Marathi Bhidu - मराठी भिडू

  • Home
  • Marathi Bhidu - मराठी भिडू

Marathi Bhidu - मराठी भिडू अस्सल मराठी ठसका!
(1)

अचानक झालेल्या घसरणीचा फटका एकाच वेळी २०० हून अधिक समभागांवर लोअर सर्किट लागले. आणि एका दिवसात गुंतवणूकदारांचे ४ लाख कोट...
24/02/2023

अचानक झालेल्या घसरणीचा फटका एकाच वेळी २०० हून अधिक समभागांवर लोअर सर्किट लागले. आणि एका दिवसात गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासह भारताच्या हातातून मोठा मानही निसटला.अदानी इफेक्ट सुरूच! भारताच्या इक्विटी मार्केटला गेल्या काही काळापासून कमकुवत रुपया आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या घसरणीचा असे दुहेरी धक्के बसत आहेत. बुधवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी खूप वाईट ठरला. एका दिवसात गुंतवणूकदारांना अनेक देशांच्या जीडीपीएवढे नुकसान सहन करावं लागलं....

एका दिवसात गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यासह भारताच्या हातातून मोठा मानही निसटला.अदानी इफेक....

The 1975 Bollywood classic, Sholey, is a movie that stands the test of time and remains a popular favorite among fans of...
02/02/2023

The 1975 Bollywood classic, Sholey, is a movie that stands the test of time and remains a popular favorite among fans of Indian cinema. Directed by Manmohan Desai and starring the legendary Amitabh Bachchan, Sholey is a film that blends humor, drama, and action in a way that is both entertaining and captivating. The story follows the journey of two friends, Amit and Vijay, who become embroiled in a dangerous adventure when they attempt to retrieve a stolen diamond....

The 1975 Bollywood classic, Sholey, is a movie that stands the test of time and remains a popular

संघ लोक सेवा आयोग (UPSC) की ओर से एक फरवरी, 2023 को सिविल सेवा परीक्षा (CSE) 2023 की भर्ती अधिसूचना जारी कर दी गई है। इस...
01/02/2023

संघ लोक सेवा आयोग (UPSC) की ओर से एक फरवरी, 2023 को सिविल सेवा परीक्षा (CSE) 2023 की भर्ती अधिसूचना जारी कर दी गई है। इसी के साथ यूपीएससी ने सिविल सेवा परीक्षा के लिए आवेदन प्रक्रिया भी शुरू कर दी है। जो अभ्यर्थी इस परीक्षा के लिए आवेदन करना चाहते हैं, वे यूपीएससी की ऑफिशियल वेबसाइट upsc.gov.in पर जाकर ऑनलाइन आवेदन फॉर्म भर सकते हैं। यूपीएससी सीएसई आवेदन प्रक्रिया 21 फरवरी, 2023 तक आधिकारिक वेबसाइट पर पूरी की जा सकती है। …...

संघ लोक सेवा आयोग (UPSC) की ओर से एक फरवरी, 2023 को सिविल सेवा परीक्षा (CSE) 2023 की

"Say Goodbye to Constipation with These Simple Home Remedies" Constipation is a common digestive issue that can cause di...
31/01/2023

"Say Goodbye to Constipation with These Simple Home Remedies" Constipation is a common digestive issue that can cause discomfort and inconvenience. While there are many over-the-counter remedies available, many people prefer to try natural solutions first. Here are some simple home remedies that may help relieve constipation: Increase your fiber intake: Eating more fiber-rich foods, such as fruits, vegetables, whole grains, and legumes, can help regulate bowel movements and prevent constipation....

“Say Goodbye to Constipation with These Simple Home Remedies” Constipation is a common digestive issue that can cause

आयुष्मान भारत योजना, ज्याला नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम (NHPS) म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घ...
31/01/2023

आयुष्मान भारत योजना, ज्याला नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम (NHPS) म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याच्या उद्देशाने एक सरकारी उपक्रम आहे. 2018 मध्ये लाँच करण्यात आलेली ही योजना ज्यांना वैद्यकीय उपचार घेणे परवडत नाही त्यांना सुरक्षा नेट प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहे. आयुष्मान भारत योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे: हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासह वैद्यकीय उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचे कव्हरेज...

आयुष्मान भारत योजना, ज्याला नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम (NHPS) म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर....

प्लेअर ऑफ द मॅच कसं निवडतात? माहिती नसेल, तर नक्की घ्या जाणून...
26/11/2022

प्लेअर ऑफ द मॅच कसं निवडतात? माहिती नसेल, तर नक्की घ्या जाणून...

