swarajya_gauri_yesuranisaheb

  • Home
  • swarajya_gauri_yesuranisaheb

swarajya_gauri_yesuranisaheb श्री सखी राज्ञी जयती
स्वराज्य त्यागमूर्ती महाराणी येसूबाईसाहेब

हिंदवी अस्मितेचा गर्व, स्वराज्याचं दुसरं झुंजार पर्व...  #धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज   #लवकरच    #मराठी  #म ...
08/04/2024

हिंदवी अस्मितेचा गर्व,
स्वराज्याचं दुसरं झुंजार पर्व...

#धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज

#लवकरच

#मराठी #म #इतिहास #स्वराज्य #महाराज #छत्रपती #राजे #धाकले_राजे

स्वराज्य रक्षणार्थ रणांगणीशिवरुद्राने तांडव केला,स्वराज्यद्रोही, भ्याड शत्रूवरबलिदानाने कठोर वार केला !! #श्रीशंभू_महारा...
07/04/2024

स्वराज्य रक्षणार्थ रणांगणी
शिवरुद्राने तांडव केला,
स्वराज्यद्रोही, भ्याड शत्रूवर
बलिदानाने कठोर वार केला !!

#श्रीशंभू_महाराज

#धर्मवीर #छत्रपती_श्रीसंभाजी_महाराज
#बलिदान_दिन । त्रिवार वंदन !

Credits :

भितीला ही ज्याचे भय असावे,अन् मृत्यूला ही मरण दिसावे.  🚩🔱 #बलिदान_दिवस  #धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज
11/03/2024

भितीला ही ज्याचे भय असावे,
अन् मृत्यूला ही मरण दिसावे. 🚩🔱

#बलिदान_दिवस #धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज

मातोश्री आईसाहेब जानकीबाईसरकार व दुर्गाबाईसरकार यांस मानाचा मुजरा 🙏🚩➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , ...
29/02/2024

मातोश्री आईसाहेब जानकीबाईसरकार व दुर्गाबाईसरकार यांस मानाचा मुजरा 🙏🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
----------------
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

राजमाता येसूबाईसरकार यांच्या २९ वर्षांच्या  राजबंदिवासाची समाप्ती  - २८ फेब्रुवारी १७१९...➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिव - शंभू छत्रपत...
27/02/2024

राजमाता येसूबाईसरकार यांच्या २९ वर्षांच्या राजबंदिवासाची समाप्ती - २८ फेब्रुवारी १७१९...

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
----------------
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

🚩श्री सखी राज्ञी जयती ✨Pic credit :   ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⏪⏪⏪⏩⏩⏩-------------------------------------------➡️आवडल्यास ♡Like, ⎙...
25/02/2024

🚩श्री सखी राज्ञी जयती ✨

Pic credit :

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
----------------
◆◆Rights owner :
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत सोयराबाई राणीसाहेब ची भूमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकर, आता शिवपुत्र संभाजी महानाट्य मध्य...
24/02/2024

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत सोयराबाई राणीसाहेब ची भूमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकर, आता शिवपुत्र संभाजी महानाट्य मध्ये यशस्वीरित्या महाराणी येसूबाई साहेबांची भूमिका पार पाडत आहेत !!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
----------------
◆◆Rights owner :
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

✨मातोश्री येसूबाईसाहेब महाराज 🙏🚩🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे ...
10/02/2024

✨मातोश्री येसूबाईसाहेब महाराज 🙏🚩🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
----------------
◆◆Rights owner
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

⚔️शंभूराज्ञी महाराणी येसूबाईसाहेब ✨🛐🙏🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रिय...
03/02/2024

⚔️शंभूराज्ञी महाराणी येसूबाईसाहेब ✨🛐🙏🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
----------------
◆◆Rights owner
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

Read 👇👇सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडेमंडित येसूबाई राणीसाहेबांचे सौभाग्य अनर्थाकडे चालले.विभव नाम संवत्सर शके १६१० च्या माघ...
31/01/2024

Read 👇👇
सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडेमंडित येसूबाई राणीसाहेबांचे सौभाग्य अनर्थाकडे चालले.

विभव नाम संवत्सर शके १६१० च्या माघ वद्य ७ शुक्रवारी संभाजीराजे व कवी कलश रायगडास जाण्यासाठी संगमेश्वरास गेले. शेखनिजाम कोल्हापूरहून निघाला आणि ३ फेब्रुवारीस संभाजीराजांना झडप घालून याने कैद केले.

