Punyanagari Pune

  • Home
  • Punyanagari Pune

Punyanagari Pune एक कोटी वाचकसंख्या असलेले महाराष्ट्र

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात दैनिक पुण्यनगरी ने रचला इतिहास...!! पुणे जिल्ह्यातील ४०० सरपंचांचा केला सन्मान ...
21/12/2023

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात दैनिक पुण्यनगरी ने रचला इतिहास...
!! पुणे जिल्ह्यातील ४०० सरपंचांचा केला सन्मान !!

Read this feature daily ....
19/11/2023

Read this feature daily ....

31/08/2023
Metrogenix Expo exhibition पुण्यनगरी यांच्या सहयोगाने श्रावण आणि रक्षाबंधन स्पेशल प्रदर्शन 12 आणि 13 ऑगस्टला ज्ञानल मंगल...
12/08/2023

Metrogenix Expo exhibition
पुण्यनगरी यांच्या सहयोगाने श्रावण आणि रक्षाबंधन स्पेशल प्रदर्शन 12 आणि 13 ऑगस्टला ज्ञानल मंगल कार्यालय शास्त्री रोड नवी पेठ रामबाग कॉलनी येथे आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतील तसेच सर्व कुटुंबासाठी येथे उत्पादने आहेत तरुण पिढीतील मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन तयार केलेल्या वस्त्रहस्त वस्तू कलेचे लोकल ब्रँड्स आणि त्यांचे प्रोडक्ट मुख्य आकर्षण आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे 50 स्टॉल आपल्याला या मध्ये बघायला मिळतील महिलांसाठी कपडे ज्वेलरी कॉस्मेटिक बेडशीट साड्या हेअर ॲक्सेसरीज गृह सजावटीच्या वस्तू यात आहेत तसेच मसाले लोणची चटण्या गाऊन ड्रेस मटेरियल मुखवास तांबूल वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट केक कुर्ती हॅन्डबॅग बॅग कॉटन डिझायनर बॅग आणि रांगोळ्या आहेत

स्थळ ज्ञानल मंगल कार्यालय नवी पेठ शास्त्री रोड रामबाग कॉलनी
कधी १२ व १३ ऑगस्ट
वेळ ३ ते ९

30/06/2023
*दैनिक पुण्यनगरी* ‼️शैक्षणिक मेळावा-Education Expo 2023... येत्या शनिवार आणि रविवार *3 आणि 4 जून* सकाळी 10 ते 7हॉटेल राम...
31/05/2023

*दैनिक पुण्यनगरी* ‼️
शैक्षणिक मेळावा-Education Expo 2023... येत्या शनिवार आणि रविवार *3 आणि 4 जून* सकाळी 10 ते 7
हॉटेल रामी ग्रांट, आपटे रोड

पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थानची माहिती एकाच छता खाली. प्रदशनास नक्की भेट द्या आणि आपल्या पाल्याचे भवितव्य उज्जल करण्याचा मार्ग मिळवा.

*विशेष आकर्षण* :
*3 जून, शनिवार* , सायंकाळी 5 वाजता.
छाया पांचाळ (ब्रांच मॅनेजर, चाटे कोचिंग, सिंहगड रोड)यांचे मेडिकल एंट्रन्स स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन पर व्याख्यान

*4 जून ,रविवार* , सकाळी,9 वाजता *श्री.ऋषिकेश बडवे* यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर व्याख्यान....
UPSC स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ, पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त सहाय्यक प्राध्यापक

वरील व्याख्याना साठी सहभागी होण्या साठी नोंदणी करा...या क्रमांकावर संपर्क अथवा व्हाट्स ऍप करा... *9307018778*
अधिक माहिती:
*राहुल लिमये*, वरिष्ठ व्यवस्थापक, दैनिक पुण्यनगरी, मार्केटिंग & इव्हेंट्स

Street food is fantastic experience many would like to take and these  joints are famous in most of the cities. Our Dail...
26/04/2023

Street food is fantastic experience many would like to take and these joints are famous in most of the cities.
Our Daily Punyanagari team took special drive in Pune City to focus on many problems of thousands of Street Food Joint owners and it is now receiving big response. It is first time that any newspaper took such long editorial drive for one of the biggest segment of City Economy.

पुण्यनगरी संस्कृती महिला व्यासपीठ*‼️ फक्त *100/-* रुपयात पुण्यनगरी "संस्कृती" महिला व्यासपीठ सभासद व्हा, भरपूर भेट वस्तू...
19/04/2023

पुण्यनगरी संस्कृती महिला व्यासपीठ*‼️
फक्त *100/-* रुपयात पुण्यनगरी "संस्कृती" महिला व्यासपीठ सभासद व्हा, भरपूर भेट वस्तू मिळवा आणि महिलां करिता कार्यक्रमात सहभाग घ्या, भरपूर आनंद घ्या.
अधिक माहिती साठी संपर्क 9307018778

आज आपल्याला पुण्यनगरी दैनिकात माधुरी खोमणे या नुकत्याच पुणे पोलिस दलात निवड झालेल्या मुलीबद्दल बातमी छापून आली आहे. तीचे...
16/04/2023

आज आपल्याला पुण्यनगरी दैनिकात माधुरी खोमणे या नुकत्याच पुणे पोलिस दलात निवड झालेल्या मुलीबद्दल बातमी छापून आली आहे. तीचे वडील मुलीच्या यशाची बातमी मन लावुन वाचत असताना मुलीने फोटो काढून स्टेटस ठेवले आहे.

16/04/2023

वेताळ टेकडी बचाव या जन आंदोलनाबाबत अगदी सुरुवातीच्या काळात सर्व पर्यावरण प्रेमी पुणेकर नागरिकांची भूमिका आपल्या पत्रकारी...
15/04/2023

वेताळ टेकडी बचाव या जन आंदोलनाबाबत अगदी सुरुवातीच्या काळात सर्व पर्यावरण प्रेमी पुणेकर नागरिकांची भूमिका आपल्या पत्रकारीकेतून मांडून हे जन आंदोलन घराघरात पोहचविण्यासाठी पर्यावरण प्रेमी पुणेकरांना अजोड साथ .......

सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा...प्रतिक्रियांचे स्वागत...
03/03/2023

सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा...

प्रतिक्रियांचे स्वागत...



punyanagari ePaper

13/02/2023

पुण्यनगरी मधे आज आलेला  हा लेख जरूर वाचावा. डिजिटल च्या माध्यमातून महिलांवर होणारे गुन्हे याची माहिती या लेखा मधे आहे. प...
09/02/2023

पुण्यनगरी मधे आज आलेला हा लेख जरूर वाचावा. डिजिटल च्या माध्यमातून महिलांवर होणारे गुन्हे याची माहिती या लेखा मधे आहे. पुण्यनगरी च्या संपादकीय टीम ने research करून यावर माहिती घेतली आणि त्यावर उपाय ही सुचवले आहेत.

आपण नक्की वाचा.. याचा आपल्याला निश्चित उपयोग होईल... आपण आपले व्हाट्सअँप, फेसबुक इत्यादी गोष्टी जपून वापरा आणि सुरक्षित राहा

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Punyanagari Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share