Maharashtra 1 Live TV

  • Home
  • Maharashtra 1 Live TV

Maharashtra 1 Live TV Maharashtra 1 Live TV

 ामानव घरोघरी अभियान------------------------ ्य महानिबंध महास्पर्धा------------------------आपल्या सर्वांचे आदर्श...रयतेच...
29/02/2024

ामानव घरोघरी अभियान
------------------------
्य महानिबंध महास्पर्धा
------------------------
आपल्या सर्वांचे आदर्श...
रयतेचे राजे
्रपती शिवाजी महाराज
यांच्या समतावादी आणि मानवतावादी
विचारांचा जागर करण्यासाठी...
*मराठी भाषेतील सर्वात मोठी*
---------------
भव्य महानिबंध महास्पर्धा
---------------
विषय
सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज
जीवन, कार्य आणि विचार
------------------------
प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
5,00,000/- (पाच लाख)
(एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके)
------------------------
द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
3,00,000/- (तीन लाख)
(पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके)
------------------------
उत्तेजनार्थ 20 बक्षीसे
10,000/- (प्रत्येकी दहा हजार)
(एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके)
------------------------
*सहभागी प्रत्येकास*
(2,000/- हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र)
------------------------
सूचना : निबंध स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या
फक्त 500 (पाचशे)
स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
------------------------
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
30 मार्च, 2024
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
30 एप्रिल, 2024
निकाल
30 मे, 2024 (सायं. 6:00 वा.)
बक्षीस वितरण
26 जून, 2024
------------------------
विनंती
निबंध स्पर्धेबद्दल
सविस्तर माहिती हवी असल्यास
9420361122
या Whatsapp नंबरवर
निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा
असा मेसेज पाठवा.
------------
नियम व अटी लागू....
------------------------
मुख्य आयोजक
निर्मिती फिल्म क्लब
निर्मिती विचारमंच, कोल्हापूर
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
9420361122
------------------------
हा मेसेज इतरांना जास्तीत जास्त पाठवावा,
शक्य असेल त्यांनी स्टेटस ठेवावा ही विनंती.

30/01/2024

गांधी मरत नसतोमराठी दीर्घ लघुपट---------------------------संकल्पना : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टनिर्मिती : निर्मिती फिल्म क्लबदिग्द...

31/12/2023

ेशभक्तीपर
ीत गायन स्पर्धा
------------------
भारतीय प्रजासत्ताक
दिनाचे औचित्य साधून
------------------
िर्मिती फिल्म क्लब, आयोजित
------------------
भव्य
देशभक्तीपर
गीत गायन स्पर्धा
------------------
प्रथम बक्षीस : 10,000/- रुपयांची पुस्तके
द्वितीय बक्षीस : 7,000/- रुपयांची पुस्तके
तृतीय बक्षीस : 5,000/- रुपयांची पुस्तके
------------------
गीत पाठवण्याची अंतिम तारीख
30 जानेवारी, 2024 (सायं. 6:00 वा.)
Views व Like गृहीत
धरण्याची अंतिम तारीख
28 फेब्रुवारी, 2024 (सायं. 6:00 वा.)
निकाल
10 मार्च, 2024 (सायं. 5:00 वा.)
------------------
प्रवेश शुल्क : ऐच्छिक
(टीप : स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र हवे असल्यास
100/- रुपये प्रवेश शुल्क भरणे बंधनकारक)
या स्पर्धेसाठी प्रेक्षकही अर्थसहाय्य करू शकतात.
फोन पे/गुगल पे नंबर
9890554340
------------------
निकाल
निर्मिती फिल्म क्लबच्या
You Tube
चॅनलवर जाहीर केला जाईल.
---------------------------------------
नियम व अटी
1. स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा आणि जाती-धर्माचे बंधन नाही.
2. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा संगीत विरहित व्हिडिओ बनविताना मोबाईल आडवा धरून व्हिडिओ शूट करावा. आम्हाला पाठवलेला व्हिडिओ एडिट केलेला किंवा यापूर्वी कोठेही प्रसारित झालेला नसावा. व्हिडिओ आणि ऑडिओ यांच्या दर्जाची जबाबदारी पूर्णतः स्पर्धकाची असेल.
3. स्पर्धकांनी आपल्या गीताचा व्हिडीओ आजपासून
दि. 30 जानेवारी, 2024 पर्यंत कधीही
9890554340
या टेलिग्रामच्या व व्हाट्सअपच्या नंबरवर खात्रीपूर्वक पोहोचेल असा स्पर्धकांचे संपूर्ण नाव
पत्ता व संपर्क क्रमांकासह पाठवावा.
4. स्पर्धकांचा गीत गायन स्पर्धेचा व्हिडिओ
निर्मिती फिल्म क्लबच्या You Tube चॅनेलवर प्रसिद्ध केला जाईल. संबंधित स्पर्धकांना त्यांची लिंक पाठवली जाईल. ती लिंक स्पर्धकांनी व त्यांच्या हितचिंतकांनी प्रेक्षकांना पाठवाव्यात व शेअर कराव्यात.
5. अतिमहत्त्वाचा नियम
देशभक्तीपर गीताचे गायन, सूर, ताल, लय, आवाज, आवाजातील चढ-उतार आणि सहभागी स्पर्धक व त्यांच्या हितचिंतकांकडून शेयर केलेल्या स्पर्धकाच्या व्हिडिओला निर्मिती फिल्म क्लब या You Tube चॅनेल वरील प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या Views आणि Like तसेच परीक्षकांचे परीक्षण यावरून स्पर्धेचे गुणांकन केले जाईल.
6. स्पर्धकांनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा व्हिडिओ लवकर पाठविल्यास Views आणि Like वाढण्यास मदत होऊ शकते.
7. स्पर्धेचे सर्वाधिकार संयोजकांकडे राखीव राहतील.
8. कायदेशीर बाब कोल्हापूर कक्षेत असेल.
9. परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.
---------------------------------------
निर्मिती फिल्म क्लब
आदित्य सभागृह,
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, उमा टॉकीज चौका जवळ,
सिद्धिविनायक मंदिरासमोर, राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
---------------------------------------
समन्वयक
प्रा. डॉ. स्मिता गिरी
डॉ. नामदेव मोरे
9890554340
---------------------------------------
सदर मेसेज इतरांपर्यंत जास्तीत जास्त पाठवावा ही विनंती.

