चहाpani Jalgaon

  • Home
  • चहाpani Jalgaon

चहाpani Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from चहाpani Jalgaon, Digital creator, .
(1)

कोजागिरी निम्मित लातुर मधील उजनी ची बासुंदी आपल्या  जळगाव ला पोहोचली आहे.....🤩आता आतुरता लज्जदार सुप्रसिद्ध उजनी च्या बा...
06/10/2022

कोजागिरी निम्मित लातुर मधील उजनी ची बासुंदी आपल्या जळगाव ला पोहोचली आहे.....🤩

आता आतुरता लज्जदार सुप्रसिद्ध उजनी च्या बासुंदीच्या टेस्ट ची.👌

१ पाव १०० ₹, १/२ किलो २०० ₹, १ किलो ४००₹

ऑर्डर बुकिंग सुरू आहे.

संपर्क : 9890297321
Delight चहापाणी जळगाव,🇮🇳



#आम्हीजळगावकर

26/03/2022
"Youth Love tea,Youth love Chaahapaani Restorant"                           #आम्हीजळगावकर                               ...
28/02/2022

"Youth Love tea,Youth love Chaahapaani Restorant"





#आम्हीजळगावकर

रेल्वेने दिल्लीहून मुंबई जाणाऱ्या पंजाबी ग्रुप ने  चहापाणी Restorant ला ऑनलाइन 200 वडे,100 समोसे ऑर्डर दिली, 30 मिनिटात ...
27/02/2022

रेल्वेने दिल्लीहून मुंबई जाणाऱ्या पंजाबी ग्रुप ने चहापाणी Restorant ला ऑनलाइन 200 वडे,100 समोसे ऑर्डर दिली, 30 मिनिटात चहापाणी ने ते रेल्वे स्टेशन ला ट्रेन जळगाव स्टेशन यायच्या आधी पोहचून ग्राहकाला गरम नास्ता पोहच केले . वेळेत ऑर्डर रेल्वेत पोहच केल्याने त्यांनीही चहापाणी चे कौतुक केले.

आपल्या खान्देशातले नामवंत लोकप्रिय डॉ संग्राम पाटील इंग्लंड येथून मायदेशी परत आले असता जळगावला Delight Chahapani  सदिच्छ...
23/02/2022

आपल्या खान्देशातले नामवंत लोकप्रिय डॉ संग्राम पाटील इंग्लंड येथून मायदेशी परत आले असता जळगावला
Delight Chahapani सदिच्छा भेट !!




#आम्हीजळगावकर

21/02/2022

Happy Customer
Customer feedback



#आम्हीजळगावकर

भारतीय एअर फोर्सचे सैनिक आमचे मोठे भाऊ अनिल पाटील यांना दिलसे सलाम 👮🇮🇳🇮🇳आमचे प्रिय मित्र अनिल भाऊ पाटील यांची आपल्या चहा...
13/02/2022

भारतीय एअर फोर्सचे सैनिक आमचे मोठे भाऊ अनिल पाटील यांना दिलसे सलाम 👮🇮🇳🇮🇳

आमचे प्रिय मित्र अनिल भाऊ पाटील यांची आपल्या चहापाणी ला सदिच्छा भेट 😍 !!



#आम्हीजळगावकर

Happy customer                      #आम्हीजळगावकर
27/01/2022

Happy customer


#आम्हीजळगावकर

Happy Customers                      #आम्हीजळगावकर
25/11/2021

Happy Customers



#आम्हीजळगावकर

27/08/2021

Urgent Requirement Cafe needs boys to work

अर्जंट रिक्वायरमेंट कॅफेला कामासाठी माणूस पाहिजे
संपर्क :- 8421197917 / 9890297321

03/08/2021

Customer feedback



#आम्हीजळगावकर

Today One Month completed to "CHAHAPANI DELIGHT" Jalgaon Outlet ..Oppo : District Court ,Jalgaon
29/07/2021

Today One Month completed to
"CHAHAPANI DELIGHT" Jalgaon Outlet ..
Oppo : District Court ,Jalgaon

29/06/2021

Welcome



#आम्हीजळगावकर

27/06/2021


🙏| आग्रहाचे आमंत्रण |🙏  💐
26/06/2021

🙏| आग्रहाचे आमंत्रण |🙏
💐

25/06/2021

कुशल व कुशाग्रता आवश्यक, अनुभव की आवश्यकता नहीं है

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चहाpani Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share