The Televox

The Televox It is the 24 hour news website which gives information in Marathi languages Providing appropriate in

The Supreme Court's, big decision in the Bilkis Bano case, the challenge petition of the convicts was rejected, नवी दिल्...
17/12/2022

The Supreme Court's, big decision in the Bilkis Bano case, the challenge petition of the convicts was rejected, नवी दिल्ली : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज, शनिवारी फेटाळून लावली. सन 2002च्या गुजरात दंगलीदरम्यान सामूहिक बलात्कार आणि हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 दोषींच्या माफी अर्जांवर निर्णय घेण्याचे अधिकार गुजरात सरकारकडे आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने मे 2022च्या निकालात म्हटले होते....

https://thetelevox.com/international/40954/

नवी दिल्ली : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेला आव्हान देणारी याचिका सर्वो...

मुंबई ः संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयी चुकीची माहिती दिल्याने भाजपाने त्यांच्यावर तोंडसुख घ...
17/12/2022

मुंबई ः संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयी चुकीची माहिती दिल्याने भाजपाने त्यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे. तर, सुषमा अंधारे यांनी देवी-देवता आणि संतांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे आणि संजय राऊत माफी मागत नाहीत तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. दादर येथे माफी मांगो आंदोलनात त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना हा निर्धार बोलून दाखवला....

https://thetelevox.com/politics/40951/

मुंबई ः संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयी चुकीची माहिती दिल्याने भाजपाने त्यांच्याव....

Rohit Pawar's question: Why didn't the BJP MPs meet the Home Minister for the identity of Maharashtra? मुंबई ः महाराष्ट्...
17/12/2022

Rohit Pawar's question: Why didn't the BJP MPs meet the Home Minister for the identity of Maharashtra? मुंबई ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी भाजपा किंवा शिंदे गटाचे खासदार गृहमंत्र्यांना का भेटले नाहीत? महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ते गृहमंत्र्यांना भेटायला पाहिजे होते, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला रोहित पवार सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी ‘माय महानगर’सोबत बातचीत केली....

https://thetelevox.com/national/40948/

मुंबई ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी भाजपा किंवा शिंदे गटाचे खासदार गृहमंत्र्यांना का भेटले नाहीत? महाराष्ट्...

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून साईडलाईन झाल्याची चर्चा आहे. तसंच, महाविकास आघ...
16/12/2022

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून साईडलाईन झाल्याची चर्चा आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये त्यांची अनुपस्थिती राजकीय चर्चांना बळ देत होती. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातत्याने बैठकींना हजर राहत असताना अशोक चव्हाण मात्र हजर नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुंबई – महापुरुषांच्या अपमानप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मौन बाळगले होते....

https://thetelevox.com/national/40945/

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून साईडलाईन झाल्याची चर्चा आहे. तसंच, मह....

नवी दिल्ली ः नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी गेल्या तीन वर्षांत १ लाख ४० हजार ७८.१६ कोटींचा खर्च आला आहे. यामध्ये सर्वाधिक म...
16/12/2022

नवी दिल्ली ः नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी गेल्या तीन वर्षांत १ लाख ४० हजार ७८.१६ कोटींचा खर्च आला आहे. यामध्ये सर्वाधिक मदत मध्य प्रदेशला मिळाली आहे. संसदेत गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबत माहिती दिली. मध्य प्रदेशमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा नैसर्गिक आपत्ती निवारण खर्च जवळपास १ लाख २७ हजार ११२.७३ कोटी रुपये झाला आहे. तर, महाराष्ट्रात हाच खर्च २१ हजार ८४९.९६ कोटी आहे....

https://thetelevox.com/national/40942/

नवी दिल्ली ः नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी गेल्या तीन वर्षांत १ लाख ४० हजार ७८.१६ कोटींचा खर्च आला आहे. यामध्ये सर्व...

Suspicious death of Indian-origin, woman with two children, in England, suspect arrested, लंडन : पूर्व इंग्लंडमधील नॉर्थ...
16/12/2022

Suspicious death of Indian-origin, woman with two children, in England, suspect arrested, लंडन : पूर्व इंग्लंडमधील नॉर्थम्प्टन परिसरात भारतीय वंशाची एक महिला तसेच तिच्या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नॉर्थम्प्टनशायर पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. सदर महिला आणि दोन मुले त्यांच्या घरात जखमी अवस्थेत आढळले होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या स्थानिक पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरू केला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे....

https://thetelevox.com/international/40939/

लंडन : पूर्व इंग्लंडमधील नॉर्थम्प्टन परिसरात भारतीय वंशाची एक महिला तसेच तिच्या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झा....

