Jio Marathi

Jio Marathi जिओ मराठी ही वेबसाईट सर्व माहिती पुरव?

उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगत न्यारी,पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..ग...
13/04/2021

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डा...
12/04/2021

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी...
संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.jiomarathi.xyz/2021/04/10th-and-12th-board-exams-postpond-increased-Corona-cases.html

Trading म्हणजे काय? ट्रेडिंग चे प्रकार, सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत.किती तरी लाखो-करोडो लोक फक्त व्यापार म्हणजे (ट्रे...
12/04/2021

Trading म्हणजे काय? ट्रेडिंग चे प्रकार, सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत.
किती तरी लाखो-करोडो लोक फक्त व्यापार म्हणजे (ट्रेडिंग) करून नफा मिळवतात.
1. स्कैल्पींग ट्रेडिंग
2. इंट्राडे ट्रेडिंग
3.....
सर्व माहिती वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा. तुम्ही पण ट्रेडिंग शिकू शकतात, सोप्या, सरळ भाषेत.
https://www.jiomarathi.xyz/2021/04/Trading-in-marathi-Scalping-Intraday-swing-position-trading-Marathi.html

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक, 1964 कोरोनाबाधित. औरंगाबाद जिल्ह्यात आज दि 10/04/2021 रोजी एकूण 1964 कोरोनाबा...
10/04/2021

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक, 1964 कोरोनाबाधित.
औरंगाबाद जिल्ह्यात आज दि 10/04/2021 रोजी एकूण 1964 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 1199 जण कोरोनामुक्त आणि मृत्यू....
तुमच्या परिसरामधे किती आहेत कोरोनाबाधित वाचा येथे.
https://news.jiomarathi.xyz/2021/04/Corona-cases-increased-In-Aurangabad-Maharashtra-record-break-1964-new.html

10 वी उत्तीर्ण साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती (शेवटचे दहा दिवस).पदाचे नाव = मल्टी टास्किं स्टाफ (न...
15/03/2021

10 वी उत्तीर्ण साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती (शेवटचे दहा दिवस).
पदाचे नाव = मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ

नोकरी ठिकाण = संपूर्ण भारत.

https://www.jiomarathi.xyz/2021/03/2021-Mega-Recruitment-of-MTS-post-through-Staff-Selection-Commission.html

2021 Mega Recruitment of MTS post through Staff Selection Commission, 10 वी उत्तीर्ण साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती (शेवटचे दहा

Formfilling DBATU Online Winter Exam Passing Criteria,  DBATU(डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी) या विद्यापी...
17/02/2021

Formfilling DBATU Online Winter Exam Passing Criteria,
DBATU(डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी) या विद्यापीठाच्या ऑनलाईन MCQ पद्धतीने अंतिम सत्र (सेमीस्टर) परीक्षा घेण्यात आल्या. या मध्ये Engineering, Pharmacy, Architecture या शाखाच्या विद्यार्थ्यांचा सामावेश होता.
संपूर्ण माहिती येथे वाचा: https://www.jiomarathi.xyz/2021/02/DBATU-Online-Winter-Exam-Passing-Criteria.html

Jee Advance Exam ३ जुलैला होणार, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची घोषणा.केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक य...
09/01/2021

Jee Advance Exam ३ जुलैला होणार, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची घोषणा.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. 3 July 2021 रोजी जेईई ऍडव्हान्स्डची परीक्षा होणार आहे.

काय म्हणाले केंद्रीय शिक्षण मंत्री ?
केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले, आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी, यावर्षी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत होईल. यंदा आयआयटी खरगपूर यावेळेस परीक्षेचं आयोजन करेल तर ३ जुलै २०२१ रोजी हि परीक्षा होणार आहे.

