उस हर बात में राजनीति है जिसमें,
दो में से किसी एक को चुनना पड़े।
~ अरुण कमल
24/07/2023
राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात होत असतात परंतू यावर ठोस उपाययोजना होत असताना दिसत नाही. दरम्यान मराठवाडा विभागाचे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. शासनाने शेतकरी आत्महत्याप्रकरणी अनुदान देताना जे निकष लागू केला आहे. यामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या तीन कारणांव्यतिरिक्त इतरही अनेक कारणे असल्याची माहिती समोर आली आहे.
Be the first to know and let us send you an email when सर्व धर्म समभाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.