Subtle Marathi Movies

  • Home
  • Subtle Marathi Movies

Subtle Marathi Movies मराठी चित्रपटांच्या प्रेक्षक, चाहते आणि टीकाकारांसाठी!

यंदा दिवाळी अजून सुंदर साजरी होणार! 🎇अनेकानेक शुभेच्छा  सर! ❤️   mahadevan6mahajan.90tanvi
01/02/2024

यंदा दिवाळी अजून सुंदर साजरी होणार! 🎇
अनेकानेक शुभेच्छा सर! ❤️










mahadevan


6

mahajan.90






tanvi

५ वर्षांपूर्वी जेव्हा मी   वर हे पोस्ट केलं, त्यावेळी मला कल्पनासुद्धा नव्हती की भविष्यात मी हिंदी आणि मराठी चित्रपटांशी...
30/01/2024

५ वर्षांपूर्वी जेव्हा मी वर हे पोस्ट केलं, त्यावेळी मला कल्पनासुद्धा नव्हती की भविष्यात मी हिंदी आणि मराठी चित्रपटांशी संबंधित काही काम करेन. 😅
पण आजही माझं हेच ठाम मत आहे. चित्रपटगृहांमध्ये आत्ता ५ मराठी चित्रपट आहेत. त्यातले जे हवे ते नक्की बघा!

तुम्हाला पटलं का?

एखादा अभिनेता नेमका कशामुळे आपल्या मनात घर करेल, हे काही सांगता येत नसतं. एखादा संवाद, एखादी कृती किंवा अगदी हावभाव सुध्...
13/01/2024

एखादा अभिनेता नेमका कशामुळे आपल्या मनात घर करेल, हे काही सांगता येत नसतं. एखादा संवाद, एखादी कृती किंवा अगदी हावभाव सुध्दा पुरेसे असतात. मला आठवतंय २०१० साली एक चित्रपट आला होता. त्याचं नाव होतं झेंडा. त्याचा विषय, त्यातले कलाकार आणि संगीत यामुळे तो बराच गाजला होता. सगळं उत्तम होतं. पण १४ वर्षांनंतरसुद्धा त्यातलं एक दृश्य मी कधीही विसरू शकणार नाही. त्यामागचं गाणंसुद्धा अत्यंत समर्पक होतं. तेच हे दृश्य. आणि त्यातला हा अवघा २० वर्षांचा सिद्धार्थ.

त्यानंतर त्याने बरेच हीट आणि नावाजलेले चित्रपट केले, वेब शोजदेखील केले. पण ‘ओले आले’ मधली आदित्य लेले ही भूमिका त्याने अतिशय सुंदररित्या वठवली आहे. डंकी मध्ये जसा शाहरुख असून देखील विकी भाव खाऊन गेला तसंच नाना आणि सिद्धार्थच आहे. तो जेवढं निखळ हसवतो, तेवढं रडवतो सुद्धा! कमाल! असाच नवनवीन भूमिका करत राहा आणि आमचं मनोरंजन करत राहा! भविष्यातील वाटचालीकरिता अनेकानेक शुभेच्छा! ❤️

 झळकलंय महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांमध्ये! धन्यवाद  आणि  🥹 आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा चित्रपट नक्की बघा! ❤️   ...
13/01/2024

झळकलंय महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांमध्ये!
धन्यवाद आणि 🥹
आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा चित्रपट नक्की बघा! ❤️

 #ओलेआले - मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा सिनेमा! ⭐️⭐️⭐️⭐️⭐आमचे संपूर्ण समीक्षण येथे ...
11/01/2024

#ओलेआले - मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा सिनेमा!

⭐️⭐️⭐️⭐️⭐

आमचे संपूर्ण समीक्षण येथे वाचा: http://bit.ly/OleAaleReviewSMM

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Subtle Marathi Movies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Subtle Marathi Movies:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share