Aaple Rajya

Aaple Rajya Aaple Rajya News is a Digital and Social Media Site.

It is 24 hour web news and local news channel which assure you to show only what is truth, the idea behind Aaple Rajya News the web news and local news channel is to make aware what is happening all ov

27/10/2022

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांनी आज दक्षिण मुंबईतील काँग्रेस हाऊस जवळच्या सुप्रसिद्ध साई धाम मंदिराला भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत दक्षिण मुंबई विभाग प्रमुख दिलीप नाईक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते

27/10/2022

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5696167800431929&id=100001162973585

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांनी आज दक्षिण मुंबईतील काँग्रेस हाऊस जवळच्या सुप्रसिद्ध साई धाम मंदिराला भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत दक्षिण मुंबई विभाग प्रमुख दिलीप नाईक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते

https://aaplerajya.com/full-story/384/are-dugdha-dearicya-mukhya-karyakari-adhikaryasaha-sipayala-ataka-lacalucapata-pra...
24/05/2021

https://aaplerajya.com/full-story/384/are-dugdha-dearicya-mukhya-karyakari-adhikaryasaha-sipayala-ataka-lacalucapata-pratibandhaka-vibhagane-rangehata-pakadale

*आरे दुग्ध डेअरीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यासह शिपायाला अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले*

लाईक शेअर आणि फॉलो करा

AapleRajya.com

आरे दुग्ध डेअरीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यासह शिपायाला अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

BMC shares list of Covid-19 vaccination centres in Mumbai. Full list here
26/04/2021

BMC shares list of Covid-19 vaccination centres in Mumbai. Full list here

http://aaplerajya.com/full-story/205/khatabukane-vyapayannasathi-lonca-kela-maya-stoara-a-epa*खाताबुकने व्यापा-यांनसाठी ...
14/10/2020

http://aaplerajya.com/full-story/205/khatabukane-vyapayannasathi-lonca-kela-maya-stoara-a-epa

*खाताबुकने व्यापा-यांनसाठी लॉन्च केल माय स्टोअर अ‍ॅप*

संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा

AapleRajya.com

खाताबुकने व्यापा-यांनसाठी लॉन्च केल माय स्टोअर अ‍ॅप

http://aaplerajya.com/full-story/204/andhasraddhepoti-vayovrddha-isama-virodhata-kata-racuna-nighrna-hatya*अंधश्रद्धेपोट...
14/10/2020

http://aaplerajya.com/full-story/204/andhasraddhepoti-vayovrddha-isama-virodhata-kata-racuna-nighrna-hatya

*अंधश्रद्धेपोटी वयोवृद्ध इसमा विरोधात कट रचून निघृण हत्या*

संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा

AapleRajya.com

अंधश्रद्धेपोटी वयोवृद्ध इसमा विरोधात कट रचून निघृण हत्या

http://aaplerajya.com/full-story/195/emaji-glostara-2898-lakha-rupayancya-prarambhika-kimmatita-loncaएमजी ग्लॉस्टर’ २८.९...
08/10/2020

http://aaplerajya.com/full-story/195/emaji-glostara-2898-lakha-rupayancya-prarambhika-kimmatita-lonca

एमजी ग्लॉस्टर’ २८.९८ लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च

संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा

AapleRajya.com

एमजी ग्लॉस्टर’ २८.९८ लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च

https://youtu.be/ka5PM3O6WQQआम्ही उदयन राजेंना राजे म्हणणार नाही कारण ओबीसी समाजाचा कुठलाही प्रश्न उदयराजे तसेच संभाजी र...
21/09/2020

https://youtu.be/ka5PM3O6WQQ
आम्ही उदयन राजेंना राजे म्हणणार नाही कारण ओबीसी समाजाचा कुठलाही प्रश्न उदयराजे तसेच संभाजी राजे हे शासन दरबारी मांडत नाही - संजय कोकरे

लाईक ,शेअर ,सबस्क्राईब करा आपले मराठी युट्युब चॅनेल

AapleRajya.com

https://youtu.be/-jE-pVsHK4Iपोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडल्या बाबत आरटी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म...
20/09/2020

https://youtu.be/-jE-pVsHK4I
पोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडल्या बाबत आरटी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांना पाठवले पत्र

लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करा आपले मराठी युट्युब चॅनेल

