Traveller Mulgi

  • Home
  • Traveller Mulgi

Traveller Mulgi Let's explore the world together!!

08/08/2023
दोन दिवसासांच्या सुट्टीसाठी मुंबई जवळचं ठिकाण शोधताय? तर अलिबाग हा पर्याय चांगला आहे. अलिबागसाठी बजेट ट्रीप प्लान करताय,...
09/03/2023

दोन दिवसासांच्या सुट्टीसाठी मुंबई जवळचं ठिकाण शोधताय? तर अलिबाग हा पर्याय चांगला आहे. अलिबागसाठी बजेट ट्रीप प्लान करताय, तर आहे व्हिडिओ नक्की बघा. आम्ही फक्त १५०० रुपयांमध्ये ही ट्रीप केलीय. पूर्ण व्हिडिओ युट्युबला आहे. लिंक कमेंटमध्ये आहे. नक्की बघा.

मित्रा.....आपण भेटलो 😍❤
26/02/2023

मित्रा.....आपण भेटलो 😍❤

अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर! या मंदिराविषयी आधी अनेकदा ऐकलं पण आज जाण्यचा योग आला. मुंबईपासून काही किलोमीटरच्या अंतरावर ...
28/12/2022

अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर!

या मंदिराविषयी आधी अनेकदा ऐकलं पण आज जाण्यचा योग आला. मुंबईपासून काही किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आजही त्याचं प्राचीन अस्तित्व टिकवून आहे. मंदिराच्या परिसरात शांत वातावरण आहे. त्यामुळे इथे बराच वेळ बसावसं वाटतं.

जायचं कसं?
सेंट्रल रेल्वेच्या अंबरनाथ स्टेशनला उतरायचं. स्टेशनला उतरुन इस्टला जायचं. बाहेर रिक्षा स्टॅंड आहे तिथून शेअर रिक्षा जाते. शेअर रिक्षाचे एका व्यक्तीचे एका वेळचे २०रुपये आकारले जातात. एकदा नक्की या मंदिराला भेट द्या ✨

03/10/2022

News J Thank you for sharing visuals ❤

Life really incomplete without this place ❤✨
18/07/2022

Life really incomplete without this place ❤✨

Bangalore you were really nice to me❤✨
05/06/2022

Bangalore you were really nice to me❤✨

Banglore Day 1❤
02/06/2022

Banglore Day 1❤

28/05/2022

भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वेच्या कोचमध्ये हॉटेल सुरू झालं आहे. बोगी-वोगी असं या हॉटेलचं नाव आहे. तर हे हॉटेल नेमकं कुठे आहे? इथे कसं जायचं? ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ लिंक कमेंटमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा😊

प्रबळगडचा ट्रेक करताना हे झाड दिसलं. तशी अनेक झाडे आपण नेहमीच पाहतो. पण हे झाड दिसायला फारच वेगळं होतं. ९० च्या दशकातील ...
26/05/2022

प्रबळगडचा ट्रेक करताना हे झाड दिसलं. तशी अनेक झाडे आपण नेहमीच पाहतो. पण हे झाड दिसायला फारच वेगळं होतं. ९० च्या दशकातील एखाद्या सिनेमाचा सेट लावलाय आणि हे झाड त्या सेटचा एक भाग 🌿
म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात फिरताना निरीक्षण करावं अशा विविध गोष्टी आपल्याला डोळ्यात साठवून ठेवता येतात ❤

मुंबईच्या प्रसिद्ध बीचपैकी एक म्हणजे वर्सोवा बीच. कमीत कमी पैशांमध्ये वर्सोवा बीचला कसं जायचा? याची संपूर्ण माहिती मी या...
23/05/2022

मुंबईच्या प्रसिद्ध बीचपैकी एक म्हणजे वर्सोवा बीच. कमीत कमी पैशांमध्ये वर्सोवा बीचला कसं जायचा? याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. लिंक कमेंटमध्ये आहे.