येसूबाईसाहेब रायगडास होत्या. संभाजी राजे आणि कवी कलशाला घेऊन शेख निजाम बहादूरगडाकडे गेला, सेनापती मल्होजी घोरपडे धारातीर्थी पडले. खंडोबल्लाळ संताजी घोरपडे व वरकड लोक रायगडास सुखरूप आले. येसूबाईसाहेब यांना ही गोष्ट समजली.

औरंगजेबाची छावणी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर तुळापूर येथे होती.
संभाजीराजांना पकडल्याची बातमी औरंगजेगास अकलूज येथे समजली. त्याने कैद्यांना बहादूरगडला आणण्याचा आदेश शेख निजामास दिला. औरंजेब बहादूरगडाला आला. १५ फेब्रुवारी १६८९ रोजी इखलास खान, बहादूरखान, संभाजी राजे, कवी कलश व इतर कैद्यांसह बहादूरगडला पोहोचले. बादशहा अकलूजहून बहादूरगडास पोहोचला होता. त्याच्या आज्ञेवरून व त्याच्या डेऱ्यापासून चार मैलाच्या अंतरावर कैद्यांना आणण्यात आले. विदुषकी पोशाख घालून उंटावरून धिंड काढण्याचा आदेश बादशहाने दिला.

एका अभिषिक्त राजाची, युगपुरुष छत्रपती शिवाजीराजांच्या पुत्राची धिंड आसनरहित उंटावरून काढण्यात आली. बत्तीस मण वजनाच्या सुवर्ण सिंहासनावर अभिषेक धारा ज्यांच्या शिरावर पडल्या त्यावर दगड धोंडे पडले!

औरंगजेबाची छावणी वढू कोरगाव तुळापूर परिसरात लागली. औरंगजेबासमोर संभाजीराजाना उभे केले. औरंगजेब परवर दिगारचे आभार मानण्यासाठी नजाम पढण्यास खाली वाकला त्यावेळी कवी कलशाने एक कविता केली. त्याची एक ओळ अशी होती-र

तुवतप तेज निहार के तख्त त्यजो औरंग-

अर्थ - निरखून तुमचे दिव्य तेज ते तख्त त्यागले औरंग्याने !!

जय शंभुराजे 🙏🛐🚩

दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी,ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली! मुघलहो सांभाळा!!छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थ...
22/01/2024

दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी,
ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली! मुघलहो सांभाळा!!

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान!

आपल्या तलवारीच्या पातीवर दिल्लीच्या पातशहालाही नमवणारी
"मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी"
२२ मार्च २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात !

In & As Chatrapati Tararani

Producers - .marathi
Presenter -
Co-Producers -

Cast -

Director -
Writer -
Story, Screenplay & Dialogue - .sudhir_nikam
Music Director-
Art Director - Santosh Phutane
Editor- .y.bhatt_
Choreographer - Sujit Kumar
Action Director - Ajay Thakur
Lyricist - Jyoti Ghanashyam
DI Colorist - Abhishek Mehta
Costume-
Makeup By -
Visual Promotion - .studios
Creative Producer -
Executive Producer -
BGM -
DI & Sound -
VFX-
Brand Partner -
Publicity design -
PR- (Avadumber Entertainments)
Digital Marketing-

जय सिया राम 🙇‍♀️🙏🚩🚩
20/01/2024

जय सिया राम 🙇‍♀️🙏🚩🚩

१४,१५,१६ जानेवारी | श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा 🧡🙏🚩
15/01/2024

१४,१५,१६ जानेवारी | श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा 🧡🙏🚩

श्री शाहूछत्रपती राज्याभिषेक दिन !! शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज १७०७ साली मोगल कैदेतून निघुन आले, आणि त्यांनी मह...
12/01/2024

श्री शाहूछत्रपती राज्याभिषेक दिन !!

शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज १७०७ साली मोगल कैदेतून निघुन आले, आणि त्यांनी महाराष्ट्रात आगमन केले तसेच अनेक किल्ले जिंकत त्यांनी १ जानेवारी १७०८ साली सातारामध्ये पाऊल टाकले आणि परशुरामपंतास कैद करुन थोरले शाहू महाराजांनी सातारा जिंकले. १२ जानेवारी १७०८ साली थोरले शाहू महाराज यांनी स्वतास राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याचे छत्रपती झाले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा जपत थोरले शाहू महाराज यांना ही अष्टप्रधान मंडळ नेमले.