AapleRajya.com

फक्त मुंबईतील ३१८ पोलीस हवालदार

https://youtu.be/x4IvLcJ11Zgआधार कार्ड केंद्र सुरू करण्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच शासनाला आवाहन लाईक शेअर आणि सबस्क्...
19/09/2020

https://youtu.be/x4IvLcJ11Zg
आधार कार्ड केंद्र सुरू करण्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच शासनाला आवाहन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले मराठी युट्युब चॅनेल

AapleRajya.com

http://aaplerajya.com/full-story/180/rajyace-paryavarana-mantri-aditya-thakare-yanni-kostala-rodacya-kamaca-ghetala-adha...
18/09/2020

http://aaplerajya.com/full-story/180/rajyace-paryavarana-mantri-aditya-thakare-yanni-kostala-rodacya-kamaca-ghetala-adhava राज्याचे पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामाचा घेतला आढावा
संपूर्ण बातमी साठी लिंक वर क्लिक करा

AapleRajya.com #शिवसेना #युवासेना

राज्याचे पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामाचा घेतला आढावा

https://youtu.be/69MVmK4siA0 पेटत्या लाकडाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटणारा कलाकार पहा लाईक शेअर आणि सबस...
18/09/2020

https://youtu.be/69MVmK4siA0
पेटत्या लाकडाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटणारा कलाकार पहा

लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले मराठी युट्युब चॅनेल*

AapleRajya.com

https://youtu.be/jkK4F1ZFH2Q काँग्रेस पदाधिकार्याने उधळवून लावला भाजपा नगरसेवकाचा डाव भुलेश्वर चे नाव बीकेसी करण्याचे षड...
17/09/2020

https://youtu.be/jkK4F1ZFH2Q
काँग्रेस पदाधिकार्याने उधळवून लावला भाजपा नगरसेवकाचा डाव भुलेश्वर चे नाव बीकेसी करण्याचे षडयंत्र
लाईक ,शेअर आणि सबस्क्राईब करा आपले मराठी युट्युब चॅनेल

AapleRajya.com

http://aaplerajya.com/full-story/178/samajika-sansthecya-vatine-antararastriya-santi-divasace-ayojana सामाजिक संस्थेच्या...
16/09/2020

http://aaplerajya.com/full-story/178/samajika-sansthecya-vatine-antararastriya-santi-divasace-ayojana सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय शांती दिवसाचे आयोजन संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा ApleRajya.com

सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय शांती दिवसाचे आयोजन

http://aaplerajya.com/full-story/177/metrocya-dhasala-karabhara-virodhata-amhi-giragavakara-timane-dila-andolanaca-isara...
16/09/2020

http://aaplerajya.com/full-story/177/metrocya-dhasala-karabhara-virodhata-amhi-giragavakara-timane-dila-andolanaca-isarahttp://aaplerajya.com/full-story/177/metrocya-dhasala-karabhara-virodhata-amhi-giragavakara-timane-dila-andolanaca-isara मेट्रोच्या ढसाळ कारभारा विरोधात आम्ही गिरगावकर टीमने दिला आंदोलनाचा इशारा संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा AapleRajya.com

मेट्रोच्या ढसाळ कारभारा विरोधात आम्ही गिरगावकर टीमने दिला आंदोलनाचा इशारा

https://youtu.be/0QRljq8jjqE *गिरगावातन मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणार रस्ता खचला स्थानिकांच्या तक्रारींकडे मेट्रो प्रशा...
16/09/2020

https://youtu.be/0QRljq8jjqE *गिरगावातन मेट्रो सिनेमाच्या दिशेने जाणार रस्ता खचला स्थानिकांच्या तक्रारींकडे मेट्रो प्रशासनच दुर्लक्ष* लाईक्स ,शेअर सबस्क्राईब करा आपले मराठी युट्युब चॅनेल AapleRajya.com

गिरगावातन मेट्रोच्या दिशेने जाणार रस्ता खचला क्रांतीनगर बाहेर १० ते १२ फूट खडा पडला असल्याचे समजले आहे

https://youtu.be/j51ybolg9gM मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या विरोधात आज सायन रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भाजपा नेत्यांचे आ...
15/09/2020

https://youtu.be/j51ybolg9gM मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या विरोधात आज सायन रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भाजपा नेत्यांचे आंदोलन लाईक, शेअर आणि सबस्क्रिएब करा आपले मराठी युट्युब चॅनेल AapleRajya.com

सायन रुग्णालयात अंकुश सरावडे ह्याच्या मृतदेहाची अदलाबदल करण्यात आल्याचा विरोधात आज भाजपच्या नेत्यांनी जोरदार ....