कांदिवली पश्चिमेच्या महावीर नगर येथील हा शॉर्ट फुड व्लॉग. येथील पिझ्झा डोसा आणि पनीर ढोकला नक्की ट्राय करा. पूर्ण व्हिडि...
03/02/2022

कांदिवली पश्चिमेच्या महावीर नगर येथील हा शॉर्ट फुड व्लॉग. येथील पिझ्झा डोसा आणि पनीर ढोकला नक्की ट्राय करा. पूर्ण व्हिडिओ लिंक कमेंटमध्ये🤗

Happy new year ✨❤
01/01/2022

Happy new year ✨❤

मुंबईमध्ये एका दिवसासाठी तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल पाहिजे? तुमचं बजेट फक्त ३००-४०० रुपये आहे? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ...
23/11/2021

मुंबईमध्ये एका दिवसासाठी तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल पाहिजे? तुमचं बजेट फक्त ३००-४०० रुपये आहे?
तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ लिंक कमेंटमध्ये 😊

Full Address:
Arma Residency, Opposite Crescent Business Square Next to Gundecha Onclave, Kherani Road Sakinaka, Andheri East, Mumbai -400072, Maharashtra .

Live-Love-Laugh❤✨
19/11/2021

Live-Love-Laugh❤✨

18/11/2021

पु ल महोत्सवातील अप्रतिम कलाकृती 😍
दास्तान-ए-बड़ी- बांका❤

मुंबईबद्दल पहिल्यांदा इतकं भरभरुन ऐकलयं, खुप खुप धन्यवाद🙌
shampi khandkar

पु ल महोत्सवाची सफर ! व्हिडिओ लिंक कमेंटमध्ये❤
14/11/2021

पु ल महोत्सवाची सफर !
व्हिडिओ लिंक कमेंटमध्ये❤

भातुकलीचा खेळ ही परंपरा आपल्याला फक्त ऐकून माहिती आहे. मात्र दिवाळीनिमित्त माझ्या मैत्रिणीने तिच्या घरी भातुकलीची परंपरा...
08/11/2021

भातुकलीचा खेळ ही परंपरा आपल्याला फक्त ऐकून माहिती आहे. मात्र दिवाळीनिमित्त माझ्या मैत्रिणीने तिच्या घरी भातुकलीची परंपरा मांडलीय. भातुकलीचं घर नक्की बघा!
लिंक कमेंटमध्ये 😊

दिवाळीनिमित्त जर तुम्हाला ठाण्यामध्ये शॉपिंग करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. गावदेवी भाजी मार्केट आणि शॉपिंग मार्के...
01/11/2021

दिवाळीनिमित्त जर तुम्हाला ठाण्यामध्ये शॉपिंग करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. गावदेवी भाजी मार्केट आणि शॉपिंग मार्केटमध्ये तुम्हाला कपड्यांची व्हरायटी मिळेल. इथे तुम्हाला १०० रुपयांमध्ये टॉप, ८०० रुपयांमध्ये रेडीमेड ड्रेस मिळेल तर २५० रुपयांमध्ये कुर्ती मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लिंक कमेंटमध्ये 😊

सीएसएमटी आणि मस्जिद रेल्वे स्टेशन जवळचं स्ट्रीट फूड मी कव्हर केलयं. दर्यास्थानी स्ट्रीटला मी ब्रेड पुडला नावाचा नवीन पदा...
28/10/2021

सीएसएमटी आणि मस्जिद रेल्वे स्टेशन जवळचं स्ट्रीट फूड मी कव्हर केलयं. दर्यास्थानी स्ट्रीटला मी ब्रेड पुडला नावाचा नवीन पदार्थ पहिल्यांदा टेस्ट केलाय. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लिंक कमेंटमध्ये आहे 😊

या व्हिडिओमध्ये मी विलेपार्ले खाऊगल्ली एक्सप्लोर केलीय. विलेपार्लेमध्ये तुम्हाला ५० रुपयांमध्ये मोमोज मिळतील तर ४० रुपया...
21/10/2021

या व्हिडिओमध्ये मी विलेपार्ले खाऊगल्ली एक्सप्लोर केलीय. विलेपार्लेमध्ये तुम्हाला ५० रुपयांमध्ये मोमोज मिळतील तर ४० रुपयांमध्ये टेस्टी सॅंडविच मिळेल. सो व्हिडिओ पुर्ण बघा😊
लिंक कमेंटमध्ये!

