Tathagat Varta

  • Home
  • Tathagat Varta

Tathagat  Varta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tathagat Varta, Media/News Company, .

Namaskaram,To mitigate the Michaung flood victims, *A.M. Jain Group of Institutions,* Meenambakkam,  Chennai - 61, is co...
08/12/2023

Namaskaram,
To mitigate the Michaung flood victims,
*A.M. Jain Group of Institutions,* Meenambakkam, Chennai - 61,
is conducting the following programs:

*1) Food Distribution*
*on Friday 8th, Saturday 9th and Sunday 10th Dec. '23*
*from 12 noon onwards.*
Food will be distributed to 1000 people residing in and around Meenambakam

*2) Medical Camp*
*On Sunday 10th Dec. '23*
*From 11:00am to 3:00pm.*
Medical Relief Camp including an Eye Camp

*3) Rations and Household Items distribution*
*On Sunday 10th Dec. '23,*
*At 11am*
1000 Kits of Rations, Household Items, Clothes, Blankets and other Essentials will be distributed.

*All are welcome to participate and support these activities*.

Google Map: Google Map: https://maps.app.goo.gl/qj9pY4yAmpvj4yHx9

Thanks and regards,
*AMJ Group Of Institutions*

Udhan Chordia
Secretary
Hemant Chordia
Associate Secretary
Dr. Bhawanesh Kumar Deora
9385363537
Committee Member

रवींद्र भवनात शुक्रवारी 'तुळशीपत्र' कला अकादमी गोवा आयोजित, ५६व्या 'अ' गट मराठी नाट्यस्पर्धेत, विकास मंच सोशल क्लब ब्रह्...
07/12/2023

रवींद्र भवनात शुक्रवारी 'तुळशीपत्र'

कला अकादमी गोवा आयोजित, ५६व्या 'अ' गट मराठी नाट्यस्पर्धेत, विकास मंच सोशल क्लब ब्रह्माकरमळी, वाळपई, सत्तरी ही नाट्य संस्था, श्री. संजीव रामकृष्ण बर्वे लिखित व श्री. प्रविण मराठे दिग्दर्शित दोन अंकी 'तुळशीपत्र' हे नाटक सादर करणार आहेत. या नाटकाचा प्रयोग ०८ डिसेंबर २०२३ रोजी, सायंकाळी ७ वाजता, रवींद्र भवन सांखळी येथे होणार आहे. हे नाटक गोवा मुक्ती लढ्यातील सत्य घटनेवर आधारित आहे. पोर्तुगीज काळात गोमंतकियांचे राहणीमान व संघर्ष या कथेद्वारे दाखविण्यात आला आहे. गोवा मुक्ती लढ्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी नाटकाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

तंत्र्यज्ञ आणि कलाकार

लेखक - संजीव बर्वे
दिग्दर्शक - प्रविण मराठे
नेपथ्य - प्रसाद खाडिलकर
प्रकाश योजना - गोरक्षनाथ राणे
पार्श्वसंगीत - सागर आर .गावस
रंगभूषा - शुभम च्यारी
वेशभूषा - विवेक खाडिलकर

कलाकार
मुलगा १: परेश पिंगुळकर
मुलगा २: वेदांत देसाई
मुलगा ३: रोहित सावंत
मुलगा ४:मयुरेश बर्वे
मुलगा ५:स्वप्नील कुंभार
मुलगी १:नेहा बर्वे
मुलगी २: प्रियांका पिंगुळकर
मुलगी ३: रेणुका गावस
मुलगी ४:दीप्ती बर्वे
मुलगी ५: साक्षी बर्वे
मुलगी ६: श्वेता म्हावलणकर

स्वा सै १: आनंद हरवळकर
२: हरी काकतकर
३: पांडुरंग पिंगुळकर
४: सौ. संध्या प्रसाद खाडिलकर
५: दत्ताराम गावस

शिवराम बापू: मनोज बर्वे
जानकी: सौ. मधुरा माधव वझे
अनंता न्हावी: ऋषिकेश बर्वे
मोंतेरो: वासुदेव बर्वे
सुधाताई जोशी: सौ. प्राची भार्गव बर्वे
गोविंद काका: वासुदेव भावे
विश्वनाथ जोशी: विद्याधर केळकर
वासू गावकर: पराग खाडिलकर
गावकार१: गणेश माटणेकर
गावकार २: प्रविण मराठे
गावकार ३: पवन बर्वे
बाबू: भार्गव बर्वे
विठ्ठल: ओंकार काकतकर
नारायण : आर्यन बर्वे
शिपाई १: अथर्व जोशी
शिपाई २: पांडुरंग काकतकर
शिपाई३: केतन हरवळकर
शिपाई ४: प्रकाश गावकर
शारदा सावईकर: सौ. मिनाक्षी आदित्य साने
देवगो मांजरेकर: राघोबा सावंत
अनंत खाडिलकर: सर्वजित बर्वे
गुणू पिंगुळकर: विश्वनाथ पिंगुळकर
विशेष आभार - प्रचिती गोगटे

