Watadya.com - वाटाड्या.कॉम

  • Home
  • Watadya.com - वाटाड्या.कॉम

Watadya.com - वाटाड्या.कॉम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Watadya.com - वाटाड्या.कॉम, Media/News Company, .

14/04/2022
असे म्हटले जाते की खऱ्या प्रेमात वय किंवा सौंदर्य पाहिले जात नाहीत. धर्माची अवाढव्य भिंत असो किंवा वयाची मोठी दरी असो, प...
08/12/2021

असे म्हटले जाते की खऱ्या प्रेमात वय किंवा सौंदर्य पाहिले जात नाहीत. धर्माची अवाढव्य भिंत असो किंवा वयाची मोठी दरी असो, प्रेम हे या सर्वांच्या शीर्षस्थानी जाऊन पोहचलेले असते. विशेषत: बॉलिवूड सेलिब्रिटींचे प्रेम कधीच कोणत्याही बंधनात बांधले जात नाही. आज आपण अशाच आठ अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्यापेक्षा लहान वयाचे तरुण जीवनसाथी म्हणून निवडले.

असे म्हटले जाते की खऱ्या प्रेमात वय किंवा सौंदर्य पाहिले जात नाहीत. धर्माची अवाढव्य भिंत असो किंवा वयाची मोठी दरी ...

पंजाबी आणि तेलगु सिनेमां पर्यंत असा एकंदरीत प्रवास करत बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पोहोचलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हि...
08/12/2021

पंजाबी आणि तेलगु सिनेमां पर्यंत असा एकंदरीत प्रवास करत बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पोहोचलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने आपल्या अभिनयाची छाप सर्वांच्या मनावर उठवली आहे. आपल्या मनमोहक अदांनी तिने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केले आहे. स्वतःच्या अप्रतिम अंदाजात तिने फॅन्सची मनं जिंकली आहेत. मात्र प्रत्येकवेळी आपल्याला हवे ते होतेच असे नाही किंवा समोर नेमकं काय घङत आहे, हे कळत सुद्धा नाही.

पंजाबी आणि तेलगु सिनेमां पर्यंत असा एकंदरीत प्रवास करत बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत पोहोचलेली अभिनेत्री रकुल प्र...

बॉलीवुडच्या मायानगरीत स्वतःची अफलातुन ओळख बनवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हॉलीवूड च्या विश्वात सुद्धा चांगलीच ...
08/12/2021

बॉलीवुडच्या मायानगरीत स्वतःची अफलातुन ओळख बनवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हॉलीवूड च्या विश्वात सुद्धा चांगलीच झळकत आहे. तिच्या “द मॅट्रिक्स रिसरेक्शन” या नवीन चित्रपटाची चाहते खरंच खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. या परिस्थितीत ह्या चित्रपटाचा एक स्पॉट देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चक्क एक व्यक्ती प्रियांकाला ङोळा मारताना दिसत आहे.

बॉलीवुडच्या मायानगरीत स्वतःची अफलातुन ओळख बनवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हॉलीवूड च्या विश्वात सुद.....

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कोट्यवधी रूपयांची संपत्ती कमावली आहे. तसेच आपल्...
02/12/2021

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कोट्यवधी रूपयांची संपत्ती कमावली आहे. तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर देश विदेशात आपले नाव कमावले. बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून असा प्रघात आहे की, एखाद्या दिग्गज अभिनेत्याच्या संपत्तीवर त्यांच्या मुलांचा हक्क असतो.

तसेच मुलींचाही हक्क असतो. मात्र, काही जणांच्या बाबतीत यामध्ये अपवाद पाहायला मिळतो.

बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात कोट्यवधी रूपयांची संपत्ती कमावली आहे....