https://youtu.be/SmWm89tcJTQ
15/09/2020

https://youtu.be/SmWm89tcJTQ

महिला कांग्रेस स्थापना दिवसा निमित्त आज मुंबई कांग्रेस कार्यालयच्या पटांगणात महिलांचा लोगों असलेल्या झेंड्या.....

http://aaplerajya.com/full-story/176/dharavita-garaju-nagarikanna-sivasene-tarphe-anna-dhanya-kita-ce-vatapa *धारावीत गर...
13/09/2020

http://aaplerajya.com/full-story/176/dharavita-garaju-nagarikanna-sivasene-tarphe-anna-dhanya-kita-ce-vatapa *धारावीत गरजू नागरिकांना शिवसेने तर्फे अन्न धान्य किट चे वाटप* संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा AapleRajya.com

धारावीत गरजू नागरिकांना शिवसेने तर्फे अन्न धान्य किट चे वाटप

12/09/2020

जैन हॉस्पिटलमधील कामगारांना काढल्याबद्दल भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने दिला इशारा

11/09/2020

५ कोटी रुपयांना मिळणाऱ्या साहित्याला भाड्यापोटी जाणार ३३ कोटी

http://aaplerajya.com/full-story/173/maratha-araksanasa-sthagiti-dilyane-rastriya-maratha-partine-nondavala-jahira-nised...
11/09/2020

http://aaplerajya.com/full-story/173/maratha-araksanasa-sthagiti-dilyane-rastriya-maratha-partine-nondavala-jahira-nisedha मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राष्ट्रीय मराठा पार्टीने नोंदवला जाहीर निषेध संपूर्ण बातमी साठी लिंक वर क्लिक करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा AapleRajya.com

मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राष्ट्रीय मराठा पार्टीने नोंदवला जाहीर निषेध

http://aaplerajya.com/full-story/172/maharastra-niradhara-va-devadasi-mahila-sanghatanecya-andolanapurvica-relve-prasasa...
11/09/2020

http://aaplerajya.com/full-story/172/maharastra-niradhara-va-devadasi-mahila-sanghatanecya-andolanapurvica-relve-prasasanane-ghetali-dakhala महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या आंदोलनपूर्वीच रेल्वे प्रशासनाने घेतली दखल संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा AapleRajya.com

महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या आंदोलनपूर्वीच रेल्वे प्रशासनाने घेतली दखल

http://aaplerajya.com/full-story/171/abhineta-amitabha-baccana-yancya-saha-anya-6-mothya-dhendyani-kelele-bandhakama-pal...
10/09/2020

http://aaplerajya.com/full-story/171/abhineta-amitabha-baccana-yancya-saha-anya-6-mothya-dhendyani-kelele-bandhakama-palikene-kele-adhikrta-aratiaya-karyakarte-anila-galagali-yanni-mahiti-adhikara-khali-milavali-mahiti *अमिताभ बच्चन यांच्या सह अन्य ६ मोठ्या धेंड्याना केलेले बांधकाम पालिकेने केले अधिकृत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारा खाली मिळवली माहिती संपूर्ण बातमीसाठी लिंक वर क्लिक करा AapleRajya.com

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या सह अन्य ६ मोठ्या धेंड्यानी केलेले बांधकाम पालिकेने केले अधिकृत आरटीआय कार्यकर्ते .....

वडिलांच्या युक्तिमुळे सापडली बेपत्ता मुलगी ता.8 मानसिक संतुलन बिघडलेल्या आपल्या मुलीच्या हातावर भ्रमणध्वनी  क्रमांक लिहू...
09/09/2020