संपुर्ण माहिती वाचण्यासाठी bio मधे लर्न मोर वर क्लिक करा

लिफ्ट मागीतली आणि प्राण गेले.काल औरंगाबाद (22.डि.2020) रोजी सिडको बसस्टैंड समोरली चौका मधे  एक भीषण अपघात झाला. या अपघात...
23/12/2020

लिफ्ट मागीतली आणि प्राण गेले.
काल औरंगाबाद (22.डि.2020) रोजी सिडको बसस्टैंड समोरली चौका मधे एक भीषण अपघात झाला. या अपघात मधे एक युवकचा जागीज म्रुत्यु झाला तर बस मधील प्रवसी सुधा जखमी झाले. सिडको बसस्थानकातून मंगळवारी सकाळी ११.५०च्या दरम्यान एम. एच. २० बी. यू. २९०६ क्रमांकाची औरंगाबाद-जालना ही विनावाहक बस प्रवासी घेऊन जालन्याकडे निघाली. वसंतराव नाईक चौकात लाल सिग्नल लागल्याने तिथे एक दुचाकी (एम. एच. ४४ व्ही. ४४१२) उभी होती. या दुचाकीपुढे औरंगाबादहून अंबाजोगाईला जाणारी बस (एम. एच. २० बी. यू. २२१८) उभी होती. जालन्याला जाणारी विनावाहक बस पाठीमागून वेगात आली. बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागूनच जोराची धडक दिली. या धडकेने दुचाकी दोन्ही बसमध्ये चेंगरली. दुचाकी मागून आलेल्या बसच्या दर्शनी भागात नंबर प्लेटच्या जागेवरील पत्र्यात घुसली. अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुणबसमोर बसलेल्या तरुणावर आदळला. या धडकेमुळे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. एसटीचा पत्रा कापून तरुणांना एसटीच्या दर्शनी भागातून काढण्यात आले. मोटारसायकल काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, दुसरा दुचाकीस्वार शुभम शिंदे यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी बसचालक एस. डी. चाटे याला ताब्यात घेतले आहे.

#मराठी

रेपो दरात बदल होणार नाही आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली महत्वाची माहिती..आज मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना आरबीआयचे ग...
04/12/2020

रेपो दरात बदल होणार नाही आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली महत्वाची माहिती..
आज मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, रेपो रेट कोणताही बदल केला जाही , तसेच देशातील महागाईचा दर जास्त राहण्याची शक्यता आहे, दरम्यान गरज पडल्यास भविष्यात व्याजदरात बदल करता येईल असही ते आज म्हणाले.
किती आहेत रेपो रेट? रेपो रेट म्हणजे काय ? त्याचा आपल्याला काय फायदा ?

संपुर्ण माहिती आमच्या Jiomarathi वेबसाइट वर उपलब्ध आहे. वाचण्यासाठी आतच भेट द्या, लिंक bio मधे आहे...

24/11/2020

वाटतं सालं जगायचंच राहून गेलं …

कितीही जगलं ,कितीही जगलं तरी

जगावंसं वाटतं स्वछंदी निरंकुश …

भर भरून ,अगदी मनासारखं



आशा , आकांक्षा , वाढतच जातात

सुंदर, मनमोहक स्वप्नही हवी हवीशी

राग , लोभ,मोह , माया , मत्सर सोबत

तरीही वाटतं खूप करायचं राहून गेलं



सुरेख बंधनातील नंदनवन अन आठवणी

त्या बेसुमार घेऊन सोबतीला

गोकुळातील कन्हैया राधा , गोपीकास भुलून

अचानक मथुरा नरेश बनून पार्थसारथी होतो



सगळं काही विधिलिखित ठरल्याप्रमाणे

नसत पण अटळ , निर्विवाद सत्य

महाभारत तो नर संहार, तो विजयी उन्माद

रक्त मांसाचा खच , त्या जीवघेण्या वेदना



माणूस भविष्याचा वेध घेताना ,वर्तमानात

जगताना भूतकाळ कडून काहीच कसा धडा

घेत नसेल ? हाच यक्ष प्रश्न न उलगडणारा

नव निर्मिती , नवोन्मेष शालिनी प्रज्ञा निरर्थकच



मनासारखे जगून झाले , पृथ्वीलाही भेदून झाले

चंद्रावरही घर बांधले , तुटली मात्र मानवी मने

काय कमवल , काय गमावलं , काय सोबत नेणार

धृतराष्ट्राचे स्वप्न भंगले अन गांधारीची ओटी रीती



भीष्म पितामह , द्रोणाचार्य , कृपाचार्य ,दानशूर कर्ण

दुर्योधन अन कौरव सारे घमंड , अनीतीने नाहक मेले

रथी महारथी वीरगतीला ,अर्धन्गिनी विधवा झाल्या

महाभारत घडले तेंव्हाही अन आताही घडतेच आहे ….