सोनी सब टिव्ही वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा एक सुप्रसिद्ध शो आहे. या शो मधील प्रत्येक व्यक्तीचं अतिशय जबरदस्त असे...
02/12/2021

सोनी सब टिव्ही वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा एक सुप्रसिद्ध शो आहे. या शो मधील प्रत्येक व्यक्तीचं अतिशय जबरदस्त असे फॅन फॉलोइंग आहे. मग तो जेठालाल असो, टप्पु असो किंवा मग बबिताजी असोत. या सगळ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना जणूकाही भुरळ पाङली आहे. यामधील बबिताजी ह्यांनी तर स्वतःच्या अप्रतिम सौंदर्याने आपल्या फॅन्सना अगदी वेडेपिसे केले आहे.

सोनी सब टिव्ही वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा एक सुप्रसिद्ध शो आहे. या शो मधील प्रत्येक व्यक्तीचं अतिशय जबरदस...

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचे सध्या नवरीच्या शृंगारातील मनमोहक अंदाजातील फोटोज् सोशल मीडियावर...
01/12/2021

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचे सध्या नवरीच्या शृंगारातील मनमोहक अंदाजातील फोटोज् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. त्यामुळे अरेच्चा, मुक्ता गुपचूप लग्न करते की काय?? अशी चर्चा बहुतांश लोकांमध्ये होताना दिसत आहे. हल्ली तिच्या लग्नाची जोरदार तयारी होताना सोशल मीडियावर दिसत आहे. मात्र खरं सांगायचं तर मुक्ता ने अजूनतरी आपल्या खऱ्या आयुष्यात लग्न केलेले नाही.

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचे सध्या नवरीच्या शृंगारातील मनमोहक अंदाजातील फोटोज् स.....

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री कतरिना कैफ हिची स्वतःची अशी एक अनोखी छाप आहे. म्हणून तर ती टॉप अभिनेत्रींमध्ये मानल...
30/11/2021

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री कतरिना कैफ हिची स्वतःची अशी एक अनोखी छाप आहे. म्हणून तर ती टॉप अभिनेत्रींमध्ये मानली जाते. कतरिनाच्या फिल्मी लाइफविषयी तर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र खूप लोकांना तिच्या कुटुंबाविषयी माहीती आहे. तर मित्रांनो कतरिना कैफ च्या संपूर्ण कुटुंबात किती सदस्य आहेत, त्यांपैकी कोण- कोण काय करत आहेत, हे आज आम्ही तुम्हांला या आर्टीकल मधून सांगणार आहोत.

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री कतरिना कैफ हिची स्वतःची अशी एक अनोखी छाप आहे. म्हणून तर ती टॉप अभिनेत्रींमध...

मायानगरी म्हणून देखील बॉलीवुडची ओळख आहे. बॉलीवूड बद्दल असे सांगितले जाते की, प्रत्येक शुक्रवारी नवीन सिनेमा रिलीज होतो आ...
30/11/2021

मायानगरी म्हणून देखील बॉलीवुडची ओळख आहे. बॉलीवूड बद्दल असे सांगितले जाते की, प्रत्येक शुक्रवारी नवीन सिनेमा रिलीज होतो आणि त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी येथील कलाकारांचे नशीब पालटते. सुपरहिट ठरलेला कलाकार एखाद्या फ्लॉप सिनेमामुळे मागे पडतो तर, फ्लॉप ठरलेला कलाकार एखाद्या उत्तम अशा सिनेमामुळे पुढे जातो.

मायानगरी म्हणून देखील बॉलीवुडची ओळख आहे. बॉलीवूड बद्दल असे सांगितले जाते की, प्रत्येक शुक्रवारी नवीन सिनेमा रिली...

गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा हा शो प्रेक्षकांची खूप मनोरंजन करत आहे. मात्र, कालांतर...
17/11/2021

गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा हा शो प्रेक्षकांची खूप मनोरंजन करत आहे. मात्र, कालांतराने या शोचे नाव देखील बदलण्यात आले. टीव्ही चॅनेल यांच्या वा’दामुळे हे नाव बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते. कपिल शर्माने एकाच या नावावरून दुसऱ्याच्या नावावर हा शो सुरू केला.

त्यामुळे या शोचे नाव बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता द कपिल शर्मा शो हा असतो.

गेल्या काही वर्षापासून छोट्या पडद्यावर कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा हा शो प्रेक्षकांची खूप मनोरंजन करत आहे. मात्र, ....