No wonder the Mahamorcha is allowed: Sharad Pawar साताराः महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली याचं आश्चर्य वाटत न...
16/12/2022

No wonder the Mahamorcha is allowed: Sharad Pawar साताराः महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली याचं आश्चर्य वाटत नाही. कारण गुरुवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगीबाबत संकेत दिले होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्नेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांनाच अधिकार या मुख्यंमत्री शिंदे यांच्या वक्तव्याची शरद पवार यांनी आठवण करुन दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोर्चाबाबतची आपली भूमिका मांडली....

https://thetelevox.com/national/40936/

साताराः महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली याचं आश्चर्य वाटत नाही. कारण गुरुवारीच मुख्यमंत्री एकनाथ शि...

Mahavikas Aghadi Mahamorcha: Police finally got permission with conditions मुंबई ः महापुरुषांचा अपमान, महागाई, बेरोजगारी...
16/12/2022

Mahavikas Aghadi Mahamorcha: Police finally got permission with conditions मुंबई ः महापुरुषांचा अपमान, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने उद्या, १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाला आधी परवानगी मिळाली नव्हती. मात्र, आता या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास मिल ते जेजे ब्रिज मार्गे टाईम्स ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे....

https://thetelevox.com/politics/40933/

मुंबई ः महापुरुषांचा अपमान, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाड.....

मुंबई ः राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध आणि त्यांना हटविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ...
16/12/2022

मुंबई ः राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध आणि त्यांना हटविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडी शनिवारी मोर्चा काढणार आहे. मात्र, मविआच्या या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या सरकारने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध आणि त्यांना हटविण्यासाठी तसेच, महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडी शनिवारी मोर्चा काढणार आहे. मात्र, ‘मविआ’च्या या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही....

https://thetelevox.com/national/40930/

मुंबई ः राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध आणि त्यांना हटविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेप....

Gautami Patil started a fire in Beed; 1 hour traffic jam… बीड ः बीड – गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांग...
16/12/2022

Gautami Patil started a fire in Beed; 1 hour traffic jam… बीड ः बीड – गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात....

https://thetelevox.com/national/40927/

बीड ः बीड – गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने क....

Sushma Andharen's reaction after 'that' controversial person, "I don't think it's wrong to ask for forgiveness..." मुंबई...
16/12/2022

Sushma Andharen's reaction after 'that' controversial person, "I don't think it's wrong to ask for forgiveness..." मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत....

https://thetelevox.com/national/40924/

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या ने....

नवी दिल्ली ः एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू टीकपर्यंत...
16/12/2022

नवी दिल्ली ः एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू टीकपर्यंत अनेक बदल एलॉन मस्क यांनी केले असून, महत्वपूर्ण निर्णयही घेतले आहेत. अशातच आता ट्विटरने काही पत्रकारांचे अकाऊंट्स सस्पेंड केल्याची माहिती समोर येत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू टीकपर्यंत अनेक बदल एलॉन मस्क यांनी केले असून, महत्वपूर्ण निर्णयही घेतले आहेत....

https://thetelevox.com/international/40921/

नवी दिल्ली ः एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक बदल केलेत. ट्विटरमधील कर्मचारी कपातीपासुन ते ब्लू ट...

Twitter suspends journalists' accounts, Elon Musk's explanation on account closure पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महिला म...
16/12/2022

Twitter suspends journalists' accounts, Elon Musk's explanation on account closure पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी दिली. शिरुर कासार येथील पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी मेहबुब शेख यांच्यावर टीका केली होती. याबाबत शिरुर पोलीस न्यायालयात शेख यांनी तक्रार दाखल केली होती....

https://thetelevox.com/politics/40918/

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाख...

मुंबई ः महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगार, महागाईसह अनेक प्रश्नांना घेऊन महाविकास आघाडी आणि मित्र...
16/12/2022

मुंबई ः महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगार, महागाईसह अनेक प्रश्नांना घेऊन महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष 17 डिसेंबरला मुंबई विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चावरून बरे राजकारण रंगतेय. अशात सत्ताधारी भाजप शिंदे सरकारचे नेतेही मविआच्या मोर्चावर सडकून टीका करत आहेत. अशात मविआच्या मोर्चाला शह देण्यास आता भाजपने मविआ नेत्यांविरोधात उद्या माफी मांगो आंदोलनाची घोषणा केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत डॉ....

https://thetelevox.com/national/40915/

मुंबई ः महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगार, महागाईसह अनेक प्रश्नांना घेऊन महाविकास आघाडी ....