06/12/2023
05/12/2023
02/12/2023
02/12/2023
29/11/2023
27/11/2023

: कर्नाटकांत सरकार कोणाचेंय आसूं, गोंयकारांनी एकवटान रावून म्हादय वळोवपाक दिवंक जायना: आम. विजय सरदेसाय

26/11/2023
संपूर्ण विश्व तिसऱ्या पर्यायाच्या शोधात - हरिभाऊ मिरासदारसाम्यवाद व भांडवलशाही यांच्या दारूण पराभवानंतर जग आता एका तिसऱ्...
25/11/2023

संपूर्ण विश्व तिसऱ्या पर्यायाच्या शोधात - हरिभाऊ मिरासदार

साम्यवाद व भांडवलशाही यांच्या दारूण पराभवानंतर जग आता एका तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असताना 'एकात्म मानव दर्शन' हा एक अनुभवसिद्ध पर्याय म्हणून समोर येत आहे. त्यामुळे भारतीयांनी या मातीत रुजलेल्या ह्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास व संशोधन करून तिसरा पर्याय जगासमोर ठेवण्यासाठी हिरीरीने पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ लेखक व समाज कार्यकर्ते हरिभाऊ मिरासदार यांनी केले.

गोवा सरकारच्या पणजी येथील कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'एकात्म मानव दर्शन - तत्त्वज्ञान, धोरणे व उपयोजन या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेत श्री मिरासदार बोलत होते. त्यांनी गोमंतकातील सर्व अभ्यासकांना व संशोधकांना एकात्म मानव दर्शन विचारातील जगा व जगू द्या, अनेकता में एकता, अपरिग्रह, चराचरात देवत्व इत्यादी अनेक संकल्पनांवर संशोधन करण्याची व ते सिद्धांतरूपात मांडण्याचे आवाहन केले.
उद्घाटन सत्रात त्यांच्या समवेत प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, प्राचार्य डॉ. भूषण भावे तसेच गोव्यातील व महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पुणे येथील नामवंत लेखक व वक्ते विनय पत्राळे यांनी एकात्म मानववाद सिद्धांताची मांडणी केली. जागतिक स्तरावरील अनेक सिद्धांतांचा उहापोह करून नंतर त्यांनी पंडित दीनदयाळ यांचे जीवन दर्शन व त्यांनी मांडलेल्या या सिद्धांताची मूळ तत्वे विशद केली.

दुसऱ्या सत्रात नामवंत लेखक रविंद्र महाजन यांनी भारतीय संस्कृती व भारतीय सभ्यता तसेच भारतातील लोकशाही जगातील इतर अनेक देशांतील जीवन सिद्धांतांपेक्षा कशी वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे ते सोदाहरण स्पष्ट केले.

तिसऱ्या सत्रात डॉ. वरदराज बापट यांनी एकात्म मानव दर्शनाचा आर्थिक आयाम स्पष्ट केला. गेल्या सुमारे 200 वर्षांतील आकडेवारीसह त्यांनी भारतीय आर्थिक धोरणे किती स्पष्ट व सामान्य माणसाला अनुकूल होती, ते सिद्ध केले. अनेक धार्मिक ग्रंथांच्या आधारे त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र सर्वांसमोर विशद केला. प्रा. दत्ता भि. नाईक यांनी या कार्यशाळेचा समारोप केला.

या कार्यशाळेचे संयोजन विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या सहायक प्राध्यापिका सौ.अनुरिका आसवेकर यांनी केले.

या कार्यशाळेला राज्यभरातील उच्च शैक्षणिक संस्थांमधून सुमारे 90 प्राध्यापक उपस्थित होते. त्यामध्ये तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, भाषा या विषयांतील प्राध्यापकांचा समावेश होता.

25/11/2023
23/11/2023

: Rajesh Dabholkar furious over scarcity of water in Saligaon, and MLA is disappeared from the Constituency.

21/11/2023

: A victim of assault from CM's constituency begging for justice.

21/11/2023
19/11/2023

A final touch to the preparation of 54th International Film Festival of India Goa(IFFI GOA)

Goa Pradesh Mahila Congress celebrated the 106th birth anniversary of our leader & Late Prime Minister of India, Smt. In...
19/11/2023

Goa Pradesh Mahila Congress celebrated the 106th birth anniversary of our leader & Late Prime Minister of India, Smt. Indira Gandhiji along with the inmates of Old Age Home—“Mother Tereza Home for the aged (Provedoria)”.
Mahila Congress believes that, the real tribute to our late leaders is to bring smile on the face of distressed, despised & ignored people.
Mahilas of Congress organised entertainment programme for the inmates of Old age home & spent some quality time to recreate & make them forget about their woes.
They all were very happy & requested Congress Mahilas to visit them again.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tathagat Varta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share