सत्यमेव जयते - Adv.Dadasaheb

  • Home
  • सत्यमेव जयते - Adv.Dadasaheb

सत्यमेव जयते - Adv.Dadasaheb Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सत्यमेव जयते - Adv.Dadasaheb, Digital creator, .

03/06/2023

आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजीने रामोशी सत्तू नाईक को मदत देणे से क्यो किया था इनकार ?

https://youtube.com/

मातंगोने लांघी सीमा सारी ; देश की प्रतिष्ठा और स्वतंत्रता बचाने पूरी - ADV. DADASAHEB ZOMBADE

ातंग_संस्कृतीचे_पुनर्जागरण

ुजी

02/06/2023

मुंबई झाली महाराष्ट्राची ; होती ताकत त्यामागे एका मातंगाची

ातंग_संस्कृतीचे_पुनर्जागरण

ुजी

02/06/2023
02/06/2023

ती मातंगच होती जिने स्वातंत्र्यपूर्वकाळात सन 1930 मध्ये सलग 50 दिवस तिरंगा झेंडा फडकत ठेवला | मुक्ता साठे |

ातंग_संस्कृतीचे_पुनर्जागरण

ुजी

31/05/2023

मातंगात एकीचा अभाव व गर्विष्ठ स्वभाव हे मातंगांच्या मागासलेपणास कारणीभूत | विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यावर आपणाला उपाय देतात

ातंग_संस्कृतीचे_पुनर्जागरण

ुजी

31/05/2023

मातंग यांच्या राज्याला इतिहासात चांडाळांचे राज्य म्हटले गेले.

मानवतेची मुल्ये जोपासणारी आणि राष्ट्रावर प्रेम त्यासोबतच त्याची सुरक्षा करण्याची शिकवण देणारी महान अशी ही मातंग संस्कृती आहे - ADV. DADASAHEB ZOMBADE

#मातंग_संस्कृतीचे_पुनर्जागरण

ुजी

31/05/2023

इतिहासकारांच्या मते; सिंधू संस्कृती हि मुळातच मातंग संस्कृती आहे

# मातंग संस्कृतीचे पुनर्जागरण

# जय लहुजी

31/05/2023

तू गुलाम नाहीस तू वास्तव जगाचा धनी आहेस - डॉ.अण्णाभाऊ साठे

# मातंग संस्कृतीचे पुनर्जागरण

# जय लहुजी

30/05/2023

रामायणात मांग लोकांची गणना वानरात केली गेली - महर्षी विट्ठल रामजी शिंदे

# मातंग संस्कृतीचे पुनर्जागरण

# जय लहुजी

30/05/2023

मातंग वंश मूळ भारतीय राज्यकर्ता वंश आहे - महर्षी वि रा शिंदे

# मातंग संस्कृतीचे पुनर्जागरण

# जय लहुजी

11/03/2023

स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील समाजाची पहिली पिढी सुद्धा सुशिक्षित नाही |

नेहमी लक्षात ठेवा; प्रत्येक समाजाची प्राथमिक गरज शिक्षण व व्यापार आहे; आणि तसे त्याने ते स्वतःच मिळवावे लागते - अड. दादासाहेब झोंबाडे

____________| जय लहुजी | जय भीम |____________

11/03/2023

लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ हे आमच्या विचारात आणि त्यांची प्रतिमा आमच्या हृदयात कायम असते.

नेहमी लक्षात ठेवा; कोणत्याही महापुरुषांचा अवमान लहू-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ यांचा अनुयायी कधीच करू शकत नाही - ADV. DADASAHEB ZOMBADE

__________ | जय लहुजी | जय भीम |__________

.                            🛑विषय खूप गंभीर आहे 🛑           🙏   आपल्या सर्वांस सप्रेम जय लहूजी जय भिम  🙏               ...
09/03/2023

