Digital Mitra Swapnil

  • Home
  • Digital Mitra Swapnil

Digital Mitra Swapnil YouTuber, App Developer, Social Media Marketing, Blogger and Founder of Ayush Business Group.

नमस्कार... माझ्या फेसबुक पेजला भेट दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. या पेजवर आपल्याला नवीन बिझनेस आयडिया, मोटिवेशनल स्टोरीज, ऑनलाईन आणि ऑफलाईन मनी मेकिंग टिप्स, पार्ट टाइम फुल टाइम जॉब,ऑनलाइन कोर्सेस, माहिती तंत्रज्ञानातील नवीन अपडेट, दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी ठरेल अशी माहिती मिळेल.

"स्वतःवर विश्वास ठेवा,अजेय बनाल."जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे ध्येय आणि मेहनत तुम्हाला यशाच्या शि...
24/01/2025

"स्वतःवर विश्वास ठेवा,अजेय बनाल."
जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे ध्येय आणि मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवेल. 🚀💪

#प्रेरणा #आत्मविश्वास #सकारात्मकविचार #मराठीविचार #यशस्वीजीवन #मराठीप्रेरणा #आत्मसिद्धी #मराठीप्रेम #प्रेरणादायक

"यश अंतिम नाही, आणि अपयश हे शाश्वत नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न करत राहणं."जीवनात आपण यशस्वी होतो किंवा कधी अपयशीही ठ...
23/01/2025

"यश अंतिम नाही, आणि अपयश हे शाश्वत नाही. महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न करत राहणं."

जीवनात आपण यशस्वी होतो किंवा कधी अपयशीही ठरतो, पण त्या क्षणांना शेवटचं मानणं चुकीचं आहे. यश-अपयशाचं चक्र आपल्याला नेहमी शिकवतं की, संघर्ष आणि सातत्याने केलेले प्रयत्नच आपलं खरं बळ आहेत.

💪 तुमची स्वप्न जिवंत ठेवा. प्रयत्न करत राहा. कारण यश तुमच्यापासून दूर नाही!

#प्रयत्नरतवा #सततप्रयत्न #यशाचीकुंजी






तुम्ही आज जो काही प्रयत्न करता, तो तुमच्या भविष्याचा पाया ठरतो. 💪प्रत्येक छोट पाऊल तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे आणते. संघ...
22/01/2025

तुम्ही आज जो काही प्रयत्न करता, तो तुमच्या भविष्याचा पाया ठरतो. 💪

प्रत्येक छोट पाऊल तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे आणते. संघर्ष करा, प्रयत्न करा आणि विश्वास ठेवा - कारण तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे! 🌟

#आपलेभविष्यआपलाचहातात #जोश #प्रेरणा

Follow me for more inspiration!
Facebook: Digital Mitra Swapnil

ग्रेट ग्रेट उद्योजकांची पुणे
27/04/2024

ग्रेट ग्रेट उद्योजकांची पुणे

I have reached 200 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
27/04/2024

I have reached 200 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

🔥 [2024 Edition] Get 284 Best Selling Ebooks in Just Rs.99/- 💭💸If you want to change your Mindset towards your Life & Su...
17/01/2024

🔥 [2024 Edition] Get 284 Best Selling Ebooks in Just Rs.99/- 💭💸
If you want to change your Mindset towards your Life & Success, these books are for you.

CLICK ON SHOP NOW BUTTON & GET IT NOW!

❓What Is The Process Of Buying This?
-Click On Shop Now Button or Click This Link https://bit.ly/284Life-ChangingEbooks

-Then Click On Pay Now Button & Pay From Your Favourite Method
-After You Pay. Instantly You Will email To Download Your All Ebooks.

❓Why These Are So Cheap?
-Because Everyone Can't Afford The Hard copies Of Books.
-These Ebooks Are Portable. You Can Literally Read Them Anytime Anywhere.

❓Is This Offer For Me
✅If You Are A Book Lover or A Continues Reader Then This Offer Is For You.
✅If You Wants To Grow Your Mind, Money Knowledge, and Your Confidence Then This Offer Is Just For You.

❓How Much Time These Ebooks Are Valid For?
-If You Purchase it Once Then you will have this for a lifetime

Still Reading It ... Just Go For It Click On "Shop Now button" And Claim This Super Awesome Offer Or Click This Link https://bit.ly/284Life-ChangingEbooks

By E-Ink Emporium 💻✒️ in Education

I've received 400 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉
25/12/2023

I've received 400 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

नमस्कार, या व्हिडीओ कोर्स मध्ये आपल्याला कमीतकमी गुंतवणुकीमध्ये "ऑनलाईन भाजीपाला व्यवसाय" कसा सुरु करायचा या बद्दल सविस्...
24/12/2023

नमस्कार,


या व्हिडीओ कोर्स मध्ये आपल्याला कमीतकमी गुंतवणुकीमध्ये "ऑनलाईन भाजीपाला व्यवसाय" कसा सुरु करायचा या बद्दल सविस्तर माहिती देणार आहे.

आपल्याला माहिती असेलच पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये ऑनलाईन भाजीपाला व्यवसायाला खूप डिमांड आहे.

तुम्ही जर पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात रहात असाल आणि तुम्ही नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर हा कोर्स नकीच तुम्हाला एक युनिक व्यवसाय सुरु करायला मदत करेल.

या कोर्स मध्ये काय शिकाल ?

१) फळे व भाजीपाल्याची खरेदी कुठे करायची ?
२)ऑनलाइन वेबसाईट कुठे व कशी बनवायची ?
३)मार्केटिंग कसे करायचे ?

तर मग वाट कसली बघताय आताच हा कोर्स जॉईन करा आणि आपल्या ऑनलाईन भाजीपाला व्यवसायाचा श्रीगणेशा करा.

Best of Luck
सुरु करा स्वतःचा ऑनलाईन भाजीपाला व्यवसाय.
https://cosmofeed.com/vp/65880ceca2c6b0001ed2e9df

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Mitra Swapnil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Mitra Swapnil:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share