प्लेअर ऑफ द मॅच साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणताही सामना असो, खेळाडूंची कामगिरी सर्वात महत्त्वाची असते.

ठरलं तर मग ‘हा’ अभिनेता करतोय तब्बल ९ वर्षांनी कमबॅक
24/11/2022

ठरलं तर मग ‘हा’ अभिनेता करतोय तब्बल ९ वर्षांनी कमबॅक

ठरलं तर मग या मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.तो अर्जुन सुभेदार ही ...

नेहा कक्कर भर रस्त्यात लागली ढसाढसा रडू, कारण नक्की जाणून घ्या….
09/11/2022

नेहा कक्कर भर रस्त्यात लागली ढसाढसा रडू, कारण नक्की जाणून घ्या….

नुकताच सोशल मीडियावर नेहा कक्करचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रस्त्याच्या मधोमध रड....

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर एक उत्तम अभिनेत्री तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
08/11/2022

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर एक उत्तम अभिनेत्री तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण एक उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या चाहत्यांना मोठ...

करोडपती झाला... ६० वर्षे जुने पासबुक सापडले अन एका रात्रीत पालटलं नशीब...
07/11/2022

करोडपती झाला... ६० वर्षे जुने पासबुक सापडले अन एका रात्रीत पालटलं नशीब...

बँकेसंबंधीचे सर्व कागदपत्र आपण कायम जपून ठेवतो, हि कागदपत्र कधी कामात पडतील हे सांगता येत नाही. अशाच एका कागदपत्र....

जर तुम्ही रॅप गाण्यांचे चाहते असाल, तर तुम्ही MTV च्या टॅलेंट हंटवर आधारित शो हसलचे नाव ऐकले असेल....viral होत असलेली रॅ...
07/11/2022

जर तुम्ही रॅप गाण्यांचे चाहते असाल, तर तुम्ही MTV च्या टॅलेंट हंटवर आधारित शो हसलचे नाव ऐकले असेल....viral होत असलेली रॅपर दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी

‘मैं नहीं तो कौन बे…’ आजकाल तुम्ही हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील किंवा व्हिडिओंमध्ये खूप ऐकले असेल. ....

(ROHIT SHARMA) टी20 वर्ल्ड कपमध्ये आता रोहित शर्मा (ROHIT SHARMA) भारताकडून सर्वात जास्त सिक्स ठोकणारा फलंदाज बनला आहे. ...
27/10/2022

(ROHIT SHARMA) टी20 वर्ल्ड कपमध्ये आता रोहित शर्मा (ROHIT SHARMA) भारताकडून सर्वात जास्त सिक्स ठोकणारा फलंदाज बनला आहे. त्यानं आजच्या सामन्यात तीन सिक्स ठोकून युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडीत काढला. आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानविरुद्धच्या दणदणीत विजयानं सुरुवात केली. त्यानंतर आज भारतीय संघानं नेदरलँडचं आव्हानही मोडीत काढलं. महत्वाची बाब म्हणजे या सामन्यात केएल राहुलचा अपवान वगळता टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीनं दमदार फलंदाजी केली....

(ROHIT SHARMA) टी20 वर्ल्ड कपमध्ये आता रोहित शर्मा (ROHIT SHARMA) भारताकडून सर्वात जास्त सिक्स ठोकणारा फलंदाज बनला आहे. त्यानं आजच्य...

दीनदयाल उपाध्याय स्कॉलरशिप योजना ऑनलाईन अर्ज २०२२ महाराष्ट्र
19/10/2022

दीनदयाल उपाध्याय स्कॉलरशिप योजना ऑनलाईन अर्ज २०२२ महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजना 2022 योजनेअंतर्गत लाभ, अटी, निकष, पात्र...

महाराष्ट्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजना २०२२  संबंधित आज आपण या पोस्टमध्ये माहिती पाह...
19/10/2022

महाराष्ट्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजना २०२२ संबंधित आज आपण या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे हि योजना, या योजनेअंतर्गत लाभ, अटी, निकष, पात्रता, कागदपत्रे, शासन निर्णय, ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही हि महाराष्ट्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेऊ इच्छिता, तर नक्कीच हा लेख संपूर्ण वाचा....

महाराष्ट्र सरकारच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् हॉस्टेल स्कॉलरशिप योजना २०२२ संबंधित आज आपण या पोस्टमध्ये म...