दादरच्या मनीष मार्केटमध्ये मुलींना जर होलसेलमध्ये शॉपिंग करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. ग्रुपने शॉपिंग करायची असेल...
18/10/2021

दादरच्या मनीष मार्केटमध्ये मुलींना जर होलसेलमध्ये शॉपिंग करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. ग्रुपने शॉपिंग करायची असेल तर हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. लिंक कमेंटमध्ये आहे. 😊

Vile Parle Food vlogging done ❤Video coming soon, stay tuned!!
13/10/2021

Vile Parle Food vlogging done ❤
Video coming soon, stay tuned!!

लॉकडाउन नंतर बोरिवली मार्केटमध्ये काय नवीन व्हरायटी आहे?  किंमती वाढल्या की कमी झाल्यात?हे सगळं व्हिडिओमध्ये दाखवलं. तसे...
07/10/2021

लॉकडाउन नंतर बोरिवली मार्केटमध्ये काय नवीन व्हरायटी आहे? किंमती वाढल्या की कमी झाल्यात?
हे सगळं व्हिडिओमध्ये दाखवलं. तसेच नवरात्रीनिमित्त बोरिवलीच्या मार्केटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे घागरा-चोली, नेकलेस आणि झुमका अशी खुप सारी शॉपिंग करु शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
लिंक कमेंटमध्ये😊

नवरात्री निमित्त तुम्हाला घागरा चोली, बांगड्यांचा सेट, झुमके, नेकलेस याची शॉपिंग करायची असेल तर मालाडच्या बीएमसी मार्केट...
02/10/2021

नवरात्री निमित्त तुम्हाला घागरा चोली, बांगड्यांचा सेट, झुमके, नेकलेस याची शॉपिंग करायची असेल तर मालाडच्या बीएमसी मार्केटला नक्की भेट द्या.
लिंक कमेंटमध्ये आहे ❤

मुंबई जवळच्या गोराई गावात वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. गावातल्या परंपरा आजही येथे जपल्या जातात....
26/09/2021

मुंबई जवळच्या गोराई गावात वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो. गावातल्या परंपरा आजही येथे जपल्या जातात. गोराई गावातील गणपती विसर्जनची छोटी झलक!
व्हिडिओ लिंक कमेंटमध्ये😊

24/09/2021

दादरमध्ये फिरताना नेहमीच नवीन अनुभव येतो!
दादर प्रेम❤

ठाण्याच्या 'पुरणपोळी घर' येथे गाजर पुरणपोळी, रव्याची पुरणपोळी, खव्याची पुरण पोळी विविध प्रकारच्या पुरणपोळ्या उपल्बध आहेत...
22/09/2021

ठाण्याच्या 'पुरणपोळी घर' येथे गाजर पुरणपोळी, रव्याची पुरणपोळी, खव्याची पुरण पोळी विविध प्रकारच्या पुरणपोळ्या उपल्बध आहेत. ठाणे स्टेशनपासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर नौपाडा परिसरात पुरणपोळी घर आहे. जर वर्षाचे ३६५ दिवसांपैकी कधीही पुरणपोळी खायची असेल, तर नक्की भेट द्या.
Bhaskar's Puranpoli Ghar



Why so beautiful atmosphere in Thane😍
20/09/2021

Why so beautiful atmosphere in Thane😍

मुंबईच्या इतिहासात गिरणी कामगारांची दखल घेतली तर लालबाग-परळ परिसर नेहमी डोळ्यासमोर  येतो.गिरणी कामगारांपासून ते नाटकापर्...
19/09/2021

मुंबईच्या इतिहासात गिरणी कामगारांची दखल घेतली तर लालबाग-परळ परिसर नेहमी डोळ्यासमोर येतो.
गिरणी कामगारांपासून ते नाटकापर्यंत, भारतमातापासून ते गणेशगल्ली पर्यंत असा भला मोठा इतिहास लालबाग-परळला लाभलाय. गणपती निमित्त हाच इतिहास पराग सावंतने त्याच्या मित्रमंडळीच्या मदतीने देखाव्याच्या माध्यमातून त्याच्या घरी साकारलाय.
व्हिडिओ लिंक कमेंटमध्ये आहे 😊


Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Traveller Mulgi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share