Adarsh Gavkari

  • Home
  • Adarsh Gavkari

Adarsh Gavkari आदर्श गावकरी वाचकांच्या जीवनाशी, त्य?

आदर्श गावकरी- ग्रामीण महाराष्ट्राचा बुलंद आवाजसमाजमनाचे प्रतिबिंब !मुख्य कार्यालय संपर्क : ३१ अवंती, शिवज्योती कॉलनी, जव...
28/10/2021

आदर्श गावकरी- ग्रामीण महाराष्ट्राचा बुलंद आवाज

समाजमनाचे प्रतिबिंब !

मुख्य कार्यालय संपर्क : ३१ अवंती, शिवज्योती कॉलनी, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी
महाविद्यालयासमोर, एन-६ सिडको, औरंगाबाद-४३१००१.
वितरण एजन्सी | एजन्सी | डिलरशीप | फ्रॅंचाईजी |
इत्यादीसाठी आजच संपर्क करा : 9890011991
आजच आपली प्रत राखून ठेवा.
प्रत्येक क्षणी अपडेट राहण्यासाठी भेट द्या-http://adarshgavkari.com/

आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा...   ध्येयापूर्तीसाठी मार्ग दाखविणारी दिशा...सखोल मुलभूत ज्ञानाचे भांडार....      जीवनात...
26/10/2021

आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा...
ध्येयापूर्तीसाठी मार्ग दाखविणारी दिशा...
सखोल मुलभूत ज्ञानाचे भांडार....
जीवनात दुर करणारे अज्ञानमय अंधार....

असंख्य अनुभवातून निर्माण झालेले
सहकार रत्न मा. श्री. अंबादासरावजी मानकापे पा. (दादा)
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐

🙏 शुभेच्छुक :-
● आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि., औरंगाबाद
● आदर्श दूध उत्पादक सहकारी संस्था म., औरंगाबाद
● आदर्श सुरक्षा रक्षक सहकारी संस्था म., औरंगाबाद
● औरंगाबाद जिल्हा कृषी व औद्योगिक बहुउद्देशीय सर्व सेवा सहकारी संस्थांचा संघ म..
● जयकिसान जनिंग अॅण्ड प्रेसिंग सहकारी संस्था म. करमाड, ता.जि. औरंगाबाद
● औरंगाबाद जिल्हा आदर्श महिला नागरी सह. पतसंस्था म.
● साईरत्न आदर्श अर्बन निधी लिमिटेड, औरंगाबाद
● आदर्श मजूर सहकारी संस्था म., औरंगाबाद
● आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.औरंगाबाद
● आदर्श डेअरी प्रॉडक्ट्स प्रा.लि. औरंगाबाद
● आदर्श इंग्लिश स्कूल, औरंगाबाद
● आदर्श ऑटो सर्व्हिसेस, फुलंबी जि. औरंगाबाद
● आदर्श बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा.लि.
● साप्ताहिक आदर्श सहकार, औरंगाबाद
● दैनिक आदर्श गावकरी, औरंगाबाद
● आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या औरंगाबाद
● आदर्श अभ्यासिका, एन-६, सिडको, औरंगाबाद

मा. श्री. अंबादासरावजी मानकापे पा. दादा यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!💐💐🙏 शुभेच्छुक :-● दैनिक आदर्श गावकरी, औरंग...
26/10/2021

मा. श्री. अंबादासरावजी मानकापे पा. दादा
यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!💐💐

🙏 शुभेच्छुक :-
● दैनिक आदर्श गावकरी, औरंगाबाद
• आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि., औरंगाबाद
• आदर्श दूध उत्पादक सहकारी संस्था म., औरंगाबाद
• आदर्श सुरक्षा रक्षक सहकारी संस्था म., औरंगाबाद
• औरंगाबाद जिल्हा कृषी व औद्योगिक बहुउद्देशीय सर्व सेवा सहकारी संस्थांचा संघ म..
● जयकिसान जनिंग अॅण्ड प्रेसिंग सहकारी संस्था म. करमाड, ता.जि. औरंगाबाद
● औरंगाबाद जिल्हा आदर्श महिला नागरी सह. पतसंस्था म.
● साईरत्न आदर्श अर्बन निधी लिमिटेड, औरंगाबाद
● आदर्श मजूर सहकारी संस्था म., औरंगाबाद
● आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म.औरंगाबाद
● आदर्श डेअरी प्रॉडक्ट्स प्रा.लि. औरंगाबाद
● आदर्श इंग्लिश स्कूल, औरंगाबाद
● आदर्श ऑटो सर्व्हिसेस, फुलंबी जि. औरंगाबाद
● आदर्श बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स प्रा.लि.
● साप्ताहिक आदर्श सहकार, औरंगाबाद
● आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या औरंगाबाद
● आदर्श अभ्यासिका, एन-६, सिडको, औरंगाबाद

*लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिलीपराव देशमुख यांच्या पॅनलचे 18 उमेदवार बिनविरोध*https://adarshgavkari.com/news/marat...
25/10/2021

*लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिलीपराव देशमुख यांच्या पॅनलचे 18 उमेदवार बिनविरोध*

https://adarshgavkari.com/news/marathwada-special/18-candidates-Unopposed

केवळ औपचारिकता बाकी, 33 वर्षापासून जिल्हा बँकेत देशमुखांची सत्ता कायम

*खदानीतील ब्लास्टिंगमुळे आडगाव जावळे परिसर हादरले*https://adarshgavkari.com/news/marathwada-special/Jawale-area-shook
25/10/2021

*खदानीतील ब्लास्टिंगमुळे आडगाव जावळे परिसर हादरले*

https://adarshgavkari.com/news/marathwada-special/Jawale-area-shook

पैठण तालुक्यातील आडगाव जावळे गावाजवळच्या खदानीमध्ये ब्लास्टिंग होत असल्यामुळे गावातील घरांना तडे गेले असून मो....

*कर्जमाफी मिळालेले साडेचार हजारांवर शेतकरी बेपत्ता*https://adarshgavkari.com/news/aurangabad/Mahatma-Jotirao-Phule-Yojan...
25/10/2021

*कर्जमाफी मिळालेले साडेचार हजारांवर शेतकरी बेपत्ता*

https://adarshgavkari.com/news/aurangabad/Mahatma-Jotirao-Phule-Yojana

आधार प्रमाणीकरण केलेले नसल्यास मिळणार नाही लाभ

Address


431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Gavkari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adarsh Gavkari:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

आदर्श गावकरी- ग्रामीण महाराष्ट्राचा बुलंद आवाज !

माहिती, उदबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीतून सर्व वयोगटातील वाचकांच्या पसंतीस उतरलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी दैनिक आदर्श गांवकरी.

वस्तुनिष्ठ बातमीबरोबरच त्या बातमीतील घटना, घटना घडण्यामागे असलेले राजकीय सामाजिक व आर्थिक प्रवाह व शक्ती आणि घटनांचे संभाव्य परिणाम यांचे विश्लेषण करुन, वाचकांना सुजाण करणे, घटनांबद्दलची मर्मदृष्टी देणे आणि त्यांना आपले मत बनविण्यासाठी सहाय्य करणे या मूलतत्वांना आधार बनवून आदर्श गांवकरी निपक्ष पत्रकारीतेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अग्रेसर दैनिक ठरले आहे.