Policecybercrimenews

  • Home
  • Policecybercrimenews
कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भव दुःख हारी, तुजविण शंभो मज कोण तारी ||हिंदु धर्माती...
05/08/2024

कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भव दुःख हारी, तुजविण शंभो मज कोण तारी ||

हिंदु धर्मातील पवित्र #श्रावण_महिना_प्रारंभ आणि #प्रथम_श्रावणी_सोमवार हा अत्यंत दुर्मिळ योगायोग !

#श्रावण_मासारंभ निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक- कृष्णा कोल्हापुरे  मुख्य संपादक  प...
17/07/2024

आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक- कृष्णा कोल्हापुरे
मुख्य संपादक पोलिस सायबर क्राईम न्यूज दैनिक लातूर युवा

बालकामगार कामावर ठेवताय तर सावधान - “इन्स्पेक्टर दामिनी" लातूर पोलिसांची लोकप्रिय चित्रकथा मालिका भाग -२
23/06/2024

बालकामगार कामावर ठेवताय तर सावधान - “इन्स्पेक्टर दामिनी" लातूर पोलिसांची लोकप्रिय चित्रकथा मालिका भाग -२

16/06/2024
डॉ.अशोक पोद्दार यांची लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन च्या अध्यक्षपदीनिवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
03/06/2024

डॉ.अशोक पोद्दार यांची लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन च्या अध्यक्षपदी
निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

30/05/2024
विधान परिषद आमदार रमेशअप्पा कराड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
29/05/2024

विधान परिषद आमदार रमेशअप्पा कराड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

26/05/2024

Latur District
26/05/2024

चाकुर तालुका

मौजे मौजे महाळंगी ता.चाकुर येथे आज अंदाजे दुपारी चार वाजता वीज पडून शिवाजी नारायण गोमचाळे अंदाजे वय 35 वर्षे व ओम लक्ष्मण शिंदे अंदाजे वय 30 वर्षे याचा मृत्यू झाला आहे

मौजे शिवनखेड तालुका चाकूर येथील श्री प्रभू रामा कोपले यांची म्हैस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून मयत झाली आहे.

निलंगा तालुका

पानचिंचोली तालुका निलंगा येथील बळीराम व्यंकट हणमंते वय 35 यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडुन ते मयत झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत.

मौजे शेळगी तालुका निलंगा येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुका

मौ.हालकी ता. शिरूर अनंतपाळ येथे आज दिनांक 26.5.2024 रोजी ठीक पाच वाजता श्री गंगाधर माधवराव बामनकर यांची एक म्हैस वीज पडून मयत झाली

लातूर तालुका

मौ.तांदुळजा तालुका लातूर येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक म्हैस आणि मौजे काटगाव (कृष्णानगर तांडा) तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.

आमचे आधार स्तंभ व  मोठे बंधू गणेश भाऊ वाड दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
24/05/2024

आमचे आधार स्तंभ व मोठे बंधू गणेश भाऊ
वाड दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या महिलेस चार्ली पथकाचे पोलिस अमंलदार पो.कॉ. शिवाजी बालाजीराव कोटा...
24/05/2024

पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या महिलेस चार्ली पथकाचे पोलिस अमंलदार पो.कॉ. शिवाजी बालाजीराव कोटाळे यांनी वाचवले.
मा.पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस अमंलदारांची प्रशंसा करून बक्षीस दिले.

नगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत बचावकार्य करण्यासाठी गेलेली नाव उलटून झालेल्या अपघातात कौठडी, ता. दौंड येथील पोली...
23/05/2024

नगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत बचावकार्य करण्यासाठी गेलेली नाव उलटून झालेल्या अपघातात कौठडी, ता. दौंड येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे यांना वीरमरण आले. हि अतिशय दुःखद घटना आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

14/05/2024

काँग्रेस चे दिग्गज नेते तथा
रेणा कारखान्याचे चेअरमन यांची वाढली दादागिरी चक्क 18 शेतकऱ्यांना दिली जीवे मारण्याची धमकी
अशा चेअरमन ची मस्ती जिरवली पाहिजे व अशा नालायक चेअरमन ची हक्काल पट्टी करतील का लातूर ग्रामीण चे आमदार धीरज देशमुख या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार साहेब आपल्या चेअरमन ला पाठीशी घालणार का व कारवाई करणार असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे

जाहीर आवाहन ..आरोपी शोध पत्रिका ...Here, we appeal to all our responsible citizen that if they have any information abou...
11/05/2024

