Fame-root

Fame-root Streaming platform . Ott .with realistic content , fame-root
originals �� Fame-Root is rooted ott channel ,with inspirational and pure raw contents .

गोष्ट , साधीय ...पण मनात रुततेशेवटी मनाला बधीर करते . विचार करायला भाग पाडते .... पोट आणि त्याची भूक जीवावर बेतते ...तेव...
03/12/2024

गोष्ट , साधीय ...पण मनात रुतते
शेवटी मनाला बधीर करते .
विचार करायला भाग पाडते .... पोट आणि त्याची भूक जीवावर बेतते ...तेव्हा डोळे ओलावतात...
कलाकाराची सहज ॲक्टिंग आणि दिग्दर्शक ज्या पद्धतीने त्यांचा वावर दाखवतो . भारिय . कैलास वाघमारे , रेखा छान नगरी अभिनय भारी करतात ,वडिलांची भूमिका करणारा कलाकार खूप कमी शब्दात व्यक्त होतो ....पण त्याच्यातला बाप खंबीर दिसतो ..
आवर्जून ही फिल्म बघावी .. त्यातलं साधपन .... गोड आहे .

Film- दोन अंड्याची गोष्ट ( A story of Two eggs)
Production Banner- Riqueza reel entertainment and Chhaya Productions
Written & Directed by - me ( Suraj Vilas Dalvi)
Film link - https://planetmarathi.com/titles/don-andyachi-goshta

Address

Ashti Bidh

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fame-root posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fame-root:

Share