The Today marathi

  • Home
  • The Today marathi

The Today marathi News

29/07/2024

https://youtu.be/Fzp_wERGG4Y

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

         Corporate VideosFilm Re-EditingHoliday Vacation VideoInterview VideoProduct VideoReal Estate Video TourVideo Su...
23/05/2024











Corporate Videos
Film Re-Editing
Holiday Vacation Video
Interview Video
Product Video
Real Estate Video Tour
Video Summary
Sales Pitch Video
Sports Video
Testimonial Video
Virtual Reality Post-Production
Video Clipping
Video Stabilizing
Video Tagging
360 Video
Wedding Video
Edius Pro Editing
Final Cut Editing
Premiere Pro Editing
Video Brochure

30/12/2023

राज ठाकरे -शिंदेंची खरेच युती होणार?

21/02/2023

उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्ट दिलासा देऊ शकतं का?

ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संसदेत मांडणार.!वर्धा (प्रतिनिधी )ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे ला...
07/01/2023

ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संसदेत मांडणार.!

वर्धा (प्रतिनिधी )
ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न , त्यांना शासकीय योजनानेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या समस्या संसदेत मांडू असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यानी पत्रकार दिनी सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.
पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभ द हेरिटेज सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते.
कार्यक्रमास कामगार समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल,शेतकरी नेते विजय जावंधिया, नाशिक येथील पञकार व व्याख्याते राम खुर्दळ, पत्रकार , जेष्ठ पत्रकार राजु गोरडे संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, कार्याध्यक्ष सत्तार शेख,विदर्भ उपाध्यक्ष रविराज घुमे, जिल्हाध्यक्ष शशांक चतारे , जिल्हा ग्रामीण अध्यक्ष , संदीप रघाटाटे, उपाध्यक्ष संजय धोगंडे जिल्हा सचिव योगेश काबंळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना खासदार म्हणाले की ग्रामिण पत्रकारांच्या समस्या शासनाकडे मांडल्या जातील.अन्य जिल्ह्याप्रमाणे वर्धेतही पत्रकार भवन झाले पाहिजे. पत्रकारांनी नवीन आणि जुनी संसद भवन पाहण्यासाठी अभ्यास दौरा करु ,अशी ग्वाही खासदार तडस यांनी दिली.
राम खुर्दळ बोलताना म्हणाले, पत्रकारिता ही विस्वाहर्या आहे.आजही वृत्तपत्र वाचणारा वर्ग असुन ग्रामीण भागातील पत्रकार सुंदर बातम्या लिहून समाजाच्या प्रश्न जणतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असल्याचे वास्तव आहे. ग्रामीण पञकार असुरक्षित असून त्यांच्या कुटुंबातील लोकांना लाभ मिळण्याकरिता शासनाकडून उपाययोजनांबाबत ठोस भुमिका घेण्याची खासदार तडस यांना विनंती केली.
यावेळी प्रञकार राजु गोरडे विनोद पत्रे,यानी विचार व्यक्त केले.
उत्कृष्ठ पत्रकार म्हणून जिल्ह्यातील पञकारांना गौरविण्यात आले यात रामेश्वर काकडे, किरण ठाकरे, राजु कोहळे,विनोद महाजन, बाळू मुगंले कृष्णा धुळे,इक्बाल अहमद ,जनार्दन ढोक, संजय नागापूरे तर सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या रमेश ढोकणे, सौ.आरतीताई कारंजेकर, प्रा.मोहन गुजरकर, योगेश ढोक,संजय वानखडे, रोहीत चतुर्वेदी, गिरीश राठी,डाॅ.मंदाकिनी जवादे यांचा सुद्धा यावेळी सन्मान चिन्ह व सन्मानपञ देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविराज घुमे यानी केले.संचालन इम्रान राही त.संदीप रघाटाटे,तर आभार पंकज गादगे यानी केले,
कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता प्रशांत आजनकर,गणेश शेंडे,गजानन जिकार,दिपक चौधरी,बाळासाहेब वाघ,विनोद महाजन,इक्बाल शेख, रवि साखरे , राजु वाटाणे , प्रमोद भोजने, प्रवीण करोले, गजानन बाजारे,अमोल सोटे गजानन भोर,राजेश सोळंकी गजानन जिकार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला जिल्हयातील ग्रामीण भागातील पञकार उपस्थित होते.

Video Production Services93706570949579967060
07/01/2023

Video Production Services
9370657094
9579967060

22/12/2022

नागपूर आमदार निवासस्थानातील आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी टॉयलेटचा वापर - आ. अमोल मीटकरी

09/12/2022

नागपूर - रेवती नगर, चिंतामणी रोड, येथील स्नेहल हॉस्पिटल जवळ सिलिंडरचा विस्फोट

07/12/2022

नेमकं काय घडलं लोकसभेत ?