There is no need to take Mahavikas Aghadi's march seriously: MP Rahul Shewale मुंबई : गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी...
16/12/2022

There is no need to take Mahavikas Aghadi's march seriously: MP Rahul Shewale मुंबई : गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात जे मुद्दे होते. त्याच मुद्यांवर महाविकास आघाडी मोर्चा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाकडे महाराष्ट्रातील जनतेने गांभीयाने घेण्याची आश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचा उद्या, शनिवारी महामोर्चा होणार आहे. त्यासाठी सीएसटी टर्मिनस येथे पार्किंगची व्यवस्था केली....

https://thetelevox.com/national/40912/

मुंबई : गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात जे मुद्दे होते. त्याच मुद्यांवर महाविकास आघाडी मोर्चा ...

Huge march, in Solapur, against insult to great men, सोलापूर : महापुरूषांच्या अवमान विरोधात सोलापूरमध्ये विशाल मोर्चा का...
16/12/2022

Huge march, in Solapur, against insult to great men, सोलापूर : महापुरूषांच्या अवमान विरोधात सोलापूरमध्ये विशाल मोर्चा काढण्यात आला असून, बंद घोषीत केला आहे. या बंदला सर्वपक्षीय पाठिंबा मिळालेला पहायला मिळत आहे.भाजपाच्या नेत्यांनी महामानवांचा अवमान केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सोलापूरमधील मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत.

https://thetelevox.com/national/40909/

सोलापूर : महापुरूषांच्या अवमान विरोधात सोलापूरमध्ये विशाल मोर्चा काढण्यात आला असून, बंद घोषीत केला आहे. या बंदला ....

मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ य...
16/12/2022

मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे....

https://thetelevox.com/politics/40906/

मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा नेत्या चित....

The politics heated up after the Mahavikas Aghadi march was allowed मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांच्य...
16/12/2022

The politics heated up after the Mahavikas Aghadi march was allowed मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विशाल मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावरुन सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. नियमानुसार मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कायदा-सुव्यवस्थेचे पालन केले पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. देशात अद्याप लोकशाही आहे....

https://thetelevox.com/politics/40903/

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महामानवांच्या अवमानप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत विशाल मोर्....

Invitation to apply online for animal husbandry department schemes पुणे । महाईन्यूज । पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ...
16/12/2022

Invitation to apply online for animal husbandry department schemes पुणे । महाईन्यूज । पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी १९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे....

https://thetelevox.com/national/40900/

पुणे । महाईन्यूज ।

Non-bailable warrant issued in r**e case, former Union Minister of State for Home Swami Chinmayanand absconding । नवी दि...
16/12/2022

Non-bailable warrant issued in r**e case, former Union Minister of State for Home Swami Chinmayanand absconding । नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी । माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना फरार घोषित करण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र वॉरेंट अर्थात NBW जारी असतानाही ते कोर्टात हजर झाले नाही, यामुळे कोर्टाने कलम 82 अंतर्गत कारवाई करत चिन्मयानंद यांना फरार घोषित केले आहे....

https://thetelevox.com/politics/40897/

। नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

Senior lawyer Dr. Birendra Saraf is the new Advocate General of Maharashtra मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । महाराष...
15/12/2022

Senior lawyer Dr. Birendra Saraf is the new Advocate General of Maharashtra मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील डॉ. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाने विद्यमान एजी आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली....

https://thetelevox.com/national/40894/

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

Hinduja group will invest 35 thousand crores in the state; MoU signing – Eknath Shinde मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनि...
15/12/2022

Hinduja group will invest 35 thousand crores in the state; MoU signing – Eknath Shinde मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज, हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध 11 क्षेत्रांमध्ये सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला आहे....

https://thetelevox.com/national/40891/

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

Government on back foot: Inter-caste word dropped now inter-religious । मुंबई । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।राज्य सरकारने क...
15/12/2022

Government on back foot: Inter-caste word dropped now inter-religious । मुंबई । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती जाहीर केली होती. यात बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. आता फक्त आंतरधर्मिय विवाहांसाठीच ही समिती काम करणार आहे, तसा बदल करत नवा शासन निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्याशिवाय यासाठी हेल्पलाईनची घोषणाही केली आहे....

https://thetelevox.com/politics/40888/

। मुंबई । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती...

