![आजपासून जगभरातील आदिवासींची माहिती देण्याचा प्रयत्न सुरु करीत आहे. यात जगात अस्तित्वात असलेल्या आदिवासी जमातींपैकी जास्त...](https://img4.medioq.com/916/220/568087869162206.jpg)
07/12/2024
आजपासून जगभरातील आदिवासींची माहिती देण्याचा प्रयत्न सुरु करीत आहे. यात जगात अस्तित्वात असलेल्या आदिवासी जमातींपैकी जास्तीत जास्त जमातींची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. या लेखात जगभरात असलेल्या काही प्रातिनिधिक जमातींची प्रातिनिधिक माहिती आहे. पुढील लेखांमध्ये सविस्तर माहिती वाचायला मिळेल.
This blog is dedicated to National and International Events to create views about the events which impacts the local and the whole world.