21/04/2023
गाडी पार्क करताना एकदा तरी विचार करा? कारण आज दुसऱ्याचं कोणी तरी ॲम्बुलन्स मध्ये कदाचित कधी तरी आपलं पण कोणी तरी असेल ! मित्रांनो ॲम्बुलन्स दिसली तर नक्की तिला रस्ता द्या कारण आपल्या या छोट्याशा कार्यामुळे एखाद्याचा जीव वाचला जाईल.🙂
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो.👍
Credit: उरण नगरपरिषद
#नगरपरिषद #पोलीस