MaxMarathi

MaxMarathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MaxMarathi, Media/News Company, .

02/03/2023

❤😂

आपला माणूस.. नाना पाटेकर ❤️
20/02/2023

आपला माणूस.. नाना पाटेकर ❤️

18/02/2023

शिंदे चोर आहे, भाजपला फायदा होणार नाही : उद्धव ठाकरे कडाडले Uddhav Thackeray on Shiv Sena Symbol

मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ...
17/02/2023

मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ...

23/01/2023

मोदींचा माणूस, शरद पवार गोड; ते कोश्यारी.. उद्धव ठाकरे तुफान भाषण Uddhav Thackeray Latest Speech

23/01/2023

याला फोड, खोकं दे; कुठं कोंबडं.. अजित पवार तुफान भाषण NCP Ajit Pawar Latest Speech l Eknath Shinde

23/01/2023

अरे तुमच्या नेत्याने १७६० ठिकाणी हागून ठेवलं.. मनसे कार्यकर्त्याची बोलती बंद.. Raj Thackeray Call

सांगा पाहु..
12/10/2022

सांगा पाहु..

16/03/2022

जेंव्हा बाळासाहेबांच्या घरी मेव्हणा येतो..

सांगा पटापट आपलं मत ?🙏🙏🙏🔥🔥🔥
24/01/2022

सांगा पटापट आपलं मत ?

🙏🙏🙏🔥🔥🔥

महाराष्ट्राला खळखळून हसवणारी जोडी कुशल बद्रिके आणि त्यांच्या पत्नी साठी  एक लाईक होऊन जाऊ द्या 😍
23/01/2022

महाराष्ट्राला खळखळून हसवणारी जोडी कुशल बद्रिके आणि त्यांच्या पत्नी साठी एक लाईक होऊन जाऊ द्या 😍

पटापट सांगा....
13/01/2022

पटापट सांगा....

१२ कोटीमध्ये असे किती गावं जलमय झाले असते? ८५०० कोटी मध्ये त्यापेक्षा जास्त गावं पाणीमय झाली असती. आणि २०००० कोटीत? हया ...
03/01/2022

१२ कोटीमध्ये असे किती गावं जलमय झाले असते? ८५०० कोटी मध्ये त्यापेक्षा जास्त गावं पाणीमय झाली असती. आणि २०००० कोटीत? हया बहिणी, माता सुखवल्या असत्या, त्यांना अभ्यास- करिअर करता आलं असतं. आपल्या मुलां-मुलींकडे लक्ष देता आलं असतं. स्वतःचे आयुष्य सुखी करता आले असते.

जिम लेकर - १९५६अनिल कुंबळे - १९९९एजाज पटेल - २०२१मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलचा जन्मभूमी मुंबईमध्येच विक्रम !10 Wickets L...
04/12/2021

जिम लेकर - १९५६

अनिल कुंबळे - १९९९

एजाज पटेल - २०२१

मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलचा जन्मभूमी मुंबईमध्येच विक्रम !

10 Wickets Legacy 🔥

जनहितार्थ.... जास्तीत जास्त शेअर करा 👍
30/11/2021

जनहितार्थ.... जास्तीत जास्त शेअर करा 👍

28/11/2021
महाराष्ट्रातील हे क्रिकेट स्टेडियम कोणतं आहे कमेंट मध्ये कळवा..!!
25/11/2021

महाराष्ट्रातील हे क्रिकेट स्टेडियम कोणतं आहे कमेंट मध्ये कळवा..!!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय !! 👌😍•आज १२००० रूपयांवर काम करत असलेल्या १ ते १० वर्ष ...
24/11/2021

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ४१% वाढ करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय !! 👌😍

•आज १२००० रूपयांवर काम करत असलेल्या १ ते १० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये पगारवाढ.

•११ ते २० वर्ष अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ४ हजार रुपये पगारवाढ

•आज ज्या कर्मचाऱ्यांना १७ हजार पगार भेटतोय त्यांचा पगार २४ हजार रुपये होणार.

•एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता मिळणार.

•एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला १० तारखेच्या आत होणार.

•सर्व निलंबित कर्मचाऱ्यांचं निलंबन आणि सेवा समाप्ती रद्द केली जाणार.

•महामंडळाचं उत्पन्न वाढलं तर ड्रायव्हर आणि वाहकांना इन्सेंटिव्ह मिळणार.

•उद्या सकाळी ८ वाजल्यापासून कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन.

एसटी महामंडळाच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ करणारं ठाकरे सरकार !!

👌❤️⛳

ह्या उमा ताई आहेत.. यांना झोमटो ने स्टार अवॉर्ड ने सन्मानित केले आहे.. कारण गेल्या 2 वर्षात यांनी 1 पण ऑर्डर कॅन्सल नाही...
24/11/2021

ह्या उमा ताई आहेत.. यांना झोमटो ने स्टार अवॉर्ड ने सन्मानित केले आहे.. कारण गेल्या 2 वर्षात यांनी 1 पण ऑर्डर कॅन्सल नाही होऊ दिली अन् ना कोणती ऑर्डर लेट डिलिवर केली.. उमा ताईचे मिस्टरांचे 10 वर्षा पूर्वी निधन झाले. ह्या सकाळी 5 ला उठून लेकरांचा नाष्टा पाणी करून क्रिकेट कोचिंग क्लासला 15 किलो मीटर जाऊन गाडीवर सोडून घरी येता आणि घरातले सगळे काम आटोपून दुपारी 12 वाजे पासून तर रात्री 11 वाजे पर्यंत रोज 18 ते 25 फूड डिलिव्हरी करतात म्हणजे दररोज किमान 100 ते 150 किलोमीटर गाडी चालवतात.. म्हणजे 24 तासात फक्त 5 तास आराम करतात.. असल्या बायकांचा आम्हाला अभिमान वाटतो...यांच्या या कार्याला माझा व माझ्या टीमचा सलाम 🙏🙏

23/11/2021

19/11/2021

ऐका उसाची किंमत 12 रुपये आहे. रस्त्यावर ट्रॅक्टर मधून कोणी ऊस घेतला तर शेतकरी हसून घ्या त्यांत काय एवढं असं म्हणतो आणि मॉल मध्ये साधी कॅरीबॅग फुकट मिळत नाही.

शेतकरी जगाला पाहिजे कारण INDIA कितीही DIGITAL झाला तरी भाकरी काही Download करून मिळणार नाही.......!

#शेतकरी

14/11/2021

"पाच लिटर दूध विकून एक लिटर पेट्रोल येतंय आणि एक टन ऊस विकून एक तेलाचा डबा येतो हीच आजच्या शेतकऱ्याची परिस्थीती."
हे वास्तव अतीशय भयानक आहे..😥😥
#शेतकरी

🤔🤔
07/11/2021

🤔🤔

गुजरात मधील पेट्रोल पंपावर ची पाटी..
28/10/2021

गुजरात मधील पेट्रोल पंपावर ची पाटी..

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MaxMarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share