Swapn Marathi

  • Home
  • Swapn Marathi

Swapn Marathi Marathi Entertainment TV Channel

28/06/2023

Pandharpur Live Darshan

Happy New Year 2023
01/01/2023

Happy New Year 2023

08/07/2022

Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur | Live Darshan | पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

26/06/2022
13/06/2022

Bhaktisukh

13/06/2022


Swapn Marathi Entertainment Pvt Ltd

13/06/2022

Swapn Marathi TV | Logo Intro

Swapn Marathi TV
12/06/2022

Swapn Marathi TV

08/03/2022

महाराष्ट्राची सुपर वुमन | Maharashtrachi Super Women | Swapn Marathi TV

07/03/2022

https://youtu.be/f7wkoLaTOVo
16/02/2022

https://youtu.be/f7wkoLaTOVo

We are one of the best news channels that provide special news live. Stay Live Stay Update!!Speed News Live 24 News Channel. Daily Marathi, Hindi & English n...

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ,जयप्रभा वाचवा साखळी उपोषण ला जाहीर पाठिंबा देताना स्वप्न मराठी टीम
16/02/2022

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ,जयप्रभा वाचवा साखळी उपोषण ला जाहीर पाठिंबा देताना स्वप्न मराठी टीम

नमस्कार ...आपल्या चॅनलचे डायरेक्टर विजय केरबा सरांचे जवळचे मित्र आणि चित्रपट निर्माते प्रशांत शिंगटे आणि सह्याद्री फिल्म...
02/02/2022

नमस्कार ...
आपल्या चॅनलचे डायरेक्टर विजय केरबा सरांचे जवळचे मित्र आणि चित्रपट निर्माते प्रशांत शिंगटे आणि सह्याद्री फिल्म प्रोडक्शन निर्मित रंजीत जाधव दिग्दर्शित एक आदर्श प्रेम कथा का रं देवा या मराठी चित्रपटाची सर्व टीम स्वप्न मराठी या आपल्या मराठी वाहिनीच्या ऑफिसमध्ये येऊन चैनल च्या सर्व टीमला भेटून गेली .हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्वप्न मराठी या मराठी वाहिनीकडून का रं देवा या चित्रपटाच्या सर्व टीमला खुप सार्‍या शुभेच्छा .

यावेळी स्वप्न मराठी चॅनलचे हेड अमरसिंह शेटके सर , चॅनलचे क्रिएटिव्ह हेड विजय केरबा सर ,चॅनलचे प्रोडक्शन हेड मनोज कदम सर , सहकार्यकरी निर्माता गुरुदास कंदले सर , सेल्स हेड गौरव पंडित सर, शो हेड राहुल पाटील सर आदी. अशी स्वप्न मराठीची टीम उपस्थितीत होती. 💐

National Youth Day...
12/01/2022

National Youth Day...

अस्तित्वात या! जागृत व्हा! ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका..- स्वामी विवेकानंद..स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विनम्र अभिवा...
12/01/2022

अस्तित्वात या! जागृत व्हा! ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका..
- स्वामी विवेकानंद..
स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेलीपहार काढून ज्या माऊलीनेगुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केलात्या थोर ‘राजमाता जिजाऊला’माना...
12/01/2022

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
जय जिजाऊ-जय शिवराय.

🙏राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🙏

Happy New Year
01/01/2022

Happy New Year

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapn Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swapn Marathi:

Videos

Shortcuts

  • Address
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share