Adrak Tea | अद्रक चहा #shorts
Sarvtirth Taked Jatayu Temple Nashik | जटायू मंदिर सर्वतीर्थ टाकेद नाशिक
Sarvtirth Taked Jatayu Temple Nashik | जटायू मंदिर सर्वतीर्थ टाकेद नाशिक
प्राचीन शनी मंदिर वरदडी, उसवड, चांदवड, नाशिक
प्राचीन शनी मंदिर वरदडी उसवड चांदवड नाशिक
चांदवड एक ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग, यातलाच एक भाग म्हणजे तालुक्यातील प्राचीन शनी मंदिर, वर्दडी. येथील इतिहास फार जुना व निराळा आहे. प्राचीन शनी मंदिर हे चांदवड गावाहून साधारणता दहा किलोमीटर ईशान्येस आहे. जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. हे ठिकाण उसवड मध्ये येते.
त्याच प्रमाणे पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध विकास कामे शासनामार्फत करण्यात आलेली आहेत. येथील विविध प्रकारच्या पाळण्यांचा आपण आनंद घेऊ शकतात.
संपूर्ण कथा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, आपल्याला व्हिडिओ कथा कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की कळवा
रेणुका माता मंदिर चांदवड नाशिक
नमस्कार माऊली
आजच्या भागात, आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळील रेणुका मातेच्या दर्शनासाठी
व्हिडिओ बद्दल आपल्या प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा 🙏
Kalbhairav Temple Panchavati Nashik | श्री कालभैरव मंदिर पंचवटी नाशिक
नमस्कार माऊली
या भागात मी तुम्हाला घेऊन जात आहे, नाशिक मधील अति प्राचिन श्री कालभैरव मंदिराच्या दर्शनासाठी. तसं बघितलं तर नाशिक मध्ये गोदा घाटावर फार मंदिर आहेत, हेहि मंदिर नाशिक, पंचवटी मधील, गोदा घाटावर आहे. सांडव्यावरची देवीच्या पाठीमागे नारोशंकराच्या भिंती लगत छोटे मंदिर आहे.
कालभैरव हे भगवान शंकरांच्या क्रोधापासून निर्मिती झाली असून ते भीती चिंता कळिकाळाचे भय दूर करणारे आहेत ते भगवान शंकराचे रुद्र अवतार मानले जातात.