Aaj Time News

  • Home
  • Aaj Time News

Aaj Time News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aaj Time News, News & Media Website, .

09/06/2022
09/06/2022

Hi

*जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने!बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी १९७९ साली रशियाबद्दल क...
26/02/2022

*जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने!बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी १९७९ साली रशियाबद्दल केली होती ही भविष्यवाणी!*
*@आज टाईम न्युज✒️* https://www.aajtimenews.in/This-prophecy-was-made-about-Russia-in-1979-by-Baba-Venga-known-as-Nostradamus-of-the-Balkans

संयुक्त राष्ट्र, अमेरिका, नाटो या सगळ्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे.

*भाऊबंधकीतील वाद, आता सर्वश्रुत झाला आहे दोन चुलत बंधू एक म्हणतो मैं झुकेगा नहीं साला तर एक म्हणतोय मैं हूं डॉन संपूर्ण ...
20/02/2022

*भाऊबंधकीतील वाद, आता सर्वश्रुत झाला आहे दोन चुलत बंधू एक म्हणतो मैं झुकेगा नहीं साला तर एक म्हणतोय मैं हूं डॉन संपूर्ण बातमी पाहण्यासाठी👇🏻*
https://youtu.be/RuGHpfIxPs4
*आज टाईम न्युज मराठी चॅनलला subscribe करावे*

Video from kvishwanath737

*📢नांदोरे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी केशरबाई कदम यांची बिनविरोध निवड**@आज टाईम न्युज✒️* https://www.aajtimenews.in/Uno...
16/02/2022

*📢नांदोरे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी केशरबाई कदम यांची बिनविरोध निवड*
*@आज टाईम न्युज✒️* https://www.aajtimenews.in/Unopposed-election-of-Kesharbai-Kadam-as-Deputy-Panch-of-Nandore-Gram-Panchayat
-------------------------------------

सरपंच सत्यवान माने यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली

करकंब पोलिसांनी पटवर्धन कुरोली मधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना केले जेरबंद - https://www.aajtimenews.in/K...
02/02/2022

करकंब पोलिसांनी पटवर्धन कुरोली मधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना केले जेरबंद - https://www.aajtimenews.in/Karkamba-police-have-arrested-two-accused-in-the-abduction-of-a-minor-girl-from-Patwardhan-Kuroli

आरोपी शोधण्यासाठी आय विटनेस ठरला महत्वाचा दुवा

*breking news- करकंब पोलिसांनी आवळल्या अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या**लपला होता जाधववाडी येथे**क...
01/02/2022

*breking news- करकंब पोलिसांनी आवळल्या अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या*
*लपला होता जाधववाडी येथे*
*करकंब पोलिसांची धडाकेबाज कामगिरी*
*@आज टाईम न्युज✒️* https://www.aajtimenews.in/He-had-been-absconding-for-five-months
**********************

पाच महिन्यापासून होता फरार आज आवळल्या मुसक्या

करकंबला दोन नंबर चे सोन्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणारे आरोपी जेरबंद - https://www.aajtimenews.in/Accused-of-robbing-Kark...
30/01/2022

करकंबला दोन नंबर चे सोन्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणारे आरोपी जेरबंद - https://www.aajtimenews.in/Accused-of-robbing-Karkambala-with-gold-number-two-arrested

या प्रकरणाचा २४ तासाच्या आत करकंब पोलिसांनी लावला होता शोध.

