Minal Parange

  • Home
  • Minal Parange

Minal Parange Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Minal Parange, Digital creator, .

Here is Glimpses from छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव by Inspire Event Dubai आणि मी सादर केलेलं शाश्त्रिय नृत्य 🙏🏻...
26/02/2024

Here is Glimpses from
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव by Inspire Event Dubai आणि मी सादर केलेलं शाश्त्रिय नृत्य 🙏🏻 🌺

Thank you Chandrashekhar Jadhav ji

होय! शिवजयंती भारत बाहेर सुध्दा थाटात साजरी केली जाते.
गेले ६ वर्ष हा महोत्सव असाच थाटात साजरा होत आलेला आहे Thanks to Team Inspire Event .

Inspire Event Dubai चे खूप आभार..
त्यांनी केलेलं Felicitation ते कौतुक खूप छान अनुभव देऊन गेलं आहे. काही साजरे केलेले क्षण या विडिओ मार्फेत तुम्हाला दाखवण्याचं एक निखळ प्रयत्न 🙏🏻

आम्हाला फार गर्व वाटतो कि कि आम्ही शिवजन्म भूमीतून आलेलो आहोत.
आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि विचार आपल्याला प्रेरणादायी आहेत.
अशा या महान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम !

होय! शिवजयंती भारत बाहेर सुध्दा थाटात साजरी केली जाते.गेले ६ वर्ष हा महोत्सव असाच थाटात साजरा होत आलेला आहे Thanks to Team Ins...

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Minal Parange posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share