 ्ता काहीच दिवसआणि ाहीच प्रवेशिका शिल्लक...|| महामानव घरोघरी अभियान ||------------------------ ्य महानिबंध महास्पर्धा---...
21/12/2023

्ता काहीच दिवस
आणि
ाहीच प्रवेशिका शिल्लक...

|| महामानव घरोघरी अभियान ||
------------------------
्य महानिबंध महास्पर्धा
------------------------
विश्वरत्न, भारतरत्न, महामानव
ॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या संविधानवादी विचारमुल्यांचा प्रसार,
प्रचार आणि जागर करण्यासाठी...
प्रथमच
महाराष्ट्र व मराठी भाषेतील सर्वात मोठी
---------------
भव्य महानिबंध महास्पर्धा
---------------
विषय
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता
------------------------
प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
5,00,000/- (पाच लाख)
(एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके)
------------------------
द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
3,00,000/- (तीन लाख)
(पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके)
------------------------
तृतीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
1,00,000/- (एक लाख)
(पंचवीस हजार रुपये रोख आणि पंच्याहत्तर हजारांची पुस्तके)
------------------------
उत्तेजनार्थ 50 बक्षीसे
10,000/- (प्रत्येकी दहा हजार)
(एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके)
------------------------
सहभागी प्रत्येकास
(2,000/- हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र)
------------------------
सूचना : निबंध स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या
फक्त 500 (पाचशे)
स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
------------------------
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
30 डिसेंबर, 2023
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
30 जानेवारी, 2024
------------------------
विनंती
निबंध स्पर्धेबद्दल
सविस्तर माहिती हवी असल्यास
8421364129
या Whatsapp नंबरवर
निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा
असा मेसेज पाठवा.
------------
नियम व अटी लागू....
------------------------
मुख्य आयोजक
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
8421364129
------------------------
सह आयोजक
शिवराय फुशांबु ब्रिगेड
सम्यक समाज, लातूर
भगवा फौंडेशन, मुंबई
निर्मिती विचारमंच, कोल्हापूर
------------------------
हा मेसेज इतरांना जास्तीत जास्त पाठवावा,
शक्य असेल त्यांनी स्टेटस ठेवावा ही विनंती.