मंत्रिमंडळाने सामूहिक माफी मागावी, अन्यथा उद्रेक अटळ ;भिडे गुरुजी आक्रमक - https://www.aajtimenews.in/Cabinet-should-iss...
29/01/2022

मंत्रिमंडळाने सामूहिक माफी मागावी, अन्यथा उद्रेक अटळ ;भिडे गुरुजी आक्रमक - https://www.aajtimenews.in/Cabinet-should-issue-collective-apology-otherwise-outbreak-is-inevitable-Bhide-Guruji-aggressive

निर्णय मागे घ्यावा अन्यथा या निर्णयाच्या विरोधात धारकरी रस्त्यावर उतरतील

करकंब येथे २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा - https://www.aajtimenews.in/National-Voters-Day-celebrated-on-25th-Ja...
25/01/2022

करकंब येथे २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा - https://www.aajtimenews.in/National-Voters-Day-celebrated-on-25th-January-at-Karkamb

करकंब येथे राष्ट्रीय मतदार दिवस सर्वांना मतदार नोंदणी करण्याची प्रतिज्ञा देऊन साजरा करण्यात आला

७/१२ उतारा बंद; आता प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार! - https://www.aajtimenews.in/Saat-bara-download-off-Property-card-will-b...
25/01/2022

७/१२ उतारा बंद; आता प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार! - https://www.aajtimenews.in/Saat-bara-download-off-Property-card-will-be-issued-now

खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्या.....

लय भारी!जाधववाडीच्या राजमुद्रा परिवाराचा एक दिवस गावासाठी अभियान - https://www.aajtimenews.in/Rhythm-heavy-One-day-exped...
23/01/2022

लय भारी!जाधववाडीच्या राजमुद्रा परिवाराचा एक दिवस गावासाठी अभियान - https://www.aajtimenews.in/Rhythm-heavy-One-day-expedition-of-Rajmudra-family-of-Jadhavwadi-for-the-village

नागरिकांना विश्वासात घेऊन परिसर व आपलं गाव स्वच्छ करण्याचे अभियानाला सुरुवात झाली आहे.

परितेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डीसले गुरुजींनी उच्च शिक्षणासाठी रजा मंजूर - https://www.aajtimenews...
22/01/2022

परितेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डीसले गुरुजींनी उच्च शिक्षणासाठी रजा मंजूर - https://www.aajtimenews.in/Ranjit-Desale-Guruji-a-teacher-of-Zilla-Parishad-School-in-Paritewadi-village-granted-leave-for-higher-education

परितेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डीसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे होते पण रजा...

मोडनिंब पोलिसांचे कौतुकास्पद कार्य,वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत घेतला प्रबोधनाचा कार्यक्रम - https://www.aajtimenews....
21/01/2022

मोडनिंब पोलिसांचे कौतुकास्पद कार्य,वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत घेतला प्रबोधनाचा कार्यक्रम - https://www.aajtimenews.in/Admirable-work-of-Modenimb-police-awareness-program-on-traffic-rules

यावेळी प्रबोधन करीत म्हत्वाच्या सूचना ही करण्यात आल्या

दिलासादायक!आणि कोरोनाची तिसरी लाट लागली ओसरायला,कोरोनाच्या रुग्णात सुरू झाली घट काल राज्यात... https://www.aajtimenews.i...
18/01/2022

दिलासादायक!आणि कोरोनाची तिसरी लाट लागली ओसरायला,कोरोनाच्या रुग्णात सुरू झाली घट काल राज्यात... https://www.aajtimenews.in/And-the-third-wave-of-corona-began-to-recede-the-corona-patient-began-to-decline

राज्य सरकारने सतर्कता बाळगत निर्बंध लागू केले आहेत.

*अरे व्वा!या अनोख्या उपक्रमामुळे;करकंबच्या या प्रशालेचे होतय कौतुक**@आज टाईम न्युज*https://youtu.be/sI2bmIQV7lE*Subscrib...
17/01/2022

*अरे व्वा!या अनोख्या उपक्रमामुळे;करकंबच्या या प्रशालेचे होतय कौतुक*
*@आज टाईम न्युज*
https://youtu.be/sI2bmIQV7lE
*Subscribe,like, subcribe व शेअर करा*

Video from kvishwanath737

17/01/2022

*अरे व्वा!करकंब येथे मुलांच्या शिक्षणासाठी पारावरची शाळा,या शाळेचा आगळा वेगळा उपक्रम*
*आज टाईम न्युज✒️*
*जाहिरात व बातमी साठी 8412814120* https://www.aajtimenews.in/Paravar-school-for-childrens-education-at-Karkamb