बहिरो रामेश्वर पिंगळे - प्रधान
धनाजीराव जाधव - सेनापती
नारो शंकर- सचिव
रामचंद्र पांडे- मंत्री
महादजी गदाधर - सुमंत
अंबुराव हणमंते - अमात्य
होनाजी अनंत - न्यायाधीश
मुदगलभट - पंडितराव

अशा नेमणुका केल्या. तसेच थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी परसोजी भोसले यांनी सेनासाहेब सुभा ही पदवी ही दिली ..

४२ वर्ष स्वराज्याचा राज्यकारभार चालवणाऱ्या तसेच अखंड हिंदुस्थानावर अधिराज्य गाजवणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छ्या.

- राज जाधव

Posted •

Pc:

*कितनो का वचन रघुकुल जैसा ..**कितनो के मन की द्विधा हुं...**लढती रही जो श्रीराम के खातीर..**हा मैं वही अयोध्या हुं...**ग...
06/01/2024

*कितनो का वचन रघुकुल जैसा ..*
*कितनो के मन की द्विधा हुं...*
*लढती रही जो श्रीराम के खातीर..*
*हा मैं वही अयोध्या हुं...*

*गाथा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के अयोध्या के संघर्ष की...*

*Coming soon...*🚩

गडावरून शुभकार्याचा सांगावा आलाय..! धाकलं धनी छत्रपती होणार, जायलाच लागतंय.😍अवघे अवघे या ♥️श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक ...
06/01/2024

गडावरून शुभकार्याचा सांगावा आलाय..!
धाकलं धनी छत्रपती होणार, जायलाच लागतंय.😍
अवघे अवघे या ♥️

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी | राजधानी रायगड
आयोजक- समस्त शिवशंभू पाईक

#पोशिंदा_राजा
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

🚩
🐾
#2023

🙏🙇‍♀️❤️👑🚩➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उ...
03/01/2024

🙏🙇‍♀️❤️👑🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
-----------------
◆◆ DM for credits
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

भोसलेकुळातील जिजाबाई ह्या नावाच्या दुसऱ्या कर्तबगार राजस्त्री ~ महाराणी जिजाबाईसाहेब संभाजीराजे भोसले 🙏🚩➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिव...
31/12/2023

भोसलेकुळातील जिजाबाई ह्या नावाच्या दुसऱ्या कर्तबगार राजस्त्री ~ महाराणी जिजाबाईसाहेब संभाजीराजे भोसले 🙏🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
-----------------
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

गर्जतो आमच्या देही रक्त बिंदू रक्त बिंदूराजे आले आमचेआले रौद्र शंभू रौद्र शंभू!'शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासू...
26/12/2023

गर्जतो आमच्या देही
रक्त बिंदू रक्त बिंदू
राजे आले आमचे
आले रौद्र शंभू रौद्र शंभू!

'शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!
#शिवरायांचाछावा

Produced by
Presented by .official &
Directed by -
Producers -

#छावा

| | | .ketkar | | | | | | | | | | | | | | | .wadekar | | | | | .ranadive | | |

Music - .baji.music
DOP -
Editor -
Aerial Photography -
Art Director -
Makeup -
Costume -
Costume Assi. -
Choreographer - and
Sound -
Background Music -
Fight Master -
Associate Director -
Chief assistant Director -
Creative coordinator -
Associate Producer-
Executive Producer -
Digital Campaign -
Publicity Design -
PR -
Marketing -

वज्रचुडाअलंकृत सकलसौभाग्यसंपन्न  राजराजेश्वरी मातुश्री ' महाराणी येसूबाई माँसाहेब ' 🙇‍♀️🙏🚩➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖शिव - शंभू छत्रपत...
20/12/2023

वज्रचुडाअलंकृत सकलसौभाग्यसंपन्न राजराजेश्वरी मातुश्री ' महाराणी येसूबाई माँसाहेब ' 🙇‍♀️🙏🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
-----------------
◆◆ Rights owner
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात...'शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात! #शिवरायांचाछावा  ...
19/12/2023

वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात...

'शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!
#शिवरायांचाछावा

Produced by
Presented by .official &
Directed by -
Producers -

#छावा

| | | .ketkar | | | | | | | | | | | | | | | .wadekar | | | | | .ranadive | | |

Music - .baji.music
DOP -
Editor -
Aerial Photography -
Art Director -
Makeup -
Costume -
Costume Assi. -
Choreographer - and
Sound -
Background Music -
Fight Master -
Associate Director -
Chief assistant Director -
Creative coordinator -
Associate Producer-
Executive Producer -
Digital Campaign -
Publicity Design -
PR -
Marketing -
Reposted from

या अखंड भारतावरील बावीस सुभ्यांच ज्या मोगल बादशहाचं साम्राज्य होतं त्याच बादशहाच्या कैदेतून सुटका करून १७०८ ला सातारा ये...
15/12/2023

या अखंड भारतावरील बावीस सुभ्यांच ज्या मोगल बादशहाचं साम्राज्य होतं त्याच बादशहाच्या कैदेतून सुटका करून १७०८ ला सातारा येथे सबंध हिंदोस्थांचे सत्ताकेंद्र स्थापून दिल्ली , पंजाब , अटक , कटक , बंगाल , कोलकत्ता, तंजावर , पेशावर पर्यंत मराठा साम्राज्य विस्तार करून , ह्या मराठा साम्राज्याची सत्ता हिंदुस्थानच्या चारही बाजूने बळकट करून घेतली .

#हिंदनृपती
#थोरले_शाहू_छत्रपती 🚩🚩🚩
#स्मृतिदिन_स्वामींचा 💐💐💐

इकडे राजधानी रायगडावर छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक झाला आणि तिकडे आग्य्रात औरंगजेबाला आपल्या समुळ विनाशाची चाहूल ला...
12/12/2023

इकडे राजधानी रायगडावर छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक झाला आणि तिकडे आग्य्रात औरंगजेबाला आपल्या समुळ विनाशाची चाहूल लागली...!

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी | राजधानी रायगड
निमंत्रक. श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा, राजधानी रायगड

#पोशिंदा_राजा
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

🚩
🐾

Reposted from

शंभूसखी काव्य  ✍️
09/12/2023

शंभूसखी काव्य

✍️

तुर्क, उझबेकी, अफगाणी, पठाणी, मोघल, हबशी, रजपूत, कानडी, इंग्रज, पोर्तुगीज एकापेक्षा एक निष्णात योद्ध्यांना निष्प्रभ करणा...
02/12/2023

तुर्क, उझबेकी, अफगाणी, पठाणी, मोघल, हबशी, रजपूत, कानडी, इंग्रज, पोर्तुगीज एकापेक्षा एक निष्णात योद्ध्यांना निष्प्रभ करणारा रणभैरव सेनापती म्हणजे रणधुरंधर छत्रपती शंभूराजे... अश्या रणबाजी संग्रामसिंहाचा,
स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडी संपन्न होत आहे, आपणास आग्रहाचे आवतान आहे !!

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी | राजधानी रायगड
आयोजक.समस्त शिवशंभू पाईक

#पोशिंदा_राजा
#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड
#जगातभारी_सोळा_जानेवारी
🚩
🐾
📸

श्री शंभू छत्रपती महाराज ~ वज्रचुडेमंडीत महाराणीसरकर येसूबाईसाहेब ✨🚩🚩
29/11/2023

श्री शंभू छत्रपती महाराज ~ वज्रचुडेमंडीत महाराणीसरकर येसूबाईसाहेब ✨🚩🚩

छत्रपतींच्या अखंड परंपरेला मानाचा शतकोटी त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩( छत्रपती शिवराय व अष्टराणीसरकारांना त्रिवार मानाचा मुज...
19/11/2023

छत्रपतींच्या अखंड परंपरेला मानाचा शतकोटी त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩

( छत्रपती शिवराय व अष्टराणीसरकारांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏⛳)

छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपति महाराणी येसूबाई साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏⛳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
शिव - शंभू छत्रपती, छत्रपती येसूशंभु , येसूराणीसाहेब ,इतर राजस्त्रियांचे स्वराज्यासाठी चे योगदान उजेडात आणणारे भारी स्टेटस असणारे केवळ एकमेव पेज. 🚩
स्वराज्यातील परिचित तसेच अपरिचित राजस्त्रियांचा इतिहास पोचविण्याचा संकल्प 🎯🎯
अशाच अप्रतिम पोस्टसाठी नक्की follow करा 👌
 ⏪⏪⏪⏩⏩⏩
-------------------------------------------
➡️आवडल्यास ♡Like, ⎙Comments, ⌲Share करा👌
➡️पोस्ट वापरत असताना credit आणि tag करत चला 🔸
●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●⁠●⁠●⁠●●⁠●
✔ 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 :
🔏𝐀𝐥𝐥 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭'𝐬 𝐚𝐫𝐞 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝©
-----------------------------------------
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
    🚩 🚩 #महाराणी_येसूबाई_साहेब🙏 🚩🙏 #महाराणी_येसुबाई_झुंजार_रणरागिणी 👸👸 🚩🚩
------------------------------
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 :- "Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, Comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips
the balance in favour of use.
-----------------
◆◆𝐄𝐝𝐢𝐭𝐞𝐝 𝐁𝐲