Maha Vikas Aghadi's march has no green light: Chief Minister Eknath Shinde मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । महाविका...
15/12/2022

Maha Vikas Aghadi's march has no green light: Chief Minister Eknath Shinde मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या मोर्चाला आडकाठी आणणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र महाविकास आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता मोर्चाला एक प्रकारे हिरवा कंदिल दाखवला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे....

https://thetelevox.com/politics/40885/

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

Controversial statement will surround Sushma Andahar? आधी वारकरी आता महानुभाव पंथाचा संताप मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी...
15/12/2022

Controversial statement will surround Sushma Andahar? आधी वारकरी आता महानुभाव पंथाचा संताप मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी । आपल्या फटकेबाज भाषणांमुळे सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आता अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भाषणांदरम्यान केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारकरी संप्रादयाने त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता महानुभाव पंथानेही सुषमा अंधारेंचा कडाडून विरोध केला आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या पक्षाला मतदान न करण्याचा इशारा महानुभाव पंथाने दिला आहे....

https://thetelevox.com/national/40882/

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

Confusion of various gangs... BJP government's conspiracy to make the youth of the country addicted to drugs । मुंबई । म...
15/12/2022

Confusion of various gangs... BJP government's conspiracy to make the youth of the country addicted to drugs । मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे हे स्पष्ट होत आहे....

https://thetelevox.com/politics/40879/

। मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पटना । महाईन्यूज । बिहारमध्ये बनावट आणि विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत ३९ जणांच...
15/12/2022

पटना । महाईन्यूज । बिहारमध्ये बनावट आणि विषारी दारुमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत ३९ जणांचा दारू पिऊन मृत्यू झाला आहे. तर ४७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजब विधान केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेबाहेर नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जो दारू पितो तो नक्कीच मरतो....

https://thetelevox.com/politics/40876/

पटना । महाईन्यूज ।

Borderism: Bommai's controversial statement fueled the controversy: Ajit Pawar मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी । बोम्मईंनी...
15/12/2022

Borderism: Bommai's controversial statement fueled the controversy: Ajit Pawar मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी । बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केले नसते, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केले नसते, तर हा वाद वाढला नसता....

https://thetelevox.com/national/40873/

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

The fire at the Van Avinga building in south Mumbai's Curry Road area is under control, with no casualties reported मुंब...
15/12/2022

The fire at the Van Avinga building in south Mumbai's Curry Road area is under control, with no casualties reported मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । दक्षिण मुंबईतील करी रोड परिसरातील वन अविघ्न इमारतीत पुन्हा भीषण आगीची घटना घडली होती. इमारतीच्या 35 व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आता घटनास्थळी दाखल आणि शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे....

https://thetelevox.com/international/40870/

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

The last Rafale aircraft purchased from France for the Indian Air Force arrived in Delhi नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिन...
15/12/2022

The last Rafale aircraft purchased from France for the Indian Air Force arrived in Delhi नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी । भारतीय हवाई दलासाठी फ्रान्सकडून खरेदी केलेल्या ३६ राफेल विमानांपैकी शेवटचं राफेल विमान आज दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. या विमानानं फ्रान्समधून उड्डाण केल्यावर संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुन्हा इंधन भरून घेतल्यावर आज ते भारतात दाखल झालं आहे. 59,000 कोटींचा करार...

https://thetelevox.com/international/40867/

नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

Write it down one day you will be a great all-rounder: Yograj Singh reacts… नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रत्येक गुरूला अभि...
15/12/2022

Write it down one day you will be a great all-rounder: Yograj Singh reacts… नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रत्येक गुरूला अभिमान वाटतो जेव्हा त्याचा शिष्य एखादी चांगली काही तरी कामगिरी करतो. असाच काहीसा अनुभव भारताचा माजी क्रिकेटपटू आणि स्टार ऑलराउंडर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांना झाला, जेव्हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणातच धमाकेदार शतक झळकावले....

https://thetelevox.com/politics/40864/

नवी दिल्ली । महाईन्यूज ।

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त...
15/12/2022

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे संतांबद्दल आक्षेपार्ह विधान करताना पाहायला मिळतायत. त्याच व्हिडीओवरून आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवलाय. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये अभंग लिहित सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे....

https://thetelevox.com/politics/40861/

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

The former MLA who was in trouble in the NCP was brought to the Shiv Sena! । औरंगाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । रा...
14/12/2022