*अस्सल मनोरंजन**मोठ्या स्टेडियमवर हजारो रुपयांची तिकिटे घेऊन जो आनंद मिळत नसेल,तो आनंद हे क्रिकेट पाहताना मिळतोय असाच एक...
15/01/2022

*अस्सल मनोरंजन*
*मोठ्या स्टेडियमवर हजारो रुपयांची तिकिटे घेऊन जो आनंद मिळत नसेल,तो आनंद हे क्रिकेट पाहताना मिळतोय असाच एक वायरल व्हिडीओ हजारो लाईक मिळवतोय*
*@आज टाईम न्युज*
*चॅनलला subscribe व लाईक करा*
*जाहिरात व बातमी साठी-विश्वनाथ केमकर मो.८४१२८१३१२०*
https://youtu.be/VWaSffAbuPM

Video from kvishwanath737

*कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाचा या परीक्षेला पण बसला फाटका,२० फेब्रुवारीला होणार होती ही परीक्षा**@आज टाईम न्युज✒️* ht...
14/01/2022

*कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाचा या परीक्षेला पण बसला फाटका,२० फेब्रुवारीला होणार होती ही परीक्षा*
*@आज टाईम न्युज✒️* https://www.aajtimenews.in/The-test-was-scheduled-to-take-place-on-February-20

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतला हा निर्णय

ब्रेकिंग News-करकंब हद्दीत चोरीच्या मालिका सुरु सांगवी बद्दलकोट येथे एकाच रात्रीत दोन घरी झाली चोरी, या घटनेने परिसरात ख...
13/01/2022

ब्रेकिंग News-करकंब हद्दीत चोरीच्या मालिका सुरु सांगवी बद्दलकोट येथे एकाच रात्रीत दोन घरी झाली चोरी, या घटनेने परिसरात खळबळ - https://www.aajtimenews.in/A-series-of-thefts-started-in-Karkamba-area

वीस दिवसात जवळजवळ ४ हुन अधिक चोऱ्यांची नोंद

ब्रेकिंग:भीषण अपघात:करकंब पंढरपूर रोडवरील खेड भोसे पाटी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार - https://www.aajtimen...
13/01/2022

ब्रेकिंग:भीषण अपघात:करकंब पंढरपूर रोडवरील खेड भोसे पाटी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार - https://www.aajtimenews.in/Breaking-Horrible-accident-One-killed-on-the-spot

मामाच्या घराकडून आपल्या घराकडे परत जाताना ही दुर्दैवी घटना

*पळवाटा झाल्या बंद,यापुढे राज्यातील सर्व दुकानांवर दिसणार मराठी भाषेत पाट्या**@आज टाईम न्युज चॅनलला लाईक व subscribe करा...
13/01/2022

*पळवाटा झाल्या बंद,यापुढे राज्यातील सर्व दुकानांवर दिसणार मराठी भाषेत पाट्या*
*@आज टाईम न्युज चॅनलला लाईक व subscribe करा*
https://youtu.be/Z0fzyIQ2mwU

Video from kvishwanath737

खबरदार!नियमांचे उल्लंघन कराल तर, करकंब पोलीस कोरोना मुक्तीसाठी सरसावले,एकाच दिवसांत एवढया व्यक्तींवर केली कारवाई - https...
10/01/2022

खबरदार!नियमांचे उल्लंघन कराल तर, करकंब पोलीस कोरोना मुक्तीसाठी सरसावले,एकाच दिवसांत एवढया व्यक्तींवर केली कारवाई - https://www.aajtimenews.in/If-you-violate-the-rules-Karkamb-police-rushed-to-release-Corona-taking-action-against-so-many-people-in-a-single-day

ओमीक्रोन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करकंब पोलिसांनी नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्याने बेशिस्तांचे धा...