सध्या देशभरात कंगना राणावत चं विधान आणि त्याला विक्रम गोखले यांनी दिलेल्या समर्थनार्थ प्रतिक्रिया मुळे राजकारण व सर्वसाम...
17/11/2021

सध्या देशभरात कंगना राणावत चं विधान आणि त्याला विक्रम गोखले यांनी दिलेल्या समर्थनार्थ प्रतिक्रिया मुळे राजकारण व सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न साचलेले आहेत. वा’दग्रस्त विधान यावर अनेकांची संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कंगना राणावत च्या वादग्रस्त विधानाचा विषय थांबतो तोच विक्रम गोखले यांच्या बाबतीत चर्चा सध्या जोर धरत आहेत. चला सविस्तर वाचूयात की नेमकं काय म्हणाले, अभिनेते विक्रम गोखले.

सध्या देशभरात कंगना राणावत चं विधान आणि त्याला विक्रम गोखले यांनी दिलेल्या समर्थनार्थ प्रतिक्रिया मुळे राजकारण...

या जगात कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. एकदा का ठरवलं की काहीही झालं तरी शेवटाला गोष्ट घेऊन जायचं तर मग पूर्ण होते म्हणजे ह...
16/11/2021

या जगात कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. एकदा का ठरवलं की काहीही झालं तरी शेवटाला गोष्ट घेऊन जायचं तर मग पूर्ण होते म्हणजे होतेच. फक्त नकारात्मक गोष्टी मुळे कधी खचून जायचं नाही. कारण नकारात्मक तेने जर खचला त ना तर मग जरा अवघड होऊन बसल. तसं बॉलिवूड मध्ये एका प्रसिद्ध यंग अभिनेत्री चा फॅट टू fit पर्यंतचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. जिने कधीही शक्य न वाटणार गोष्ट पूर्ण करून सगळ्यांना अवाक केलेलं आहे.

या जगात कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. एकदा का ठरवलं की काहीही झालं तरी शेवटाला गोष्ट घेऊन जायचं तर मग पूर्ण होते म्ह....

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ह्या आपल्या सौंदर्यासोबतच अप्रतिम अभिनयासाठी आणि मनमोहक अदांसाठी फेमस आहेत. त्यामुळे त्य...
16/11/2021

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ह्या आपल्या सौंदर्यासोबतच अप्रतिम अभिनयासाठी आणि मनमोहक अदांसाठी फेमस आहेत. त्यामुळे त्यांचे फॅन्स त्यांच्या अदा पाहून वेडेपिसे होतात. आपल्या इंङस्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एकीकडे इंडस्ट्रीमध्ये नेम फेम तर बनवले. परंतु दुसरीकडे आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र त्या अनेक संकटांचा सामना करत आहेत.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ह्या आपल्या सौंदर्यासोबतच अप्रतिम अभिनयासाठी आणि मनमोहक अदांसाठी फेमस आहेत. त....

बॉलीवुडची चंदेरी दुनिया ही काहीशी विचित्र आहे, असे म्हणावयास हरकत नाही. कारण इथे स्टार्स लोकांना नेम फेम तर मिळतेच. परंत...
16/11/2021

बॉलीवुडची चंदेरी दुनिया ही काहीशी विचित्र आहे, असे म्हणावयास हरकत नाही. कारण इथे स्टार्स लोकांना नेम फेम तर मिळतेच. परंतु त्याचबरोबर काही वेळेस तर अभिनेत्री व अभिनेते हे अशाप्रकारे वादाच्या भोवऱ्यात अडकतात की विचारता सोय नाही. असेच काही बॉलीवुड मधील सितारे आहेत, ज्यांनी चारचौघांत एखाद्या अभिनेत्रीला किंवा एखाद्या अभिनेत्याला किस केल्याने ते पुरते संकटात सापडले आहेत.

बॉलीवुडची चंदेरी दुनिया ही काहीशी विचित्र आहे, असे म्हणावयास हरकत नाही. कारण इथे स्टार्स लोकांना नेम फेम तर मिळते....

छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा होय. टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाज...
13/11/2021

छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा होय. टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक कलाकारही तितकाच लोकप्रिय आहे. या मालिकेने जवळ जवळ 3000 भाग पूर्ण केले आहेत. तरीही तारक मेहता अजूनही प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे.

टीआरपीच्या रेसिंगमध्ये ही मालिका कायमच टॉप 5 मध्ये असते.

छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा होय. टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर अध.....

बॉलिवूडचा किंग म्हणून शाहरुखची ओळख आहे. त्याचे फॅन फक्त देशात नाही तर जगभरात पसरलेले आहेत. शाहरुख बऱ्याच दिवसापासून चित्...
13/11/2021

बॉलिवूडचा किंग म्हणून शाहरुखची ओळख आहे. त्याचे फॅन फक्त देशात नाही तर जगभरात पसरलेले आहेत. शाहरुख बऱ्याच दिवसापासून चित्रपटांपासून लांब आहे. पण तरीही तो चर्चेत असतोच. मग ते ipl असो, की एखादी न्यूज.

पण शाहरुख ‘पठाण’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, यात विशेष म्हणजे जॉन अब्राहाम देखील त्याच्यासबोत असणार आहे. आणि या चित्रपटात तो शाहरुखच्या विरुद्ध म्हणजेच खलनाकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडचा किंग म्हणून शाहरुखची ओळख आहे. त्याचे फॅन फक्त देशात नाही तर जगभरात पसरलेले आहेत. शाहरुख बऱ्याच दिवसापा.....

गेल्या काही वर्षांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. कधीही पाऊस पडत आहे. यावर्षी तर आणखीनही पाऊस था...
12/11/2021

गेल्या काही वर्षांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. कधीही पाऊस पडत आहे. यावर्षी तर आणखीनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तामिळनाडूमध्ये पावसाचे तब्बल चौदा ब’ळी गेलेले आहेत, तर चेन्नई पूर्ण शहर पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येते.

काही विमानाचे उड्डाण देखील रद्द करण्यात आलेली आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. कधीही पाऊस पडत आहे. यावर्षी तर आणखीनही...

आपल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे आता भारत सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, असे ऐकू येत आहे. परंतु रिलायन्...
07/11/2021

आपल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे आता भारत सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, असे ऐकू येत आहे. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अंबानी हे भारत सोडून जाणार आहेत, तर ते दुसर्या कोणत्या देशात जाऊन स्थायिक होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तर अंबानी यांनी नुकतेच मुलाखतीत सांगितले की, जगातील कोणत्याही इतर देशात जाऊन राहण्याची कोणतीही योजना नाही. ही एक अफवा सर्वत्र पसरवली जात आहे.

आपल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे आता भारत सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, असे ऐकू येत आहे. परंतु ....

05/03/2021

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये हल्ली अनेक गोड बातम्या ऐकायला मिळत आहेत. अशीच आणखी एक सरप्राईज न्यूज आज आम्ही तुम्हांला स...

http://watadya.com/?p=1459
18/07/2020

http://watadya.com/?p=1459

आज दिनांक १८/०७/२०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजता कोरोना विषाणू संदर्भात खालीलप्रमाणे प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात ये...

16/06/2020

सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह बाधितांमध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात आज स.....

15/05/2020

संस्कृती महाराष्ट्राची ‘धक धक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दिक्षित यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. Posted on May 15, 2020 Author...

http://watadya.com/?p=1089
08/05/2020

http://watadya.com/?p=1089

#धोका_वाढतोय औरंगाबाद च्या एसआरपीएफ कॅम्प मधल्या ७२ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. ही पूर्ण कंपनी मालेगाव येथू.....

29/03/2020

कोरोनाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे, असं आवाहन करणारं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी .....

http://watadya.com/?p=822
15/03/2020

http://watadya.com/?p=822

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्र्वर जगन्नाथ वाघमारे या १४ वर्षीय विद्यार्थ्याने मानार नदीत उडी घे....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Watadya.com - वाटाड्या.कॉम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share