AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा

  • Home
  • AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा

AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा News, media coverage
politics, Entertainment, social, Education

पुणे - नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री... देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
16/09/2024

पुणे - नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री... देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार

16/09/2024

पुणे - नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री... देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार Nana Patekar - नाना पाटेकर Devendra Fadnavis Ajit Pawar BJP Maharashtra Anaspure Film Publicity, Events and Media House AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा

07/09/2024

पुणे - अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पा विराजमान..

22/01/2024

Narendra Modi Yogi Aditya Nath AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा Anaspure Film Publicity, Events and Media House

22/01/2024

Narendra Modi AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा Anaspure Film Publicity, Events and Media House Devendra Fadnavis

22/01/2024

Ayodhya
Narendra Modi
AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा

21/01/2024
जय श्रीराम  #मोदीजी
21/01/2024

जय श्रीराम #मोदीजी

21/01/2024

अयोध्या

21/01/2024

अयोध्येचा राजा...

11/11/2023

दिवाळी पहाट शौनक अभिषेकी व सावनी शेंडे

प्रजा हीच राजा...मी सेवेकरी!ईर्शाळवाडीतील दुर्घटना, दुर्घटनेनंतर बचावकार्यात मनोबल खचलेल्या साथीदारांना धीर देण्यासाठी स...
27/09/2023

प्रजा हीच राजा...मी सेवेकरी!

ईर्शाळवाडीतील दुर्घटना, दुर्घटनेनंतर बचावकार्यात मनोबल खचलेल्या साथीदारांना धीर देण्यासाठी स्वतः पुढे सरसावलेले मुख्यमंत्री अन् याचेच फलित म्हणून नव्या दमाने उभी राहिलेली ईर्शालवाडी ! हे सारंकाही महाराष्ट्रातील जनतेला अचंबित करणारचं....

कालतर या ईर्शाळवाडीतील चिमुकल्या बाल गोपाळांना वर्षा निवासस्थानी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी बोलावलं... अन् आपल्या लाडक्या बाप्पाच्या आरतीचा मान दिला...

बाप्पाचे मोदक साहेबांनी स्वतः या लेकरांना भरवले आणि वर्षा निवासस्थानावर व्हीव्हीआयपी जेवनाचा आस्वाद देखील या लेकरांनी घेतला....
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Anaspure Film Publicity, Events and Media House AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा

27/09/2023

The vaccine war film reactions
Nana Patekar - नाना पाटेकर Vivek Agnihotri Pallavi Agnihotri

19/09/2023

आमच्या पप्पाने गंमपती आणला गाण्याची धमाल

09/09/2023

भारतीय पारंपरिक
दहीहंडी कशी फोडायची बघा जय श्री कृष्ण... AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा

06/09/2023

जन्माष्टमी मराठमोळी भजनी मैफल

01/08/2023

भारताचे पंतप्रधान
Narendra Modi @नरेन्द्र मोदी
पुण्यनगरीत दगडूशेठ मंदिरात बाप्पाची आरती करताना... AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा Narendra Modi Devendra Fadnavis BJP Maharashtra

02/07/2023

गुरुपौर्णिमा. गोंदवले Gondavale

16/06/2023

माऊलींची पालखी आज जेजुरीत

14/06/2023

एस टी अमृतमहोत्सवी वाढदिवस @एमएसआरटीसी AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे channe MSRTC माझी एसटी

खरं तर वाढदिवस काल झाला आज नवे वर्ष नवा दिवस.....मायानगरीत अत्यंत दुर्मिळ असलेली गोष्ट म्हणजे जमिनीवर पाय असणे, माणुसकी ...
06/06/2023

खरं तर वाढदिवस काल झाला आज नवे वर्ष नवा दिवस.....मायानगरीत अत्यंत दुर्मिळ असलेली गोष्ट म्हणजे जमिनीवर पाय असणे, माणुसकी असणे आणि दिलखुलास फक्त बोलणे नव्हे तर प्रत्यक्ष तसे दिलखुलास वागणे...फिल्म इंडस्ट्रीत कलाकार म्हणून सर्वाधिक श्रीमंती कमावलेला माणूस...आणि हो...आईची आठवण आणि तिचे कष्ट नेहमी हृदयात जिवंत ठेवणारा तिच्या एका आठवणीने क्षणात डोळे ओले होणारा मायाळू मुलगा... ❤️🎊 जयवंत दादा...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AavajMaharashtracha-आवाज महाराष्ट्राचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share