वाटतं सालं जगायचंच राहून गेलं ..सरते शेवटी

जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही

आयुष्यच साधं गणित मानवाला कसं कळतं नाही

जगा आणि जगू द्या रे आनंदाने पुन्हा जन्म नाहीच नंतर----
-----
--
आबासाहेब महस्के( कवी आणि लेखक)

14/11/2020

🎊💥🎁 *शुभ दीपावली* 🎁💥🎊
*तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.*

*सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.*
🎊🎊 *शुभ दीपावली* 🎊🎊
🏮🏮🏮
🙏🙏जिओमराठी सदेव आपल्या सेवेत🙏🙏

१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये सुरु होणार, यूजीसी चे नियम लागु करण्यात आले.विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म...
07/11/2020

१६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये सुरु होणार, यूजीसी चे नियम लागु करण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात संशोधक पदव्युत्तर पदवी आणि अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे....
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी bio मधील लिंक वर क्लिक करा...

महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर पासुन सिनेमागृह सोबत आजुन काय काय उखडले राज्य सरकारने 5 नोव्हेंबरपासूनबसिनेमा हॉल, नाट्यगृहं तस...
07/11/2020

महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर पासुन सिनेमागृह सोबत आजुन काय काय उखडले
राज्य सरकारने 5 नोव्हेंबरपासूनबसिनेमा हॉल, नाट्यगृहं तसंच मल्टीप्लेक्स सोबत अनेक गोष्टीना परवानगी दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज संध्यकाळी पत्रकाद्वारे याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.या नियमावलीनुसार कंटेनमेंट झोन वगळून राज्यातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव 5 नोव्हेंबर पासून खुले होतील....संपुर्ण माहिती आमच्या वेबसाइट वर आहे आणि त्याची लिंक bio मधे आहे. ऐकदा नक्की भेट द्या..

26/10 ठळक बातम्या,शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण,Jio 222 चा पैक आता 255 रुपयाला 1. मोठी बातमी ! देशाच्या रिजर्व्ह बँक...
26/10/2020

26/10 ठळक बातम्या,शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण,Jio 222 चा पैक आता 255 रुपयाला
1. मोठी बातमी ! देशाच्या रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे, गव्हर्नर यांनी स्वतः ट्विट करून हि माहिती दिली.
2. रिलायन्स जीओने आपल्या 222 रुपयांच्या Disney Hotstar पॅकची किंमत वाढवली या पॅक मध्ये 33 रुपयांनी वाढ झाली तर हा पॅक आता 255 रुपयाला झाला आहे.

3. देशभरातील चार हजार लष्कराच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्कॉचसारखे विदेशी मद्य, मोबाईल लॅपटॉप , शुज सारख्या अनेक विदेशी वस्तू आता मिळणार नाहीत केंद्र सरकारने मिलिट्री कॅन्टीनमध्ये विदेशी वस्तूंच्या खरेदी विक्रीला बंदी घातली आहे....
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी page bio वर लिंक क्लिक करुन आपल्या जिओमराठी वेबसाइट ला नक्की भेट द्या

मतदार ओळखपत्रासाठी चालू झाली नवीन वेबसाईट आयोगाचे खूप महत्वाचे अपडेट.मतदार ओळखपत्रासाठी आता आपण घरी बसून देखील ऑनलाईन अर...
26/10/2020

मतदार ओळखपत्रासाठी चालू झाली नवीन वेबसाईट आयोगाचे खूप महत्वाचे अपडेट.
मतदार ओळखपत्रासाठी आता आपण घरी बसून देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच आपल्या कार्ड मध्ये हवे असलेले बदल देखील करू शकता. कारण आता मतदान कार्ड साठी आणखी एक वेब पोर्टेल सुरु करण्यात आले आहे.
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी page bio वर लिंक क्लिक करुन आपल्या जिओमराठी वेबसाइट ला नक्की भेट द्या