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताचे खाते महाराष्ट्रातील वेटलिफ्टींग खेळाडू संकेत सरगर याच्या सिल्व्हर मेडल ने उघडले  #महाराष्ट...
30/07/2022

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताचे खाते महाराष्ट्रातील वेटलिफ्टींग खेळाडू संकेत सरगर याच्या सिल्व्हर मेडल ने उघडले
#महाराष्ट्राचा_अभिमान #संकेत_सरगर

RANJIT DISLE ग्लोबल टीचर अवार्ड विजेते डीसले गुरुजींचा राजीनामा
13/07/2022

RANJIT DISLE ग्लोबल टीचर अवार्ड विजेते डीसले गुरुजींचा राजीनामा

RANJIT DISLE ग्लोबल टीचर अवार्ड विजेते डीसले गुरुजींचा शिक्षक पदाचा राजीनामा गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे 7जुलै रो...

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 – 2023
12/07/2022

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 – 2023

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 - 23 पीकविमासाठीचे नियम बदलण्यात आलेले आहेत, तरी सर्वांनी नियम लक्षात घेऊ....

25/03/2022

20/03/2022

मुंबई पोलिसांनाही पुष्पाराजचं फॅड, पोलिसांचे 'श्रीवल्ली' गाणे एकदा पाहाच!
पोलिसांनी या गाण्याला आपल्या अनोख्या शैलीत दिलेला मराठी ठेका एकदा पाहाच!
सौजन्य : मुंबई पोलीस
प्रोड्युसर : गणेश ठोंबरे
व्हिडिओ एडिटर : रचना रोहेकर
-

19/03/2022

मुंबईकर पुन्हा रंगात आणि जोमात

दुकानदार काकांना शुभेच्छा.
09/02/2022

दुकानदार काकांना शुभेच्छा.

गुलझारीलाल नंदा हे महान नाव कदाचित कोणाला माहिती असेल!!!
07/02/2022

गुलझारीलाल नंदा हे महान नाव कदाचित कोणाला माहिती असेल!!!

गुलझारीलाल नंदा , भारताचे माजी पंतप्रधान, एक दयनीय जीवन जगत" असे शीर्षक होते. माजी पंतप्रधान कसे भाडे देऊ शकले नाही....

 #भारताच्या  #युवा ब्रिगेडने १९ वर्षाखालील  #वर्ल्ड कप जिंकण्याचा  #पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ४ विक...
05/02/2022

#भारताच्या #युवा ब्रिगेडने १९ वर्षाखालील #वर्ल्ड कप जिंकण्याचा #पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ४ विकेट्स राखून #विजय मिळवला. अभिनंदन

03/02/2022

ऑस्ट्रेलियावर मात करून भारत - अंडर 19 संघ अंतिम फेरीत.... आता सामना इंग्लंड बरोबर...

FACEBOOK ला तब्बल 200 बिलियन डॉलर चा फटका, 10 लाख यूजर्स गमावले .
03/02/2022

FACEBOOK ला तब्बल 200 बिलियन डॉलर चा फटका, 10 लाख यूजर्स गमावले .

- (FACEBOOK) 18 वर्षांच्या अस्तित्वानंतर ही पहिलीच अशी वेळ आहे की त्यांचे यूजर्स इतके कमी झाले आहेत. शेअरमध्ये 22 टक्क्यांह....

वेलकम टू महाराष्ट्र
03/02/2022

वेलकम टू महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीचे सदाबहार आणि चिरतरुण चॉकलेट हीरो रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे चित्रपट, तुमचा अभिनय आण...
02/02/2022

मराठी चित्रपटसृष्टीचे सदाबहार आणि चिरतरुण चॉकलेट हीरो रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे चित्रपट, तुमचा अभिनय आणि तुमच्या आठवणी सदैव मनात जागर करतील.
भावपूर्ण श्रद्धांजली

‘पुष्पा- द राईज’ रश्मिका, श्रीनू, कोंडा रेड्डी यांसारख्या महत्वाच्या भूमिकेला कोणी आवाज दिला ?
30/01/2022

‘पुष्पा- द राईज’ रश्मिका, श्रीनू, कोंडा रेड्डी यांसारख्या महत्वाच्या भूमिकेला कोणी आवाज दिला ?

'पुष्पा- द राईज' अल्लू अर्जूनला अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. रश्मिका, श्रीनू, कोंडा भूमिकेला कोणी आवाज दिल....

पुष्पा मधील 'या' चुका तुम्हाला लक्षात आल्या का ? हा सीन तर कमल फालतुगिरी...
29/01/2022

पुष्पा मधील 'या' चुका तुम्हाला लक्षात आल्या का ? हा सीन तर कमल फालतुगिरी...

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तरीही हा चित्रपट ट्रेंडमध्ये आ....

28/01/2022

मद्यराष्ट्र???

सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.

वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. 2000 रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.

ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते. हिंदू धर्मात तर सुरा (दारू) प्राशन करणारे ते सुर (देव) असा एक समज आहे.

सुपर मार्केटमध्ये वाइन मिळाली म्हणून महाराष्ट्रचा मद्यराष्ट्र व्हावा हे म्हणजे ग्रँट रोडला वेश्यावस्ती झाली म्हणून अख्खी मुंबई वेश्यागमन करायला लागली इतके हास्यास्पद मत आहे. तुमच्या गावात पोलीस चौकी आहे म्हणून तुम्ही कायदे, वाहतुकीचे सिग्नल मोडायचे सोडले का? एवढे सोज्वळ आहात का तुम्ही? आणि भेंडी जर तुम्ही एवढे सोज्वळ आहात तर तुमच्यासमोर वाइन ठेवली म्हणून तुम्ही दारुडे बनणे शक्य आहे?

प्रॉब्लेम दारुमध्ये नाहीये... प्रॉब्लेम इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेत, जातीयवादी आणि कट्टर धर्माभिमानी संस्कारात आहे. हुंड्यासाठी सुनेला पेटविणाऱ्या सासू दारू पीत नसतात आणि गावात एखाद्या दलित स्त्रीची नग्न धिंड काढताना खानदानी घरातले पुरुष आणि स्त्रिया दारू न पिता त्या कृतीला प्रेक्षक बनून मूकसंमती देतात. दारूला बदनाम करण्यापेक्षा स्वतःच्या मेंदूत भरलेला पुरुषी अहंकार, जातीय माज आणि धार्मिक विद्वेष बाजूला काढून फेका.

दारू पिणाऱ्या जिनाने विरोधक म्हणून गांधींना गोळी मारली नाही, दारू न पिणाऱ्या नथुरामने मारली. आमचे भीमसेन जोशी दारू पिऊन संतांची भजने स्वर्गीय आवाजात आणि भावात म्हणायचे. एवढं कळलं तरी पुरेसे आहे.

चिअर्स!!!

- डॉ. विनय काटे

Republic Day 2022 महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव,चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान
25/01/2022

Republic Day 2022 महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव,चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

देशभरात उद्या, बुधवारी ७३वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी पोलिसांना त्य...

19/01/2022

अजिंक्य म्हणजेच आज्या (नितीश चव्हाण) चा अपघात झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्या आहेत खूप जणांच्या स्टेटस ला आदरांजली वाहताना पाहिलं पण ह्या सर्व अफवा आहेत कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि पसरवू पण नाका

पुणे पोलिसांची शोधमोहिम यशस्वी, वडिलांची फेसबुक पोस्ट अन डुग्गु सापडला.
19/01/2022

पुणे पोलिसांची शोधमोहिम यशस्वी, वडिलांची फेसबुक पोस्ट अन डुग्गु सापडला.

११ जानेवारी रोजी स्वर्णव चव्हाण या चार वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण झालं होतं. पुणे पोलिसांची शोधमोहिम यशस्वी झ....

19/01/2022

'तेरी झलक सराफ(शरफी) Ft सराफ मामा

अखेर डुग्गु सुखरूप सापडला.❤️🙏पुणे पोलिसांचे अभिनंदन . सर्वांचे आभार🙏
19/01/2022

अखेर डुग्गु सुखरूप सापडला.❤️🙏पुणे पोलिसांचे अभिनंदन . सर्वांचे आभार🙏

राजकीय भूमिका घेतल्यानं किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं
14/01/2022

राजकीय भूमिका घेतल्यानं किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं

छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील अभिनेता किरण माने ...

TATA IPL सीजन 2022 पासून “टाटा आयपीएल” म्हणून ओळखले जाईल.
12/01/2022

TATA IPL सीजन 2022 पासून “टाटा आयपीएल” म्हणून ओळखले जाईल.

यावर्षी आयपीएल 2022 सीजन एप्रिल मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्या मध्ये तुमहाला "टाटा आईपीएल" TATA IPL सीजन 2022 हे ऐकायला ...

श्रीनगर जम्मू काश्मीर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक म्हणजे थंडगार प्रदेशातील एक ऊर्जास्रोतच आहे 🔥🚩🙏 #मराठा....
11/01/2022

श्रीनगर जम्मू काश्मीर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक म्हणजे थंडगार प्रदेशातील एक ऊर्जास्रोतच आहे 🔥🚩🙏
#मराठा..🚩

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्य...
04/01/2022

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

# सिंधू ताई ( अनाथांची माय)

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Bhidu - मराठी भिडू posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share