|| महामानव घरोघरी अभियान ||------------------------ ्य महानिबंध महास्पर्धा------------------------विश्वरत्न, भारतरत्न, म...
12/10/2023

|| महामानव घरोघरी अभियान ||
------------------------
्य महानिबंध महास्पर्धा
------------------------
विश्वरत्न, भारतरत्न, महामानव
ॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या संविधानवादी विचारमुल्यांचा प्रसार,
प्रचार आणि जागर करण्यासाठी...
प्रथमच
महाराष्ट्र व मराठी भाषेतील सर्वात मोठी
---------------
भव्य महानिबंध महास्पर्धा
---------------
विषय
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता
------------------------
प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
5,00,000/- (पाच लाख)
(एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके)
------------------------
द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
3,00,000/- (तीन लाख)
(पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके)
------------------------
तृतीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
1,00,000/- (एक लाख)
(पंचवीस हजार रुपये रोख आणि पंच्याहत्तर हजारांची पुस्तके)
------------------------
उत्तेजनार्थ 50 बक्षीसे
10,000/- (प्रत्येकी दहा हजार)
(एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके)
------------------------
सहभागी प्रत्येकास
(2,000/- हजार रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र)
------------------------
सूचना : निबंध स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या
फक्त 500 (पाचशे)
स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
------------------------
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
30 डिसेंबर, 2023
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
30 जानेवारी, 2024
------------------------
विनंती
निबंध स्पर्धेबद्दल
सविस्तर माहिती हवी असल्यास
8421364129
या Whatsapp नंबरवर
निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा
असा मेसेज पाठवा.
------------
नियम व अटी लागू....
------------------------
मुख्य आयोजक
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
8421364129
------------------------
सह आयोजक
शिवराय फुशांबु ब्रिगेड
सम्यक समाज, लातूर
भगवा फौंडेशन, मुंबई
निर्मिती विचारमंच, कोल्हापूर
------------------------
हा मेसेज इतरांना जास्तीत जास्त पाठवावा,
शक्य असेल त्यांनी स्टेटस ठेवावा ही विनंती.

https://youtu.be/5q3y5MRRevs?si=VX-jJbYcFQKovYur---------------------निर्मिती फिल्म क्लबचेYou Tube ChannelSubscribe करा....
04/10/2023

https://youtu.be/5q3y5MRRevs?si=VX-jJbYcFQKovYur
---------------------
निर्मिती फिल्म क्लबचे
You Tube Channel

Subscribe करा...🔔
Like करा...🙏🏻
Follow करा...👍🏻
Share करा...📢
कंमेंट करा...🖋.........🙏🏻..........

गांधी मरत नसतोमराठी दीर्घ लघुपट---------------------------संकल्पना : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टनिर्मिती : निर्मिती फिल्म क्लबदिग्द...

 ्रहाचे निमंत्रण...--------------- ांधी मरत नसतोया मराठी दीर्घ लघुपटाचा----------------- िला प्रीमियर शो----------------...
28/09/2023

्रहाचे निमंत्रण...
---------------
ांधी मरत नसतो
या मराठी दीर्घ लघुपटाचा
-----------------
िला प्रीमियर शो
-----------------
प्रमुख पाहुणे
मा. पार्थ पोळके, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण
मा. आ. राजीव आवळे, डॉ. नंदकुमार गोंधळी
प्रा. किसनराव कुराडे
प्रा. टी. के. सरगर, भरत लाटकर
------------------------
वेळ : सोमवार दि. 2 ऑक्टोंबर, 2023
रोजी दुपारी 12:00 वा.
स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन,
मुख्य सभागृह, कोल्हापूर
------------------------
स्वागतमूल्य : ऐच्छिक
200/-, 500/-,... रु. कितीही
(लोकसभागातून निर्माण होणाऱ्या
चित्रपटासाठी जास्तीत जास्त अर्थसहाय्य करावे.)
------------------------
फोन/गुगल पे नंबर
9420361122
9822472109
------------------------
संकल्पना : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
निर्मिती : निर्मिती फिल्म क्लब
दिग्दर्शक : अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे
निर्माता : डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी
सहनिर्माता : सनी गोंधळी, अनिरुद्ध कांबळे
क्रियेटिव्ह हेड : ॲड. करुणा विमल
सहदिग्दर्शक : छाया पाटील, अरहंत मिणचेकर
स्टुडिओ : क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओ
संकलन : राजवीर जाधव, डी.ओ.पी. : अमर पारखे
कथा : डॉ. शोभा चाळके, संवाद : अनिल म्हमाने
व्यवस्थापक : मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे
------------------------
कलाकार : आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर
कनिष्का खोबरे, तक्ष उराडे, स्वरा सामंत
मंथन जगताप, अन्वय म्हमाने, स्वरल नामे
पृथ्वीराज वायदंडे, साईराज निकम, पृथ्वीराज बाबर
सई शेवाळे, भक्ती व भूमी भस्मे
डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी
किशोर खोबरे, डॉ. शरद शिंदे, डॉ. निकिता खोबरे
दत्तात्रय गायकवाड, दिपक गोठणेकर
स्वप्निल गोरंबेकर, शंकर पुजारी, वर्षा सामंत
नूतन गोंधळी, शब्बीर काझी
दिग्विजय कांबळे, रोहीत चांदणे, मारुती गायकवाड
------------------------
निमंत्रक : निर्मिती फिल्म क्लब
------------------------
प्रवेशिका मिळण्यासाठी संपर्क
9822472109, 9420361122
------------------------