आता आपल्या देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य असे, UIDAI ने दिली महत्वाची माहिती PVC आधार कार्ड जारी झाल्यानंतर, जुनं आध...
24/10/2020

आता आपल्या देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य असे, UIDAI ने दिली महत्वाची माहिती

PVC आधार कार्ड जारी झाल्यानंतर, जुनं आधार कार्ड अमान्य होणार का ? असा अनेकांचा प्रश्न होता तर जुनं आधार कार्ड मान्य असणारच. याशिवाय सुद्धा देशात तीन आधार कार्ड मान्य असतील असे UIDAI ने सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा

https://www.jiomarathi.xyz/2020/10/which-aadhaar-card-legal-in-.html

सर्वात अगोदर आपण UIDAI म्हणजे ते समजून घेऊ

PVC आधार कार्ड जारी झाल्यानंतर, जुनं आधार कार्ड अमान्य होणार का ? असा अनेकांचा प्रश्न होता तर जुनं आधार कार्ड मान्य अ....

कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी मिळाली, राज्य सरकारचे काही महत्वाचे निर्णय.कोरोना व्हायरसची लस कधी उपलब्ध होणा...
24/10/2020

कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी मिळाली, राज्य सरकारचे काही महत्वाचे निर्णय.
कोरोना व्हायरसची लस कधी उपलब्ध होणार हा प्रश्ण सगळ्याला पडला असेल. यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आता कोरोनाच्या पहिल्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. उपचारांसाठी रेमडेसिवीर हे ड्रग्स म्हणजे आषध कोरोना पिडत रुग्णांना दिलं जाणार आहे. सुमारे 50 देशांमध्ये कोविड चा

अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा

https://www.jiomarathi.xyz/2020/10/Remdesivir-corona-drugs-approved-in-india.html

कोरोनाच्या पहिल्या औषधाला FDA कडून मंजुरी मिळाली, राज्य सरकारचे काही महत्वाचे निर्णय.

पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती व वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये भरती.पदाचे नाव आणि पदसंख्या :फिजीशियन: 24एनेस...
20/10/2020

पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती व वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये भरती.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
फिजीशियन: 24
एनेस्थेटिस्ट : 21
वैद्यकीय अधिकारी : 76....
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी page bio वर लिंक क्लिक करुन आपल्या जिओमराठी वेबसाइट ला नक्की भेट द्या

कुमकुम भाग्या मालिका मधील अभिनेत्री 'जरीना खान ' यांचे 54 व्या वर्षी निधन......संपुर्ण माहिती वाचण्यासाठी page bio वर लि...
20/10/2020

कुमकुम भाग्या मालिका मधील अभिनेत्री 'जरीना खान ' यांचे 54 व्या वर्षी निधन......
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी page bio वर लिंक क्लिक करुन आपल्या जिओमराठी वेबसाइट ला नक्की भेट द्या

दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल तर तक्रार करता येणार.संपुर्ण माहिती वाचण्यासाठी page bio वर लिंक क्ल...
20/10/2020

दुकानदार तुमच्याकडून कॅरी बॅगचे जास्त पैसे घेत असेल तर तक्रार करता येणार.
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी page bio वर लिंक क्लिक करुन आपल्या जिओमराठी वेबसाइट ला नक्की भेट द्या

इ आर पी म्हणजे काय ? संपुर्ण माहिती -मराठीपीडियाइ आर पी म्हणजे एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग व्यवसाय संस्थेतील संसाधननांच...
16/10/2020

इ आर पी म्हणजे काय ? संपुर्ण माहिती -मराठीपीडिया
इ आर पी म्हणजे एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग व्यवसाय संस्थेतील संसाधननांचे नियोजन इ आर पी ही एक पद्धती आहे या पद्धतीद्वारे व्यवस्थापक कंपनीतील उपलब्ध माहितीचे एकत्रिकरण करतो व तिचे सुसूत्रीकरण करतो. अशी गोळा केलेली माहिती कंपनीच्या विविध कार्यामध्ये वापरून ती कार्ये अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जातो. कंपनीचे विविध कार्य पुढील प्रमाणे होत-उत्पादन, संशोधन, विकास, वितरण, विक्री वृध्दी,अकाऊटींग, मानव संसाधन इ.
https://www.jiomarathi.xyz/2020/10/What-is-ERP.html

