Marathi Business shala शाळा

  • Home
  • Marathi Business shala शाळा

Marathi Business shala शाळा कुठलाही बिझनेस करण्यास घाबरायचं नाही

15/05/2022

Trending आणि unique वस्तूंचं गोदाम.... असा माल विका की जो कोणाकडेच नाहीये... Direct दिल्लीतून मागवा आणि बिझीनेस करा....
Mobile number video मध्ये दिलेला आहे...
Disclaimer-👇🏻
तुम्ही जे काही आर्थिक व्यवहार करणार यांच्या सोबत ते फक्त आणि फक्त तुमचे स्वतःचे असतील,
मी अथवा माझं चॅनेल तुमच्या कुठल्याही आर्थिक व्यवहाराबद्दल जिम्मेदार असणार नाही🕴🏼
धन्यवाद 🙏




21/04/2022

पैसे तर खूप कमवू वाटतात परंतु धंधा करायला लाज वाटते, असं कसं जमणार साहेब.... लोकांचा विचार न करता धंधा करा🙏🏻
त्यांचा contact आणि बाकी details video मध्ये दिलेली आहेत
Marathi business ideas,

जिद्द ह्याला म्हणत्यात🙏
03/04/2022

जिद्द ह्याला म्हणत्यात🙏


02/04/2022

Khile banavnyacha Machin available contact numbers 9373108286
खिळे बनविण्याचा धंधा करा
Online पैसे देऊ नका, समोर जाऊन मशीन पहा, काम समजून घ्या आणि मग transport करत करत पैसे द्या समोरील पार्टीला... डायरेक्ट कॉल करा🙏

09/03/2022

JAY SHANKAR MAHARAJ (JSM) Enterprises
Original LCD Display
सगळ्यात स्वस्त आणि original LCD Amoled, Edge, TFT Display यांच्या कडे मिळतात.
एक piece सुद्धा घेऊ शकतात
Suraj Bhai
98111 85198
अथवा wholesale चा business सुद्धा करू शकतात Business retail and wholesale
Gaffar Market Delhi
Disclaimer
सगळे व्हिडिओ मी genuine लोकांसोबत बनवतो आणि प्रामाणिक महिती देण्याचा प्रयत्न करतो तरीही तुम्ही हा video पाहून जे काही आर्थिक व्यवहार करणार त्याची जिम्मेदारी फक्त तुमची असेल.
Thank you.
Mi note 5
Mi note 5 pro
Realme 7
Realme 8
iPhone 6g
iPhone 6s
Oppo F17 pro
One plus Nord
One plus 8

08/03/2022

Durga Plastic
Sadar bazar Teliwada Chowk,Delhi
9410611433
7428607544
प्लास्टिक items चे असे rates तुम्ही पाहून परेशान नक्कीच होणार, wholesale मध्ये अशेच rate असतात जे तुम्ही double triple प्रॉफिट मध्ये विकू शकतात...
Disclaimer
तुम्ही जे काही आर्थिक व्यवहार करणार ते तुमचे स्वतःचे असतील तर जिम्मेदारी ने इथे येऊन सामान घ्या हीच विनंती.

07/03/2022
07/03/2022

फक्त 28रुपयांपासून teddy bear Cheapest toys फक्त मराठी माणसांसाठी, डायरेक्ट दिल्लीतून Wholesale मध्ये माल मागवा
SK Enterprises
9818212514
01140074380
77,qutub road,sadar bazar,Delhi110006
Disclaimer
तुम्ही जे काही आर्थिक व्यवहार करणार त्यात फक्त तुम्ही जिम्मेदार असणार, सगळे व्हिडिओ original authentic असतात फक्त माझा नेहमी एकच म्हणणं राहील की direct इथे येऊन माल घ्या म्हणजे काही फसवणूक नाही होणार🙏

02/03/2022

Zomato Business Idea... ऑनलाईन restaurant सुरू करा, क्रिएटिव्ह बना तरच पैसा मिळेल.

01/03/2022

Oxidised Jewellery business फक्त आपल्या मराठी लोकांसाठी डायरेक्ट दिल्लीतून माल मागवा 30रुपयांची वस्तू 100 मध्ये विका..
👇🏻
घरबसल्या माल मागवा, एक एक piece पण मागवू शकतात कमीत कमी 1000 रुपयाचं बिल करावं लागेल...
👇🏻
Retail मध्ये घ्या अथवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तो पण करू शकता
👇🏻
HK Fashion
8750559911
9625593698
Asif Ali Road Near New Delhi Metro Station
त्यांना सांगा मराठी बिझनेस shala पाहून कॉल केला म्हणून नक्कीच ते discount देतील

01/03/2022

Oxidised Jewellery business for Our Marathi People
HK Fashion
8750559911
9625593698

27/02/2022

Ladies Sandals Business फक्त 100 पासून 400 रुपयांपर्यंत फक्त wholesale
MM Creation
9811805806
8383844357

स्वप्न श्रीमंत बनण्याच ठेवा 💪 #मराठीलेखक
26/02/2022

स्वप्न श्रीमंत बनण्याच ठेवा 💪
#मराठीलेखक

तुम्ही अश्या लोकांसोबत रहा जे आपल्या इतिहासा साठी नाहीतर आपल्या भविष्यासाठी योग्य असतील. Business ideas साठी आताच follow...
24/02/2022

तुम्ही अश्या लोकांसोबत रहा जे आपल्या इतिहासा साठी नाहीतर आपल्या भविष्यासाठी योग्य असतील. Business ideas साठी आताच follow करा
🇮🇳Business शाळा]]
🇮🇳Business शाळा]]
🇮🇳Business शाळा]]



23/02/2022

190 chi sandal 500 la vika... Video madhe tyanche number dilele aahet.

Business kara business 🤝
17/02/2022

Business kara business 🤝

14/02/2022

https://youtu.be/BStomWassIs
🏍️यात आहे दुप्पट नफा retail/Wholesale bike accessories & seat cover Marathi Business Ideas

12/02/2022

Bike accessories Delhi

11/02/2022

https://youtu.be/V9tVPpyESIU
घरी बसून car चं seat cover मागवा ते पण manufacturer कडून आणि सगळ्यात स्वस्त rate मध्ये... 9560483731, 9990069827

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Business shala शाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Business shala शाळा:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share