The former MLA who was in trouble in the NCP was brought to the Shiv Sena! । औरंगाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी आपल्या मनगटावरचं घड्याळ सोडून आज शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिकटगांवकरांच्या विरोधात जाऊन काँग्रेसच्या भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी प्रवेश दिला होता....

https://thetelevox.com/national/40858/

। औरंगाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

So far 21 people have died in Bihar's Saran district after drinking poisonous liquor in 24 hours । पटना । महाईन्यूज। वृत...
14/12/2022

So far 21 people have died in Bihar's Saran district after drinking poisonous liquor in 24 hours । पटना । महाईन्यूज। वृत्तसंस्था । बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी बनावट दारूचा कहर पाहायला मिळत आहे. सारण जिल्ह्यात 24 तासांत विषारी दारू पिऊन आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मसरखमध्ये सर्वाधिक म्हणजे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अर्धा डझनहून अधिक जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत....

https://thetelevox.com/international/40855/

। पटना । महाईन्यूज। वृत्तसंस्था ।

New controversy with Jitendra Awhad's tweet... Committee on inter-caste marriage to strengthen Chatuvarna system मुंबई ।...
14/12/2022

New controversy with Jitendra Awhad's tweet... Committee on inter-caste marriage to strengthen Chatuvarna system मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । आंतरजातीय विवाहांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीवर माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे. ही समिती म्हणजे जाती व्यवस्था म्हणजेच चातुवर्ण व्यवस्था मजबूत करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप आव्हाड यांनी बुधवारी केला....

https://thetelevox.com/politics/40852/

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

The Modi government informed in the Lok Sabha that in the last 8 years, 6400 crores were spent on advertisements. नवी दि...
14/12/2022

The Modi government informed in the Lok Sabha that in the last 8 years, 6400 crores were spent on advertisements. नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । सध्या मार्केटिंगचा जमाना असल्याने प्रत्येक कंपन्यांना जाहिरातींवर मोठा खर्च करावा लागतो. केंद्रातील मोदी सरकारने देखील गेल्या 8 वर्षांत जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. खुद्द माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत ही माहिती दिली आहे....

https://thetelevox.com/politics/40849/

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

Traffic police's new initiative: Mumbaikars' worries about vehicle parking are over... नागपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिन...
14/12/2022

Traffic police's new initiative: Mumbaikars' worries about vehicle parking are over... नागपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । पार्किंगमधून गाडी चोरी गेल्यास त्याची जबाबदारी पार्किंग चालकाचीच असल्याचा निर्वाळा नागपूर जिल्हा तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. तसेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील पार्किंग चालकाला पार्किंगमधून चोरीला गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी मनोज झा यांनी आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. ते ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते....

https://thetelevox.com/national/40846/

नागपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

Good news for Indian women! Vaccine against uterine cancer will be available in 100 days नागपूर । महाईन्यूज । प्रतिनिधी ...
14/12/2022

Good news for Indian women! Vaccine against uterine cancer will be available in 100 days नागपूर । महाईन्यूज । प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत असताना आता गोळीबाराची घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील बोगद्याजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार करताना दिसत आहे. याचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे....

https://thetelevox.com/politics/40843/

नागपूर । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

Ajit Pawar accused the state government, said that new problems are arising since Shinde-Fadnavis government came मुंबई ...
14/12/2022

Ajit Pawar accused the state government, said that new problems are arising since Shinde-Fadnavis government came मुंबई । महाईन्यूज । शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून नवीन वाद काढायचे आणि नवीन समस्या निर्माण करायच्या व बेरोजगारी व महागाई या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच काम राज्यसरकारचे सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. शिंदे–फडणवीस सरकार आल्यापासून नवीन वाद काढायचे आणि नवीन समस्या निर्माण करायच्या व बेरोजगारी व महागाई या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच काम राज्यसरकारचे सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला....

https://thetelevox.com/national/40840/

मुंबई । महाईन्यूज ।

Sanjay Raut targets Modi government, Ram temple issue may be resolved, but dates on dates on border issue नवी दिल्ली । म...
14/12/2022

Sanjay Raut targets Modi government, Ram temple issue may be resolved, but dates on dates on border issue नवी दिल्ली । महाईन्यूज । वृत्तसंस्था । काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळतोय. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत या यात्रेचा प्रवास असणार आहे. राजकारणासह सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या यात्रेत सहभाग घेतला. यात आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन देखील आज भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत....

https://thetelevox.com/national/40837/

नवी दिल्ली । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when The Televox posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Televox:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share