29/05/2020
अच्चीत - गच्ची
'अच्चीत - गच्ची' या नव्या कोऱ्या वरील व्हिडीओला खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय. खूप जणं nostalgic झाले. त्यांनी मस्त memories share केल्या. काहींना हि situation relatable वाटली. तर काहींना हा विषयच जाम आवडला! I'm glad की माझा हा प्रयत्न genuinely एवढ्या सगळ्यांना आवडला. पण एकूणच हि process, म्हणजे shoot करण्यापासून ते लिहिण्यापर्यंत, सगळंच घाम गाळणारं होतं. Shoot करण्याची सवय राहिली नव्हती तेव्हा अंदाजाने आवडेल तसे shots घेत होते. Tripod लावून sunset चा timelapse record होत होता त्यामुळे बाकी सगळे shots without tripod shoot केले. Task म्हणजे, हात steady राहावा म्हणून काही seconds श्वास रोखून record करत होते! एकदम swimming करतानाचे moments आठवत होते! 😅 'माझे' shots मैत्रिणीकडून shoot करून घेतले. हे सगळं तुम्हाला सांगताना दोन-तीन वाक्यात सामावलं असलं तरी प्रचंड मेहनत, patience ने काम केलय या व्हिडिओवर. त्याचीच एक छोटुशी झलक तुमच्यासाठी खास! 😊😊.. पूर्ण व्हिडीओ बघायचा असल्यास खाली link देत्ये..Wenjoyy!!
YouTube Link -
https://youtu.be/_abfg-7_Nyk