जाहीर आवाहन ..
आरोपी शोध पत्रिका ...
Here, we appeal to all our responsible citizen that if they have any information about the Wanted Criminal. Please do Inform us on mention Contact Numbers...
Maharashtra Police Headquarter

09/05/2024

समृद्धी महामार्गामुळे जालन्याचे चित्र बदलले.
समृद्धी महामार्गामुळे जालन्याचे चित्र बदलले.
Samruddhi Expressway changed the picture of Jalna.
समृद्धि महामार्ग के कारण जालना की तस्वीर बदली।

(मा. अमितभाई शाह यांची भाजपा जाहीर सभा | जालना | 8-5-2024)

09/05/2024

जळगावमध्ये सिंचनाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध...
Distribution of huge funds for irrigation projects in Jalgaon...
जलगांव में सिंचाई कार्यों के लिए बड़े पैमाने पर निधि उपलब्ध कराई गई ...

(स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ भाजपा विजय संकल्प सभा | पाचोरा, जळगाव | 8-5-2024)

09/05/2024

*‘टीम लातूर’चे मनःपूर्वक अभिनंदन !*

निवडणूक म्हटलं की मनावर अनासायसे दडपण येते, आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थित पार पडेल की नाही, याची भीती मनात असते. याचा अनुभव सर्वांना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एका अनामिक दडपणाखाली असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आज हुश्श्य, झाले एकदाचे मतदान, असे म्हणत मनावरचे ओझे झटकून टाकले असेल, याचा मला अंदाज आहे.

खरोखरच निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि सुरळीत पार पाडणे, ही अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी असून यामध्ये कोणतीही चूक क्षम्य नसते. याचे दडपण येणेही साहजिक आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावरील जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून मतदानापर्यंतचा टप्पा यशस्वी केला आहे. या सर्वांच्या कामाची दखल घेणे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझे कर्तव्य आहे.

निवडणूक प्रक्रियेत काम करणारे जिल्हास्तरावरील माझे सहकारी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी नमन गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, नितीन वाघमारे, संगीता टकले यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, जिल्हास्तरावरील विविध पथकांचे नोडल अधिकारी, त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी, सर्व क्षेत्रीय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेचे घटक असलेले सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. त्यांनी उचलेला खारीचा वाटा हा निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सिंहाचा आहे, असे मी मानते.

मतदान प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडणे, ही वरील सर्वांच्या कष्टाचे गमक असून महसूल, पोलीस आणि इतर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक ‘टीम’ म्हणून काम केल्याचे या निवडणूक प्रक्रियेत दिसून आले. अतिशय चांगली कामगिरी करणाऱ्या या ‘टीम’चे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीचा टप्पा अजून बाकी आहे. आपण सर्वजण आतापासूनच तयारीला लागूया आणि मतमोजणीची प्रक्रियाही सुरळीत पार पाडूया...

निवडणुकीतील सर्वात महत्वाचा टप्पा असलेली मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी राबलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापसून आभार... ‘टीम लातूर’चे खूप खूप अभिनंदन आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी शुभेच्छा !!

*- वर्षा ठाकूर-घुगे (भा.प्र.से.)*
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी,
41- लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ

07/05/2024

सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६१.४१ मतदान झाले आहे...

*आ. रमेशआप्पा कराड यांनी मतदानाचा हक्क बजावला; इतरांनाही मतदान करण्याचे केले आव्हान*         लातूर लोकसभा निवडणुकी करिता...
07/05/2024

*आ. रमेशआप्पा कराड यांनी मतदानाचा हक्क बजावला; इतरांनाही मतदान करण्याचे केले आव्हान*
लातूर लोकसभा निवडणुकी करिता भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर या आपल्या गावी कुटुंबीयासमवेत मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला सर्व मतदार बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही मजबूत करावी असे आवाहन केले
आजारी असल्याने आ रमेशआप्पा कराड हे गेल्या काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीतील प्रचार कार्यात सहभागी झाले नव्हते आज मंगळवार 7 मे रोजी लोकसभा निवडणुकी करिता रामेश्वर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी सुविध्यपत्नी सौ. संजीवनीताई कराड, भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड, पृथ्वीराज कराड यांच्यासह कराड कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते

Address

Maharashtra

Alerts

Be the first to know and let us send you an email when Policecybercrimenews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share