Tanga Palti

Tanga Palti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tanga Palti, News & Media Website, .

९० टक्के अनुदानावर शेतात सौरपंप बसविण्यासाठी नावनोंदणी सुरु; जाणून घ्या सर्व प्रक्रिया
12/07/2022

९० टक्के अनुदानावर शेतात सौरपंप बसविण्यासाठी नावनोंदणी सुरु; जाणून घ्या सर्व प्रक्रिया

नागपूर : शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात सौरपंप बसवावेत यासाठी कुसुम योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजन....

11/04/2021

'आयएमए जळगाव', 'जळगाव लाईव्ह न्यूज' आणि 'आमचं जळगाव'च्या माध्यमातून कोरोना आणि मानसिक स्वास्थ या विषयावरील फेसबुक लाईव्ह तीन दिवसीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प आज गुंफले जात आहे.
आज दि.११ एप्रिल रोजी प्रसिद्ध जेष्ठ मानसोपचार तज्ञ व्याख्याते डॉ.प्रदीप जोशी हे 'कोविडचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम आणि समस्यांचे निवारण' या विषयावर आपले समुपदेशन करीत आहे.

कोरोनासंदर्भात असलेल्या या व्याख्यानमालेचा जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी आणि सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केले आहे.

पहा थेट प्रक्षेपण :-

10/04/2021

'आयएमए जळगाव', 'जळगाव लाईव्ह न्यूज' आणि 'आमचं जळगाव'च्या माध्यमातून कोरोना आणि मानसिक स्वास्थ या विषयावरिल फेसबुक लाईव्ह तीन दिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आज गुंफले जात आहे.

आज दि.१० एप्रिल रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व्याख्याते डॉ.सतिष पाटील हे 'कोविड पश्चात स्वास्थ/मनशांती' या विषयावर आपले समुपदेशन करीत आहे.

कोरोनासंदर्भात असलेल्या या व्याख्यानमालेचा जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी आणि सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केले आहे.

पहा.. थेट प्रक्षेपण...!

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tanga Palti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share