02/12/2022

रविशकुमार का दर्शकों को संदेश

02/12/2022

रणवीर नि दिल्या सिदार्थ ला #बालभारती साठी छुभेचा

02/12/2022

अख घरच उचलून नेलं, इंटरनेटवर व्हिडीओचा धुमाकूळ!
courtesy :

01/12/2022

The Today marathi

स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारेउत्तम व्यासपीठ- आमदार ना. गो. गाणारमानवता शाळेचा वार्षिक क्रिडा महो...
30/11/2022

स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारे
उत्तम व्यासपीठ- आमदार ना. गो. गाणार
मानवता शाळेचा वार्षिक क्रिडा महोत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन आमदार ना. गो. गाणार यांनी केले. कुंजीलालपेठ, रामेश्वरी मार्गावरील नव-युवक एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित मानवता प्राथमिक, हायस्कूल व काॅव्हेंट शाळेच्या वार्षिक क्रिडा महोत्सव आणि स्नेहसंमेलन समारोप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रख्यात नेत्र तज्ज्ञ डाॅ. धमेंद्र कोसे तर मुख्य अतिथीमध्ये नव-युवक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती विरजूलाबाई मेश्राम व संस्थेचे संचालक व सचिव संकेतजी डोंगरे यांची उपस्थिीत व्यासपीठावर होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये पालक प्रतिनिधी सौ. सुजाता उके, मानवता हायस्कूलच्या मुख्यध्यापिका चारूशिला डोंगरे, प्राथमिक विभागाचे मुख्यध्यापक श्रावण जाधव, स्नेहसंमेलन अध्यक्ष किशोर गहूकरसह विद्यार्थी प्रतिनिधींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात उपस्थिती मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना आमदार ना. गो. गाणार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी सत्याची कास धरावी तसेच बंधू भावनेचे नाते विकसीत करावे. यामुळे विद्यार्थ्यांना जीवनात उच्च धेय्य बाळगाता येणार असा मोलाचे विचार आमदार ना. गो. गाणार यांनी विद्यार्थ्यांना दिले. तर अध्यक्षस्थानी असलेले डाॅ. धमेंद्र कोसे यांनी डोळयांच्या आजाराबाबत मुलांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यात पारंपारिक अस्सल मराठमोळ्या नृत्यांचा आविष्कार, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, नाटक, समुह नृत्य देशभक्तीपर गीते, लोकगीते, दमदार लावण्या व नविन गीतावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरिकरण केले. लक्की बडवाईक, निहाल हातागडे या दोघांनी प्राणी पक्षांचे विविध आवाज काढून उपस्थितांची मने जिंकली. प्राथमिक विभागाने हस्तकला प्रदर्शनी तसेच हायस्कूल विभागाने रांगोळी स्पर्धेची प्रतिकृतींची पाहणी पाहुण्यांकडून करण्यात आले. संमेलनाचे प्रास्ताविक हायस्कूलच्या मुख्यध्यापिका चारूशिला डोंगरे यांनी केले. उद्घाटन सोहळयानंतर माजी नगरसेवक मनोज गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सम्यक संकल्प संघाचे पदाधिकारी डाॅ. सरोज डांगे, सौ. सरोज आगलावे, धुपटे सर, धावडे सर, ताकसांडे सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. क्रिडा महोत्सव व स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी नितीन हसबंड, श्री. प्रकाश नन्नावरे, सौ. वर्षा पाटील, श्री. घनश्याम बारापात्रे, श्री. मंगेश आदमने, सौ. माधुरी बेझलवार, सौ. सविता चांदेकर, कु. सपना डोळसकर, सौ. भावना खांडेकर, सौ. मंदाकीनी शेंडे आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. प्रशांत शेळकी यांनी तर आभार सौ. रेखा हलमारे यांनी मानले.

29/11/2022

भंडारा जिल्ह्यात हत्तींच्या कळपाची एन्ट्री, मोहघाटा व बरडकिनी वनक्षेत्रात प्रवास..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशला जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिक...
28/11/2022

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला PMPLA न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १०० कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. CRPC कलम ८८ अंतर्गत ऋषिकेश देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. ३ लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

28/11/2022

पेट्रोल पंपा वरील माणसाला बेदम मारहाण ?

राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली!
28/11/2022

राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली!

28/11/2022

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचा दुबईतील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय

28/11/2022

चंद्रपूरमध्ये रेल्वे ब्रिज कोसळल्याने १० प्रवाशी जखमी

26/11/2022

शिवसेना साठी मी १०० दिवस काय जन्मठेपेसाठी तयार

26/11/2022

भर सभेत ऐकवली फडणवीसांची ऑडिओ क्लीप

25/11/2022

नागपुर, अजनी रेल्वे स्टेशन विकासकामांना लवकरच सुरवात ! - रेल्वे महाप्रबंधक

05/11/2022

जे जे रुग्णालय परिसरात आढळले रहस्यमयी भुयार

02/11/2022

घरात घुसून मारनार निवडणुकीत पाडणार..?

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी...
02/11/2022

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी...

शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री १२ पासूनच जबऱ्या फॅन्सची तुफान गर्दी....
02/11/2022

शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री १२ पासूनच जबऱ्या फॅन्सची तुफान गर्दी....

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Today marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share