04/06/2023
गंगेला तप करून स्वर्गातून पृथ्वीवर आणणारा भगिरथ जो अंशुमत याचा पुत्र..
अंशुमताने गंगेला पृर्थीवर आणण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला पण शेवटी गंगेला भगीरथानेच प्रसन्न केले.
ती खाली उतरताना तिच्या प्रवाहाने पृथ्वीवर पृथ्वी खचू नये म्हणून तिला मस्तकावर धारण करण्यासाठी त्याने शंकरालाही प्रसन्न केले परंतु ती शंकराच्या जटेच अडकल्यामुळे भगीरथाने पुन्हा तप केले व मग शंकराने जटेचा केस तोडून वाट करुन दिली.
भगीरथाने उत्तरवाहिनी गंगेला दक्षिणवाहिनी बनवून उत्तर भारतावरचे दुष्काळाचे संकट दूर केले, तोच भगिरथ परत येतोय.मंगळवेढा तालुक्याच्या अधुऱ्या असलेल्या पाणी प्रश्नावर नानांचा राहिलेला संघर्ष तडीस नेण्यासाठी.
◆हालगी नाद मोर्चा
दिनांक व वेळ- 5 जून 2023 सकाळी 10 वाजता
ठिकाण-संत दामाजी चौक ते प्रांत कार्यालय मंगळवेढा