Kalpana Desai Indulkar

  • Home
  • Kalpana Desai Indulkar

Kalpana Desai Indulkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalpana Desai Indulkar, Digital creator, .

24/04/2024

"Happy Birthday to the love of my life! You fill my days with joy, laughter, and endless love. Here's to another year of wonderful memories together. I love you more than words can express....❤😊😍🎂"

05/04/2024

Sonu Nigam live performances Kal ho na ho Thane

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. – श्री. स्वामी समर्थ 🙏
09/02/2024

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. – श्री. स्वामी समर्थ 🙏

Happy New Year 2024 🎉🎊
31/12/2023

Happy New Year 2024 🎉🎊

01/11/2023
27/10/2023

विजयादशमी | दसरा | दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा | Dussehra

26/10/2023

Ashtami | Navaratri 8th Day | Mahaashtami | Kanya Pujan | Kanha bhojan | Navratri 2023
नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा आठवा दिवस याला महाअष्टमी आणि दुर्गाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी महागौरी मातेच्या आठव्या शक्तीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या देवीकडे आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे. या देवीची उपासना करणार्याला जीवनातील सर्व दुःखांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते , देवी सर्व चुका माफ करते अशी मान्यता आहे. नवरात्रीचा आठवा दिवस देवीचा अवतार मानल्या जाणाऱ्या लहान मुलींना खाऊ घालून साजरा केला जातो. या दिवसाचा रंग जांभळा आहे. हा रंग बुद्धी आणि शांतीची शक्ती दर्शवतो.

10/09/2023

Sparta-Serita Girls | Dhol Tasha Performance -tasha -serita-girls

17/08/2023

15th August Independence Day Celebration Hiranandani Estate

07/08/2023

अधिक (Adhik Mas) श्रावण महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा!...2023

आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना 'नारायणा' समान भासतो. अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आईवडील घरी बोलावून मानाचे वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे.
हिंदू सण आणि महिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, नात्यातील ऋणानुबंध आपसूक दृढ होतात. हिंदू संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पतीपत्नीचे असो वा सासर- माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महीने आणि उत्सव करत असतात , हिंदू धर्मात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिक मास (म्हणजेच पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना) हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना 'नारायणा' समान भासतो. अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आईवडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे.
अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो.
नवीन लग्न झालेल्यांसाठी या महिन्याचे विशेष महत्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात. त्याला गोडा-धोडाचं जेवण दिलं जातं. त्याचं मानपान आणि त्याला सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची पद्धत आहे.

#अधिक_मास

07/08/2023

Happy Friendship Day.... made by me for my best friend...😊🤩

Send a message to learn more

31/07/2023

I've received 100 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpana Desai Indulkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share