24/08/2020
#औरंगाबाद 21 हजार पार !!आज दिवसभरात वाढले 344 रुग्ण तर 4 मृत्यू
एकूण #बाधित 21071
एकूण #मृत्यू 638
एकूण #डिस्चार्ज 16153
4280 रुग्णांवर उपचार सुरू
#औरंगाबाद : जिल्ह्यात आज 441 जणांना (मनपा 112, ग्रामीण 329) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16153 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 344 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21071 झाली आहे. आजपर्यंत एकूण 638 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4280 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 215 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 62, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 79 आणि ग्रामीण भागात 45 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.
#मनपा (15)
भावसिंगपुरा (1), अंबिका नगर, हनुमान वाडी (1), नर्सिंग हॉस्टेल (1), एन सात सिडको (1), एनआरएच हॉस्टेल (1), जय भवानी नगर (1), बायजीपुरा (1), उल्कानगरी (2), अन्य (1), मिल कॉर्नर, पोलिस हेड क्वार्टर्स (1), पडेगाव (1), पद्मपुरा (3),
#ग्रामीण (59)
शशी विहार, पैठण (1) टापरगाव, पळसगाव (1), औरंगाबाद (10), फुलंब्री (4), गंगापूर (9), कन्नड (13), सिल्लोड (3), वैजापूर (1), पैठण (4), सोयगाव (2), दत्त नगर, रांजणगाव (2), गाढेजळगाव (1), नर्सरी कॉलनी, रांजणगाव (1), जय भवानी नगर, कमलापूर (1), पवन नगर, रांजणगाव (1), अविनाश कॉलनी वाळूज (1), विटावा गंगापूर (1), विठ्ठल नगरी, कमलापूर (1), समता नगर, गंगापूर (1), न्यू बस स्टँड (1)
सिटी एंट्री पॉइंट (62)
एन दोन सिडको (1), सुंदरवाडी (1), मयूर पार्क (1), पैठण (1), वडगाव (5), क्रांतीनगर (1), रांजणगाव (1), करोडी (2), पडेगाव (1), बजाजनगर (4), मोरे चौक,वाळूज (1), पंढरपूर (1),सारा परिवर्तन,जटवाडा (1), हर्सूल (1), जटवाडा (1), व्हिजन सिटी, कांचन वाडी (1), गंगापूर (1), निपाणी (1), आसेगाव (1), वाळूज (2), एन नऊ, सिडको (1), सिडको वाळूज (2), खडकेश्वर (1), सातारा परिसर (2), गेवराई (1), चिकलठाणा (1), पिसादेवी (1), होनाजी नगर (1), कांचन नगर (1), पैठण (1), एन अकरा नवनाथ नगर (1), चौराहा (2), किनगाव (1), टीव्ही सेंटर(1), कारकिन, पैठण (2), नक्षत्रवाडी (3), काचंनवाडी (6), पद्मपुरा (3), नीलजगाव (1), बिडकीन (1)
चार कोरोनाबाधितांचा #मृत्यू
घाटीत फुलंब्री तालुक्यातील वाकोदच्या 24 वर्ष पुरूष, शहरातील बायजीपुऱ्यातील 70 वर्षीय स्त्री, पद्मपुऱ्यातील 79 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात नूतन कॉलनीतील 68 वर्षीय पुरूष कोरोनाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.