 ्टेटस ठेवा! शेअर करा!--------------- ्रहाचे निमंत्रण...--------------- ांधी मरत नसतोया मराठी दीर्घ लघुपटाचा------------...
21/09/2023

्टेटस ठेवा! शेअर करा!
---------------
्रहाचे निमंत्रण...
---------------
ांधी मरत नसतो
या मराठी दीर्घ लघुपटाचा
-----------------
िला प्रीमियर शो
-----------------
प्रमुख पाहुणे
मा. पार्थ पोळके, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण
डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रा. किसनराव कुराडे
प्रा. टी. के. सरगर, भरत लाटकर
------------------------
वेळ : सोमवार दि. 2 ऑक्टोंबर, 2023
रोजी दुपारी 12:00 वा.
स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन,
मुख्य सभागृह, कोल्हापूर
------------------------
स्वागतमूल्य : ऐच्छिक
200/-, 500/-,... रु. कितीही
(लोकसभागातून निर्माण होणाऱ्या
चित्रपटासाठी जास्तीत जास्त अर्थसहाय्य करावे.)
------------------------
फोन/गुगल पे नंबर
9420361122
9822472109
------------------------
संकल्पना : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
निर्मिती : निर्मिती फिल्म क्लब
दिग्दर्शक : अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे
निर्माता : डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी
सहनिर्माता : सनी गोंधळी, अनिरुद्ध कांबळे
क्रियेटिव्ह हेड : ॲड. करुणा विमल
सहदिग्दर्शक : छाया पाटील, अरहंत मिणचेकर
स्टुडिओ : क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओ
संकलन : राजवीर जाधव, डी.ओ.पी. : अमर पारखे
कथा : डॉ. शोभा चाळके, संवाद : अनिल म्हमाने
व्यवस्थापक : मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे
------------------------
कलाकार : आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर
कनिष्का खोबरे, तक्ष उराडे, स्वरा सामंत
मंथन जगताप, अन्वय म्हमाने, स्वरल नामे
पृथ्वीराज वायदंडे, साईराज निकम, पृथ्वीराज बाबर
भक्ती व भूमी भस्मे
डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी
किशोर खोबरे, डॉ. शरद शिंदे, डॉ. निकिता खोबरे
दत्तात्रय गायकवाड, दिपक गोठणेकर
स्वप्निल गोरंबेकर, शंकर पुजारी, वर्षा सामंत
नूतन गोंधळी, शब्बीर काझी
दिग्विजय कांबळे, रोहीत चांदणे, मारुती गायकवाड
------------------------
निमंत्रक : निर्मिती फिल्म क्लब
------------------------
प्रवेशिका मिळण्यासाठी संपर्क
9822472109, 9420361122
------------------------

आग्रहाचे निमंत्रण...--------------- ांधी मरत नसतोया मराठी दीर्घ लघुपटाचा----------------- िला प्रीमियर शो---------------...
18/09/2023

