Hatsoff Marathi

  • Home
  • Hatsoff Marathi

Hatsoff Marathi Hats Off Marathi, will appreciate all the unique and special things from the youngest to the oldest, and will convey their story to the world.

Initiative By - Brand Maker

In Association With -
JP Media Hub | Sanwad Publicity | Media Touch The Hats of Marathi channel is fully dedicated to different types of knowledge, entertainment and inspirational programs, and will come up with many new concepts in the near future.

आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी सादर करत आहोत 🚩 कथा त्रिवेणी 🚩भक्तिमय गाण्यांची कथारूप मैफल.आज 29 जून संध्याकाळी 6 वाजत...
29/06/2023

आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी सादर करत आहोत

🚩 कथा त्रिवेणी 🚩

भक्तिमय गाण्यांची कथारूप मैफल.

आज 29 जून संध्याकाळी 6 वाजता

रावसाहेब पटवर्धन स्मारक सावेडी येथे

नक्की या 🙏🙏

01/06/2023
31/05/2023
30/05/2023
29/05/2023
28/05/2023
28/05/2023

माझं शहर बदलतंय..नगर बदलतंय..अहमदनगर शहराच्या ५३३ व्या वर्धापन दिनानिमित्त रेडिओ सिटी ९१.१ आयोजित उत्कर्ष अर्बन क....

https://youtu.be/oJSIVZcaaaM
28/05/2023

https://youtu.be/oJSIVZcaaaM

माझं शहर बदलतंय..नगर बदलतंय..अहमदनगर शहराच्या ५३३ व्या वर्धापन दिनानिमित्त रेडिओ सिटी ९१.१ आयोजित उत्कर्ष अर्बन क....

27/05/2023

#नगर जल्लोष (ट्रस्ट)
#आपलं अहमदनगर
#स्थापना दिन

ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिना निमित्त नगर जल्लोष (ट्रस्ट) आयोजित व # "शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि." प्रायोजित.....
नगर जल्लोष 2023
28 मे 2023

जॉगिंग पार्क,सावेडी.
सायं 6 वाजता

मुख्य आकर्षण -
सिने अभिनेत्री श्रुती मराठे

कार्यक्रम आपला आहे....
आपल्या नगरचा आहे....

सर्व नगरकरांना आग्रहाचे निमंत्रण....

Social Media Partner - Hatsoff Marathi

https://youtu.be/yH5JQPl7HQ0
27/05/2023

https://youtu.be/yH5JQPl7HQ0

अहमदनगर शहराच्या ५३३ व्या वर्धापन दिनानिमित्त रेडिओ सिटी ९१.१ आयोजित उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. प्र....

24/05/2023

#नगर जल्लोष (ट्रस्ट)
#आपलं अहमदनगर
#स्थापना दिन

ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिना निमित्त नगर जल्लोष (ट्रस्ट) आयोजित व # "शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि." प्रायोजित.....
नगर जल्लोष 2023
28 मे 2023

जॉगिंग पार्क,सावेडी.
सायं 6 वाजता

हास्य धमाल -
रसिका वेंगुर्लेकर ((हास्यजत्रा फेम)

कार्यक्रम आपला आहे....
आपल्या नगरचा आहे....

सर्व नगरकरांना आग्रहाचे निमंत्रण....

Social Media Partner - Hatsoff Marathi

23/05/2023

माझं शहर बदलतंय..
नगर बदलतंय..

अहमदनगर शहराच्या ५३३ व्या वर्धापन दिनानिमित्त
रेडिओ सिटी ९१.१ आयोजित
उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. प्रायोजित

✌️ *नगर बदलतंय..*

प्रगतीच्या दिशेनं अग्रेसर असणाऱ्या
नगर शहरात होणारे बदल अनुभवूया
महत्वाच्या व्यक्तिमत्वांकडून
रेडिओ सिटी ९१.१ वर आणि रेडिओ सिटीच्या फेसबुक पेजवर !
२७ मे २०२३ पासून
https://www.facebook.com/radiocityindia

In Association With
🧡 Brand Maker Kiran Gavate
🧡 Abhishek Shelar Photography
🧡 Arihant Reality
🧡 Real Property Bazar
🧡 Maccare hospital
🧡 Ambition ScienceAcademy
🧡 Hatts Off Marathi

 #नगर जल्लोष (ट्रस्ट) #आपलं नगर #स्थापना दिनऐतिहासिक नगर शहराच्या 533 व्या स्थापना दिना निमित्त नगर जल्लोष (ट्रस्ट) आयोज...
23/05/2023

#नगर जल्लोष (ट्रस्ट)
#आपलं नगर
#स्थापना दिन

ऐतिहासिक नगर शहराच्या 533 व्या स्थापना दिना निमित्त नगर जल्लोष (ट्रस्ट) आयोजित व # "शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि." प्रायोजित.....