Read 👇👇अजिंक्यतारा गडाखालील आबालवृद्ध रयत आपल्या राजमाता  येसूराणीच्या दर्शनासाठी  बारीत उभ्या असलेल्या हरिदासासारखी, वा...
27/10/2023

Read 👇👇

अजिंक्यतारा गडाखालील आबालवृद्ध रयत आपल्या राजमाता येसूराणीच्या दर्शनासाठी बारीत उभ्या असलेल्या हरिदासासारखी, वारकर्‍यासारखी उभी होती. गडाच्या तळवटी जणू जत्राच भरली होती. आपल्या स्वराज्याच्या राजमातेला त्यांना डोळे भरून पहायचे होते.मराठ्यांच्या इतिहासात राजमाता
येसुबाईसाहेबांसारखी सोशिक, समंजस, सोज्वळ, सात्विक,त्यामुर्ती, धीरोदात्त आणि कर्तबगार राणी कदाचित अन्य कुणी झाली नसावी. त्यांचं वागणं, हुषारी, कर्तबगारी ही स्वराज्य पुन्हा उभे करण्यासाठी महत्त्वाची ठरली. आयुष्यभर त्या चंदनासारख्या झिजल्या होत्या. स्वतः दाह सोसून इतरांना शीतलता देणाऱ्या येसूबाई आईसाहेब ह्या खरोखरीच शांतीदुर्गाच होत्या.
येसूराणी व शाहूराजे हे माध्यान्ही राजमहालाकडे जाण्यास निघाले होते. तेव्हा भेटीसाठी उभ्या असणार्‍या रयतेची गाठभेट घडली. मनमोकळा संवाद राजा-प्रजेत साधला गेला. रयतेचे प्रश्न राजमाता व शाहूराजांनी जाणून घेतले. आलेल्या कुणालाही माघारी विन्मुख पाठवावयाचे नाही, हाही छत्रपतींचा वारसा त्यांनी जपला होता.रयतेला दाणागोटा, रोख रक्कम देण्यात यावी असा हुकूम चिटणीसांना दिला गेला. राजमाता येसूराणीचे केवळ दर्शनच नव्हे तर रूप्यदर्शनही रयतेला घडले होते. त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाची पुनव प्रगटली होती. दुःखी, कष्टी चेहरे लख्ख उजळले होते. गेलेली रया परतली होती.तदनंतर येसूराणी व शाहूराजे हे न्याय कचेरीत मसनदीवर बसले होते. तक्रारदारांच्या अर्जावर तात्काळ सुनवाई ते करीत होते. प्रकरणे निकाली काढून रयतेला अडचणमुक्त करीत होते. न्याय कचेरीतील दावे, प्रकरणे आणि कारभार यावर येसूराणीचे अचूक लक्ष होते. शाहूराजे अधूनमधून त्यांचेशी सल्लामसलत करीत होते. तक्रारदारांच्या अर्जातील मूळ तक्रार येसूराणी स्वतः वाचत होत्या. पूर्वानुभवाने त्यांना हे सहज शक्य होते.शंभूराजे जेव्हा मोहिमेवर जायचे तेव्हा येसूराणी या फडावरचा सर्व कारभार जातीने लक्ष घालून पहात होत्या. मुलकी कारभाराचा अनुभव तसा माहेरकडचा होता. कारण त्यांचे पिताश्री पिलाजीराव शिर्के हे सरदार, वतनदार होते. शंभूराजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने त्या शाहूराजांकडून पूर्ण करून घेऊ इच्छित होत्या.भोसले कुळाचा मानमरातब, लौकिक वृद्धींगंत करावयाचा होता म्हणूनच येसूराणी या सजग होत्या. प्रत्येक घटनेकडे, बाबीकडे त्यांची बारीक नजर असायची. येसूराणी या तशा अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. मनी दयाभाव वसत होता. संतांची सहिष्णुता त्यांचे अंगी होती.

उर्वरित मजकूर कॉमेंट्स मध्ये 👇👇

Address

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when swarajya_gauri_yesuranisaheb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share