gajanankotepallu

  • Home
  • gajanankotepallu

gajanankotepallu Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from gajanankotepallu, Digital creator, .

15/12/2023
एखाद्यासाठी जराजास्तच Available झालो किआपल्यालाच Value राहत नाही.
14/12/2023

एखाद्यासाठी जरा
जास्तच Available झालो कि
आपल्यालाच Value राहत नाही.

संकटं तुमच्यातली शक्ती,जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
02/12/2023

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

जग नेहमी म्हणते,चांगले लोक शोधा आणि,वाईट लोकांना सोडा..पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,लोकांमध्ये चांगले शोधा व,वाईट दुर्लक्ष...
27/11/2023

जग नेहमी म्हणते,
चांगले लोक शोधा आणि,
वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
लोकांमध्ये चांगले शोधा व,
वाईट दुर्लक्षित करा कारण,
कोणीही सर्वगुण संपन्न
जन्माला येत नाही!

तू आलास अन् या जगण्याला, या आयुष्याला वेगळी दिशा, वेगळी व्याख्या मिळाली.सगळे ताणतणाव अन् दुःखं तुझ्या गोड हसण्याने विसरू...
24/11/2023

तू आलास अन् या जगण्याला, या आयुष्याला वेगळी दिशा, वेगळी व्याख्या मिळाली.
सगळे ताणतणाव अन् दुःखं तुझ्या गोड हसण्याने विसरून जातो
मी..बेधडक बेभान वावरणारा मी अचानक प्रत्येक जोखीम अंगावर घेताना तुला आठवू लागलो
आज तुझ्या पहिल्या वाढदिवशी तुला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂🎊🎉🍫🎁🎈🎂

13/11/2023
स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवाला पण नावं ठेवतात.
24/10/2023

स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवाला पण नावं ठेवतात.

यारो फना होने की इजाजत ली नहीं जाती,ये श्रीराम की मोहब्बत है, पूछ के की नहीं जाती – जय श्रीराम 🚩🚩🛕🛕👑
04/10/2023

यारो फना होने की इजाजत ली नहीं जाती,
ये श्रीराम की मोहब्बत है, पूछ के की नहीं जाती – जय श्रीराम 🚩🚩🛕🛕👑

नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोरकायमस्वरूपी नसतो,काळ संपला की पिसारा आणि पसाराआटपावा लागतो.
29/09/2023

नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर
कायमस्वरूपी नसतो,
काळ संपला की पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो.

RUDRANSH
24/09/2023

RUDRANSH

Sri Jagannath Temple
12/09/2023

Sri Jagannath Temple

Night City
30/08/2023

Night City

Kotappakonda TempleNarsaraopeta, Andhra Pradesh
11/08/2023

Kotappakonda Temple
Narsaraopeta, Andhra Pradesh

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when gajanankotepallu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share