नगर जल्लोष 2023
28 मे 2023
जॉगिंग पार्क,सावेडी.
सायं 6 वाजता

कार्यक्रम आपला आहे....
आपल्या नगरचा आहे.....

सर्व नगरकरांना आग्रहाचे निमंत्रण....

#शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि. #अहमदनगर म.न.पा. #कलर्स मराठी #व्यंकटेश मल्टीस्टेट #ब्रम्ह भोज #हॉटेल रोज गोल्ड #रेडीयो सिटी 91.1 #युनियन बँक ऑफ इंडिया #बंधन लॉन #ओम साई फायर सर्व्हिसेस #प्रवीण कोकाटे इंजिनियर अँड असोसिएट्स #ब्रँडमेकर किरण गवते #द डे मेकर्स #अवनीश क्रियेशन #अहमदनगर स्टोरीज #विजय पेपर मार्ट #आईस क्यूब कोल्ड स्टोरेज #शांती ऑडियो लाईट्स व्हरच्युअल

 # नगर जल्लोष (ट्रस्ट) # आपलं नगर # स्थापना दिनऐतिहासिक नगर शहराच्या 533 व्या स्थापना दिना निमित्त नगर जल्लोष (ट्रस्ट) आ...
23/05/2023

# नगर जल्लोष (ट्रस्ट)
# आपलं नगर
# स्थापना दिन

ऐतिहासिक नगर शहराच्या 533 व्या स्थापना दिना निमित्त नगर जल्लोष (ट्रस्ट) आयोजित व # "शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि." प्रायोजित.....

नगर जल्लोष 2023
28 मे 2023
जॉगिंग पार्क,सावेडी.
सायं 6 वाजता

कार्यक्रम आपला आहे....
आपल्या नगरचा आहे.....

सर्व नगरकरांना आग्रहाचे निमंत्रण....

#शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि. #अहमदनगर म.न.पा. #कलर्स मराठी #व्यंकटेश मल्टीस्टेट #ब्रम्ह भोज #हॉटेल रोज गोल्ड #रेडीयो सिटी 91.1 #युनियन बँक ऑफ इंडिया #बंधन लॉन #ओम साई फायर सर्व्हिसेस #प्रवीण कोकाटे इंजिनियर अँड असोसिएट्स #ब्रँडमेकर किरण गवते #द डे मेकर्स #अवनीश क्रियेशन #अहमदनगर स्टोरीज #विजय पेपर मार्ट #आईस क्यूब कोल्ड स्टोरेज #शांती ऑडियो लाईट्स व्हरच्युअल

माझं शहर बदलतंय..नगर बदलतंय..अहमदनगर शहराच्या ५३३ व्या वर्धापन दिनानिमित्त रेडिओ सिटी ९१.१ आयोजित उत्कर्ष अर्बन को-ऑप. क...
22/05/2023

माझं शहर बदलतंय..
नगर बदलतंय..

अहमदनगर शहराच्या ५३३ व्या वर्धापन दिनानिमित्त
रेडिओ सिटी ९१.१ आयोजित
उत्कर्ष अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. प्रायोजित

✌️ *नगर बदलतंय..*

प्रगतीच्या दिशेनं अग्रेसर असणाऱ्या
नगर शहरात होणारे बदल अनुभवूया
महत्वाच्या व्यक्तिमत्वांकडून
रेडिओ सिटी ९१.१ वर आणि रेडिओ सिटीच्या फेसबुक पेजवर !

In Association With
🧡 Brand Maker Kiran Gavate
🧡 Abhishek Shelar Photography
🧡 Arihant Reality
🧡 Real Property Bazar
🧡 Maccare hospital
🧡 Ambition ScienceAcademy
🧡 Hatts Off Marathi

अभिमानास्पद !खूप खूप अभिनंदन !
03/03/2023

अभिमानास्पद !
खूप खूप अभिनंदन !

Eagerly waiting
19/02/2023

Eagerly waiting

Countdown begins for 1 !!!

Details sooon….

Countdown begins for 1 !!!Details sooon….
18/02/2023

Countdown begins for 1 !!!

Details sooon….