आग्रहाचे निमंत्रण...
---------------
ांधी मरत नसतो
या मराठी दीर्घ लघुपटाचा
-----------------
िला प्रीमियर शो
-----------------
प्रमुख पाहुणे
मा. पार्थ पोळके
(ज्येष्ठ विद्रोही लेखक, सातारा)
प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण
(ज्येष्ठ साहित्यिक, कोल्हापूर)
प्रा. किसनराव कुराडे
(ज्येष्ठ लेखक, गडहिंग्लज)
प्रा. टी. के. सरगर
(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कोल्हापूर)
------------------------
वेळ : सोमवार दि. 2 ऑक्टोंबर, 2023
रोजी दुपारी 12:00 वा.
स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन,
मुख्य सभागृह, कोल्हापूर
------------------------
स्वागतमूल्य : ऐच्छिक
200/-, 500/-,... रु. कितीही
(लोकसभागातून निर्माण होणाऱ्या
चित्रपटासाठी जास्तीत जास्त अर्थसहाय्य करावे.)
------------------------
फोन/गुगल पे नंबर
9420361122
9822472109
------------------------
संकल्पना : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
निर्मिती : निर्मिती फिल्म क्लब
दिग्दर्शक : अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे
निर्माता : डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी
सहनिर्माता : सनी गोंधळी, अनिरुद्ध कांबळे
क्रियेटिव्ह हेड : ॲड. करुणा विमल
सहदिग्दर्शक : छाया पाटील, अरहंत मिणचेकर
स्टुडिओ : क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओ
संकलन : राजवीर जाधव
डी.ओ.पी. : अमर पारखे
कथा : डॉ. शोभा चाळके
संवाद : अनिल म्हमाने
व्यवस्थापक : मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे
------------------------
कलाकार : आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर
कनिष्का खोबरे, तक्ष उराडे, स्वरा सामंत, मंथन जगताप
अन्वय म्हमाने, स्वरल नामे, पृथ्वीराज वायदंडे
साईराज निकम, पृथ्वीराज बाबर, भक्ती व भूमी भस्मे
डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी
किशोर खोबरे, डॉ. शरद शिंदे, डॉ. निकिता खोबरे
दत्तात्रय गायकवाड, दिपक गोठणेकर, स्वप्निल गोरंबेकर
शंकर पुजारी, वर्षा सामंत, नूतन गोंधळी, शब्बीर काझी
दिग्विजय कांबळे, रोहीत चांदणे, मारुती गायकवाड
------------------------
निमंत्रक : निर्मिती फिल्म क्लब
------------------------
प्रवेशिका मिळण्यासाठी संपर्क
9822472109
9420361122

#निर्मितीकार #निर्मिती_फिल्म_क्लब #निर्मिती_प्रकाशन #निर्मिती_विचारमंच

माहितीस्तव... ्रपती शिवराय विचार प्रेरणाराष्ट्रीय पुरस्कार-2023---------------------------------ज्यांना शक्य असेल त्यांन...
04/08/2023

माहितीस्तव...

्रपती शिवराय विचार प्रेरणा
राष्ट्रीय पुरस्कार-2023
---------------------------------
ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली माहिती पाठवावी...
---------------------------------
आपल्या सर्वांचे आदर्श
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांना आदर्श मानून कृती व्यवहार करत व सामाजिक सलोखा जपत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना
छत्रपती शिवराय विचार प्रेरणा
राष्ट्रीय पुरस्कार-2023 देऊन
रविवार दि. 20 ऑगस्ट 2023
रोजी दुपारी 4:00 वा.
राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणाऱ्या
छत्रपती शिवराय विचार जागर परिषदेमध्ये
सन्मानित करण्याचा मानस आहे.
---------------------------------
आपणास विनंती अशी की,
छत्रपती शिवराय विचार प्रेरणा
राष्ट्रीय पुरस्कार-2023
या पुरस्कारासाठी आपली माहिती आमच्याकडे
दि. 10 ऑगस्ट, 2023 पर्यंत
8421364129 या व्हाट्सअपच्या नंबरवर पाठवावी.
या अगोदर आमच्याकडे आपली माहिती पाठवली असल्यास या पुरस्कारासाठी फक्त विनंती अर्ज पाठवावा.
---------------------------------
सूचना
1. या पुरस्कारासाठी कोणताही भारतीय नागरिक माहिती पाठवू शकतो.
2. पुरस्काराचे स्वरूप : मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपयांची पुस्तके.
3. छत्रपती शिवराय विचार प्रेरणा
राष्ट्रीय पुरस्कार-2023 या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क बंधनकारक पद्धतीने आकारले जात नाही.
परंतु
आम्ही भारतीय महिला मंच व
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमासाठी आपण स्वइच्छेने ऐच्छिक मदत देऊ शकता.
आपण 4000/-, 4500/- अशी
जास्तीत जास्त कितीही...
मदत देऊ शकता.
आपली मदत 8421364129
या फोन पे किंवा गुगल पे नंबरवर किंवा
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट (IDBI बँक)
सेव्हिंग खाते क्रमांक
0464104000154239
IFSC Code : IBKL0000464
शाहूपुरी शाखा, कोल्हापूर यावर पाठवू शकता.
4. पुरस्कार देण्यास संख्येची मर्यादा असल्यामुळे आणि या अगोदर मागील वर्षी ज्या मान्यवरांनी आमच्याकडे माहिती पाठवली होती. त्यांचीही नावे या पुरस्कारासाठी विचाराधीन असल्यामुळे ज्यांची माहिती प्रथम येईल त्यांचाच प्रथम विचार केला जाईल.
5. निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
---------------------------------
आम्ही भारतीय महिला मंच
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
आदित्य सभागृह
तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड,
उमा टॉकीज चौका जवळ,
सिद्धिविनायक मंदिरा समोर,
कोल्हापूर-416002
---------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
8421364129
-----------------