केएल राहुलने 400 पेक्षा अधिक धावा(रण) पुर्ण केल्या आहे.केएल राहुलने आयपीएलमध्ये 400 पेक्षा अधिक धावा केल्या असुन हे त्या...
16/10/2020

केएल राहुलने 400 पेक्षा अधिक धावा(रण) पुर्ण केल्या आहे.केएल राहुलने आयपीएलमध्ये 400 पेक्षा अधिक धावा केल्या असुन हे त्याचे सलग तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत तो दुसऱ्या या क्रमांकावर होता आणि आता सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.संपुर्ण माहिती वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
https://www.jiomarathi.xyz/2020/10/K-l-rahul-completed-400-runs-in-ipl.html

किंग्ज इलेव्हन पंजाबचा ओपनिंग फलंदाज ख्रिस गेल पुन्हा मैदानात परतला आहे.IPL 2020किंग्ज इलेव्हन पंजाबचा ओपनिंग फलंदाज ख्र...
15/10/2020

किंग्ज इलेव्हन पंजाबचा ओपनिंग फलंदाज ख्रिस गेल पुन्हा मैदानात परतला आहे.IPL 2020
किंग्ज इलेव्हन पंजाबचा ओपनिंग फलंदाज ख्रिस गेल पुन्हा मैदानात परतला आहे. त्याच्या पोटाचा अजार बरा झाला असुन येत्या गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळताणा दिसु शकतो.वेस्ट इंडीजच्या या अनुभवी फलंदाजाला पोटात संसर्ग झाला होता ज्यामुळे तो गेल्या आठवड्यात स्पर्धेतून बाहेर राहिला होता आणि तात्पुरते त्याला रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
https://www.jiomarathi.xyz/2020/10/chris-gayle-back-in-ipl-after-stomach-pain.html

जन धन मध्ये खाते उघडा आणि 5 हजार यांचा ओव्हरड्राफ्ट मिळवा.जन धन मध्ये खाते उघडा आणि 5 हजार यांचा ओव्हरड्राफ्ट मिळवा पहा ...
15/10/2020

जन धन मध्ये खाते उघडा आणि 5 हजार यांचा ओव्हरड्राफ्ट मिळवा.
जन धन मध्ये खाते उघडा आणि 5 हजार यांचा ओव्हरड्राफ्ट मिळवा पहा कशी आहे केंद्र सरकारची योजना. प्रधानमंत्री जन धन योजनेची माहिती आपण अगोदर पण घेतली आहे.
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
https://www.jiomarathi.xyz/2020/10/jan-dhan-yojana-benefit.html

क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोरोना पॉजिटिवपोर्तुगालचा कैप्टन(कर्णधार) क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोरोना पॉजिटिव ठरल्या मुळे स...
15/10/2020

क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोरोना पॉजिटिव
पोर्तुगालचा कैप्टन(कर्णधार) क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोरोना पॉजिटिव ठरल्या मुळे स्वीडनविरुद्धच्या आगामी नेशन्स लीग सामन्यात ते खेळणार नाहित.
क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोरोना पॉजिटिव आहेत आसे देशाच्या फुटबॉल महासंघाने म्हटले आहे.पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने (एफपीएफ) मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तो चंगला असुन आयसॉल्यूशन रोम मधे आहे. कोणते ही लक्षणे आजुन दिसून आले नाहीत.
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी लिंक करा.
https://www.jiomarathi.xyz/2020/10/cristiano-ronaldo-tests-positive-for-covid-19.html

आज भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस आहे. त्यांचा जन्म १ October ऑक्टोबर 1931 रोजी झाला. एपीजे अ...
15/10/2020

आज भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस आहे. त्यांचा जन्म १ October ऑक्टोबर 1931 रोजी झाला. एपीजे अब्दुल हे भारती प्रजासत्ताकाचे 11 वे निवडलेले अध्यक्ष होते. त्यानी आपल्यला सदेव हे शिकवल आहे की जीवनात परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे नाही, परंतु जेव्हा आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे ठरविता तेव्हा आपण ती पूर्ण करूनच जगता.
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा
https://www.jiomarathi.xyz/2020/10/APJ-Abdul-Kalam.html