गुरुवर्य प्रा.अविनाश बेडेकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🙏
24/01/2023

गुरुवर्य प्रा.अविनाश बेडेकर सर यांना
भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🙏

।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।
10/12/2022

।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।

Hii/ Hello/नमस्कार 🙏😊❤️मी , आरुष प्रसाद बेडेकर Colors Marathi वरच्या योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतील  तुमचा आवडता बाल श...
08/11/2022

Hii/ Hello/नमस्कार 🙏😊❤️

मी , आरुष प्रसाद बेडेकर
Colors Marathi वरच्या योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतील तुमचा आवडता बाल शंकर

दररोज अगदी न चुकता तुम्ही आमची मालिका बघता, माझ्यावर भरपूर प्रेम करता, तुमचा कायम support असतोच पण आज मात्र मी तुमच्याकडे अगदी हक्काने काहीतरी मागणार आहे.
BIG FM ने आयोजित केलेल्या BIG MARATHI entertainment AWARDS मध्ये
#सर्वोत्कृष्ट #कुटुंब ( Best Family)
#सर्वोत्कृष्टशीर्षकगीत
#सर्वोत्कृष्टखलनायिका या category मध्ये आम्हाला नामांकन मिळालं आहे आणि तुमचं मत आम्हाला जिंकून देऊ शकतं हे awards!

So please please आम्हाला नक्की वोट द्या या लिंक वर तुमचं मत देण्यासाठी व्हिजिट करा bmea.bigfmindia.com वर

याच्याच जोडीने आपल्या *योग योगेश्वर जय शंकर* या मालिकेला *'''सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत'* आणि *सर्वोत्कृष्ट खलनायिका* या विभागांमध्ये ही नामांकन आहे.

तेव्हा सगळ्यांनी भरभरून मतं द्या आणि इतरांनाही मतं द्यायला सांगा...

आणि अधिक माहितीसाठी ऐकत रहा चारचा चहा मराठी गाणी दहा आर जे बंड्या बरोबर बिग FM
आणि हो भेटूयात लवकरच BIG MARATHI ENTERTAINMENT AWARDS chya सोहळ्यात.
मी येतेय तुम्ही येताय ना?

#सर्वोत्कृष्ट #शीर्षकगीत
#सर्वोत्कृष्टखलनायिका

03/11/2022

|| रामकृष्ण हरी ||

विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या
तीन संतांची संगीतमय भक्तीगाथा.....

संगीत त्रिवेणी

दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता

माऊली सभागृह, सावेडी, अहमदनगर.

नक्की या....

Digital Media Partner
Hatsoff Marathi

|| रामकृष्ण हरी ||विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झालेल्यातीन संतांची संगीतमय भक्तीगाथा.....संगीत त्रिवेणीदि.4 नोव्हेंबर 2022...
02/11/2022

31/10/2022

|| रामकृष्ण हरी ||विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झालेल्यातीन संतांची संगीतमय भक्तीगाथा.....*संगीत त्रिवेणी*दि.4 नोव्हेंबर 20...
31/10/2022

|| रामकृष्ण हरी ||

विठूरायाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या
तीन संतांची संगीतमय भक्तीगाथा.....

*संगीत त्रिवेणी*

दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता

माऊली सभागृह, सावेडी, अहमदनगर.

नक्की या....

Digital Media Partner
Hatsoff Marathi

अभिमानास्पद! अहमदनगरच्या "कुंकुमार्चन"ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 🏆उद्योजक श्री. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया  निर्मित, ...
30/09/2022

अभिमानास्पद! अहमदनगरच्या "कुंकुमार्चन"ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 🏆
उद्योजक श्री. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया निर्मित, अनुष्का मोशन पिक्चर प्रस्तुत, अभिजित दळवी, पुष्कर तांबोळी यांच्या "कुंकुमार्चन" या लघुपटाला 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त.. अहमदनगरच्या कलाकारांनी बनविलेल्या स्वगृही लघुपटाला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. मराठी भाषेतील नॉन-फिचर फिल्म श्रेणीत "कुंकुमार्चन"ला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळाला आहे. नाट्य, सिनेमा लेखक अभिजित दळवी यांचे दिग्दर्शन, कौस्तुभ केळकर यांची कथा आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांची निर्मिती असलेला हा लघुपट आहे.
हॅट्स ऑफ मराठी कडून संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन !

PushkarTamboli_official Abhijeet Dalvi Narendra Kumar Firodia

Address

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hatsoff Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hatsoff Marathi:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share