*गुणवत्तेचा दर्जा कायम असल्याने पालकांची या शाळेला पहिली पसंती शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस.पी. स्कूलचे चार विद्यार्थी गु...
08/01/2022

*गुणवत्तेचा दर्जा कायम असल्याने पालकांची या शाळेला पहिली पसंती शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस.पी. स्कूलचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत* https://www.aajtimenews.in/This-school-is-the-first-choice-of-the-parents-as-the-quality-is-maintained-In-the-scholarship-examination-SP-Four-students-of-the-school-in-the-merit-list

गुणवत्तेचा दबदबा निर्माण करणारी आदर्श शाळा

ब्रेकिंग बातमी,सोलापूर जिल्ह्यातील शाळा या दिवसापासून बंद!अवघ्या ७ दिवसात एवढे रुग्ण वाढले - https://www.aajtimenews.in/...
08/01/2022

ब्रेकिंग बातमी,सोलापूर जिल्ह्यातील शाळा या दिवसापासून बंद!अवघ्या ७ दिवसात एवढे रुग्ण वाढले - https://www.aajtimenews.in/Schools-in-Solapur-district-closed-from-this-day-In-just-7-days-the-number-of-patients-increased

पुन्हा एकदा मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार

दै. प्रभातचे काटेवाडी, प्रतिनिधी गोकुळ टांकसाळे यांना 2022 चा बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार प्रदान - https://www...
07/01/2022

दै. प्रभातचे काटेवाडी, प्रतिनिधी गोकुळ टांकसाळे यांना 2022 चा बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार प्रदान - https://www.aajtimenews.in/Prabhats-Katewadi-Representative-Gokul-Tanksale-awarded-the-Balshastri-Jambhekar-Darpankar-Award-2022

गोकुळ टांकसाळे यांनी सर्वसामान्य व प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीचा वापर

दिलासादायक बातमी: देशात कोरोनाचे थैमान;AIIMS चे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की... - https://www.aajtimenews....
06/01/2022

दिलासादायक बातमी: देशात कोरोनाचे थैमान;AIIMS चे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की... - https://www.aajtimenews.in/Reassuring-news-Coronas-Thaman-in-the-country--AIIMS-Director-Randeep-Guleria-said-that

हा विषाणू अगदी सौम्य आहे.लक्षणे तर अगदी सामान्य आहेत महत्वाचे तो फुफ्फुसा मध्ये शिरत नाही

*ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राष्ट्रवादी ने मांडली आपली भूमिका व घेतला हा मोठा निर्णय**@आज टाईम न्युज चॅनल sbscribe,like करा...
06/01/2022

*ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राष्ट्रवादी ने मांडली आपली भूमिका व घेतला हा मोठा निर्णय*
*@आज टाईम न्युज चॅनल sbscribe,like करा*

https://youtu.be/ygjBqenJun0

*दिलासादायक!ओमीक्रोनच्या लाटेत होणार कोरोनाचा अंत! तज्ज्ञांच्या मतानुसार...*  *@आज टाईम न्युज✒️*https://www.aajtimenews....
05/01/2022

*दिलासादायक!ओमीक्रोनच्या लाटेत होणार कोरोनाचा अंत! तज्ज्ञांच्या मतानुसार...*
*@आज टाईम न्युज✒️*
https://www.aajtimenews.in/Comfortable-The-corona-will-end-in-the-wave-of-Omicron-According-to-experts

ओमीक्रोन विषाणूमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती कोरोना विषाणूला निष्प्रभ करत असल्याचे दिसून येत आहे

न्यू इंग्लिश स्कूल,करकंब येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न - https://www.aajtimenews.in/Kr...
04/01/2022

न्यू इंग्लिश स्कूल,करकंब येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न - https://www.aajtimenews.in/Krantijyoti-Savitribai-Phules-birthday-celebrated-with-enthusiasm-at-New-English-School-Karkamb

कर्तृत्ववान महिलांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिरकणी पुरस्कार देऊन सत्कार

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaj Time News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share