वडिलांच्या युक्तिमुळे सापडली बेपत्ता मुलगी
ता.8 मानसिक संतुलन बिघडलेल्या आपल्या मुलीच्या हातावर भ्रमणध्वनी क्रमांक लिहून ठेवणाऱ्या वडिलांच्या या युक्तिमुळे रविवार, (ता.6) रोजी वडाळा लोहमार्ग पोलिसांना गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेली शुभांगी रवींद्र शेरखाने (वय 12) ही मानसिक दृष्टया कमजोर असलेली मुलगी हर्बर मार्गावरील कुर्ला स्थानकातील फलाटावर क्रमांक 7, 8 च्या पनवेल दिशेकडील पादचारी पूलावर पोलीस कॉन्स्टेबल विलास पाटील यांना आढळून आली. त्यांनी तिला वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तीची विचारपूस केली असता तिने हातावर लिहलेला भ्रमणध्वनी क्रमांक दाखवला पोलिसांनी त्याच्यावर कॉल केला असता तिचे वडील रवींद्र सुखदेव शेरखाने राहणार चेंबूर यांनी शुभांगी माझी मुलगी असून तिचे लहानपणी ऑपरेशन झाल्यापासून तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे पोलिसांना सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा फोटो दिंडोशी शहर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाला होता त्यानुसार वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यातील ग्रुपवर सदरील मुलीचा फोटो सातत्याने टाकून पोलीस या मुलीचा स्थानक परिसरात शोध घेत होते. त्यामुळे रविवार, (ता.6) रोजी शुभांगी कुर्ला स्थानकात सापडली. पण ती काहीही बोलत नव्हती त्यामुळे तीच नाव, पत्ता मिळवायचा कसा असे आवाहन पोलिसांसमोर होते. परंतु तिच्या हातावर लिहलेल्या भ्रमणध्वनीमुळे तिच्या घरातल्यांबाबत माहिती मिळाली. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले असून तिचे वडील रवींद्र शेरखाने हे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात आल्यानंतर सदरची मुलगी त्यांचीच असल्याची शहानिशा करण्यासाठी आधारकार्डची व इतर संबंधित कागदपत्रांची तपासणी करून पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांच्या उपस्थितीत शुभांगीला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत तिच्या वडिलांचा जवाब देखील पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलाआहे.

09/09/2020

स्लेटर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शिवसेना युवासेने व शाखा क्रमांक २१५ च्या विद्यमाने मंगळवार दिनांक.८ सप्टेंबर २०२० रोजी अँटीजन टेस्टिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असंख्य नागरिकांनी ह्या शिबिरात सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला

 #नकली चाकू व  #बंदुकीचा धाक  #दाखवून प्रवाशांना  #लुटणारा सराईत  #गुन्हेगार पोलिससांच्या  #जाळ्यात                     ...
08/09/2020

#नकली चाकू व #बंदुकीचा धाक #दाखवून प्रवाशांना #लुटणारा सराईत #गुन्हेगार पोलिससांच्या #जाळ्यात चाकू व बंदुकीचा धाक दाखवून नागरीकांना लुटणारा चोरटा जेरबंद

प्रतिनिधी मिलिंद कारेकर ता.8
फोल्डींगचा बटनवाला चाकू आणि हुबेहूब असली बंदुकी सारखी दिसणाऱ्या नकली बंदुकीचा धाक दाखवून नागरिकांकडील किंमती वस्तू हिसकावून पळ काढणारा सराईत चोरटा व त्याचा साथीदार लोकल प्रवासात एका महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढण्याप्रकरणी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी सोमवार, (ता.7) रोजी अटक केले आहे. मोहम्मद सादीक रिझवान शेख उर्फ याईबा (वय 26) राहणार टिटवाळा, गुफरान अहमद सिद्दीकी राहणार टिटवाळा असे त्या आरोपींची नावे आहे.
मानखुर्द येथे राहणाऱ्या भारती मकवाना या मंगळवार, (ता.1) सप्टेंबर रोजी हर्बर मार्गावरून मानखुर्द ते वडाळा असा लोकलने प्रवास करतेवेळी कुर्ला स्थानकात लोकल थांबताच मोहम्मद सादीक रिझवान शेख (उर्फ याईबा) लोकलमध्ये चढला व मकवाना यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चालू गाडीतून बाहेर उडी मारून पळ काढला. याबाबत वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात मकवाना यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांच्या पथकानी मोबाईल ट्रेस करीत टिटवाळा गाठला असता. दुसरा आरोपी गुफरान अहमद सिद्दीकी यास ताब्यात घेतले असता त्याने आरोपी मोहम्मद याचे नाव सांगितले त्यानुसार कुर्ल्यातील कसाईवाडा परिसरातून मोहम्मदला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे फोल्डींगचा बटन वाला चाकू, हुबेहूब असली बंदुकी सारखी दिसणारी नकली बंदूक व दोन मोबाईल मिळाले. यातील चाकू व एक मोबाईल आधीच्या गुन्ह्यातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.एन. कांबळे यांनी सांगितले असून अधिक तपास सुरू आहे.

फोटोओळ - चाकू व नकली बंदुकीचा धाक दाखवून नागरिकांना लुटणारा सराईत गुन्हेगार मोहमद सादिक रिजवान शेख

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaple Rajya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aaple Rajya:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share