. 🛑विषय खूप गंभीर आहे 🛑
🙏 आपल्या सर्वांस सप्रेम जय लहूजी जय भिम 🙏
का ? मातंग समाजाच्या महापुरुषांचा तिरस्कार केला जातोय.
आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद व विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ यांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर काही मंडळी सक्रिय आहेत.
आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद व विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ यांचा प्रचंड इतिहास काहीना असह्य होत आहे.
या अशा मंडळींचा एकच हेतू आहे की, मातंग समाज अशिक्षित, बेरोजगार व लाचार राहावा.
या अशा मंडळींचा एजेंडा आहे की, मातंग समाजास सामाजिक प्रतिष्ठाप्रतिष्ठा व राजकीय अस्तित्व तसेच आर्थिक व शैक्षणिक सक्षमता मिळू नये.
या अशा मंडळींना वेळेतच थांबविले पाहिजे अन्यथा मातंग समाजाचसमाजाचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते.
विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात मी एक व्हिडीओ अपलोड केला होता. तसा त्या व्हिडिओ मधील शब्द नी शब्द खराच आहे. परंतु वर्चस्ववादी विचारधारेच्या व्यक्तीने आपल्या महामानवाच्या वर त्याची प्रतिक्रिया कशा पद्धतीने दिलेली आहे. एकदा आपण नक्की पाहा.

त्या वर्चस्ववादी विचारधारेच्या व्यक्तीचे प्रश्न असे आहेत;

१) ज्या अण्णाभाऊना सांगलीत कोणी ओळखत नव्हते; ते विश्वरत्न कधी झाले

२) ते डॉक्टर कधी झाले

३) त्यांनी मराठी भाषा जगभरात कधी पोहोचवली

४) जर रशिया आणि भारत यांची मैत्री अण्णाभाऊ मुळे झाली तर बाकी नेहरू-गांधी सुभाषचंद्र बोस हे काय गांजा पीत बसले होते का ?
एकदा नक्कीच विचार करा; वरील प्रमाणे विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल अशी मते ठेवणारी व्यक्ती शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेची असू शकते का ?
या खालील व्हिडीओवर कमेंट करीत arvind sable याने प्रतिक्रिया दिलेली आहे 👇👇

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ यांनी मराठी, महाराष्ट्र व देशाची मान जगभरात उंचावली https://youtu.be/jTytf9REFNY

✅आता संघटित होऊन योग्य उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही✅

08/03/2023

मातंग समाज कधीच सांस्कृतिक मागासलेला राहिलेला नाही |

08/03/2023

आपल्या सर्वांच्या मागासलेपणाचे अस्पृश्यता हेच मूळ कारण | खोटे बोलून दिशाभूल करण्या पेक्षा, खरे बोलून मार्गदर्शन करणे केव्हाही बरे |

08/03/2023

बुद्ध शिव लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचारांना गती द्यावी |

05/03/2023

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्तादांना इतिहासात दुर्लक्षित करून हे इतिहासकाराने प्रमाणित केलं की, त्यांनी लिहिलेला इतिहास किती पक्षपाती व अप्रामाणिकपणाचा आहे |

05/03/2023

पाहा आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद बद्दल टिळक काय म्हणतात | जय लहुजी | जय भीम |

05/03/2023

लोकमान्य टिळक यांचे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या बद्दलचे मत |

05/03/2023

लो.टिळकांवर आद्यक्रांतीकारू लहुजी वस्ताद यांचा प्रभाव | ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद यात फरक आहे |

05/03/2023

येथूनच झाली सुरुवात देश व व्यक्ती स्वातंत्र्याच्या धगधगत्या पर्वाची | आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी ही अशी हस्ती आहे जिथे मस्त आपोआप नतमस्तक होतं |

04/03/2023

मातंग समाजाने हे जरूर केलेच पाहिजे कारण यावरच आता आपले भविष्य निर्भर आहे | ADV. DADASAHEB ZOMBADE |

03/03/2023

मातंग समाज सुधारणारा नाही, बजाव बाजा फूको गांजा अशी केली बोचरी टीका | जाहीर निषेध |

03/03/2023

मातंगांचा मूळचा स्वभाव | जय लहुजी | जय भीम |

03/03/2023

मातंग कोणाच्या औलादी आहेत म्हणे | याला उत्तर देण गरजेच आहे

01/03/2023

ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक मा.फुले यांनी मांग महार कुणबी माळी यांना का अर्पण केले

01/03/2023

मा.फुले यांनी ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक कोणास अर्पण केले

01/03/2023

मांग महार कुणबी माळी यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे द्याव | ब्राह्मणाचे कसब |

01/03/2023

मातंग समाजाने मा.फुले यांच्या भाषेत आपला प्राचीन इतिहास समजून घ्यावा

28/02/2023

मांग महार कुणबी माळी यांना ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक महात्मा फुले यांनी अर्पण केले | जय लहुजी | जय भीम |

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सत्यमेव जयते - Adv.Dadasaheb posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share