स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची सुरवात. .बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना या योजनेची राज्यात अंमलबजाव...
15/10/2020

स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची सुरवात. .बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे.या यॊजनॆनुसार जखमींवर पहिल्या 72 तासांत संपूर्ण मोफत उपचार केली जाणार आहेत.
संपुर्ण माहिती वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा
https://www.jiomarathi.xyz/2020/10/balasaheb-thackrey-insurance-in-maharashtra.html

मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन क्षेत्राला हादरवून सोडणारा, अर्णव गोस्वामीनी आरोप फेटाळलेसंपुर्ण माहित साठी लिंक वर क्लिक करा...
09/10/2020

मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन क्षेत्राला हादरवून सोडणारा, अर्णव गोस्वामीनी आरोप फेटाळले
संपुर्ण माहित साठी लिंक वर क्लिक करा.
https://www.jiomarathi.xyz/2020/10/republic-tv-expose-by-mumbai-%20polices.html

Anola Holmes 2020 नेटफ्लिक्स मूवी चा समीक्षा.होमस हे नाव पहिले तुम्ही ऐकले असेल,आठवलं काही मित्रांनो? शेरलॉक होमस.जर तुम...
24/09/2020

Anola Holmes 2020 नेटफ्लिक्स मूवी चा समीक्षा.
होमस हे नाव पहिले तुम्ही ऐकले असेल,आठवलं काही मित्रांनो? शेरलॉक होमस.जर तुम्हाला मिस्ट्री सॉल करणे मध्ये किंवा आशा मूवी पाहण्यांमध्ये आवड असेल.तर एनोला होम्स ही मूवी स्पेशल तुमच्यासाठीच आहे..
For More Information Click On link👇🏻
https://www.jiomarathi.xyz/2020/09/enola-holmes2020-Netflix-Movie-Review-Millie-Bobby-Brown-Sherlock-Holmes.html

14/07/2020

खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी
वयाच्या 50 व्या वर्षानंतरआपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार परंतु ज्याची मला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर. कारण ज्यांना होईल त्यांना स्वता:चा सांभाळ करता येणार नाही आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधेला तोंड द्यायला लागेल....
For More Information Click On Link
https://www.jiomarathi.xyz/2020/07/Alzheimers-disease.html

SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट,घरगुती वीज बिलात २ टक्के सवलत मिळणार त्याचे परिपत्रक जारी झाली,पूर्ण माहितीसाठी येथे क्...
08/07/2020

SBI चं कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट,घरगुती वीज बिलात २ टक्के सवलत मिळणार त्याचे परिपत्रक जारी झाली,

पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
https://jiomarathi.blogspot.com/2020/07/sbi.html

Corona Entry In Aurangabad,Maharashtra All information about it By JIo Marathiकोरोनाचा फैलाव औरंगाबादेतकोरोनाचा फैलाव और...
21/05/2020

Corona Entry In Aurangabad,Maharashtra All information about it By JIo Marathi

कोरोनाचा फैलाव औरंगाबादेत

कोरोनाचा फैलाव औरंगाबादेत सर्व प्रथम *एन-१ त्यानंतर एन-४* पण दोन्ही परिसर आज रोजी *कोरोना मुक्त* १ महिन्यात एकही संसर्ग नाही का?
Click on link for Information
https://jiomarathi.blogspot.com/2020/04/corona-entry-in-aurangabadmaharashtra.html

IT Movie Review by Jio MarathiIT मूवी 2017 मध्ये पार्ट वन रिलीज झालेला होता आणि part 2 हा 2019 मध्ये रिलीज झाला होता.ही ...
21/05/2020

IT Movie Review by Jio Marathi
IT मूवी 2017 मध्ये पार्ट वन रिलीज झालेला होता आणि part 2 हा 2019 मध्ये रिलीज झाला होता.ही मूव्ही हॉरर मूव्ही म्हणून जगप्रसिद्ध आहे ,या मूवी ला IMDb कडून 7.3 rating मिळाली आहे..More information Click on link
https://jiomarathi.blogspot.com/2020/04/it-movie-review-jio-marathi-news.html

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Jio Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share