भव्य निबंध स्पर्धा------------------------ ोकशाहीर अण्णा भाऊ साठेयांच्या जीवन, साहित्य, विचार आणिआजची प्रस्तुतता यावर आध...
03/08/2023

भव्य निबंध स्पर्धा
------------------------
ोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांच्या जीवन, साहित्य, विचार आणि
आजची प्रस्तुतता यावर आधारित
------------------------
्य निबंध स्पर्धा
------------------------
प्रागतिक लेखक संघ आणि
निर्मिती प्रकाशन कोल्हापूर आयोजित
लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्यसम्राट
अण्णा भाऊ साठे
यांच्या मानवतावादी विचारांचा प्रसार,
प्रचार व जागर करण्यासाठी...
प्रथमच
महाराष्ट्र व मराठी भाषेतील सर्वात मोठी
---------------
भव्य निबंध स्पर्धा
---------------
विषय
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
जीवन, साहित्य, विचार आणि आजची प्रस्तुतता
------------------------
प्रथम क्रमांकाचे बक्षीस
1,00,000/- (एक लाख)
(15,000/- रु. रोख आणि 85 हजारांची पुस्तके)
------------------------
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस
50,000/- (पन्नास हजार)
(7,000/- रु. रोख आणि 43 हजारांची पुस्तके)
------------------------
सूचना : निबंध स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या
फक्त 100 (शंभर)
स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
------------------------
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
30 ऑगस्ट, 2023
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख
30 सप्टेंबर, 2023
निकाल
30 ऑक्टोंबर, 2023 (सायं. 6:00 वा.)
बक्षीस वितरण
28 नोव्हेंबर, 2023
प्रवेश शुल्क
500/- (पाचशे) रुपये
------------------------
500/- (पाचशे) रुपयांचे
प्रवेश शुल्क भरून आपला
प्रवेश निश्चित केल्यास त्वरित
1000/- (एक हजार) रुपयांची
पुस्तके मोफत
घरपोच पाठवली जातील.
------------------------
विनंती
निबंध स्पर्धेबद्दल
सविस्तर माहिती हवी असल्यास
9420371122
9822472109
या Whatsapp नंबरवर
निबंध स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती पाठवा
असा मेसेज पाठवा
------------
9420371122
9822472109
------------
नियम व अटी
1. स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा, प्रदेश आणि जाती-धर्माचे बंधन नाही.
2. निबंध मराठी भाषेत आणि 2 ते 3 हजार शब्द मर्यादित असावा.
3. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन, साहित्य, विचार आणि आजची प्रस्तुतता या विषयाच्या अनुषंगाने विविध पैलूंवरील स्वलिखित (अक्षर चांगले असेल तर) किंवा टाईप करुन (श्रीलिपी, युनीकोड, कृती-50) निबंध [email protected] या ईमेलवर (PDF व OPEN फाईल) पाठवावा. तसेच एक कॉपी समक्ष भेटून द्यावी किंवा पोस्टाने खात्रीपूर्वक पोहोचेल अशी 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत पाठवणे बंधनकारक.
4. प्राप्त निबंधामधील निवडक निबंध ISBN क्रमांक असलेल्या संपादित ग्रंथात स्पर्धाकांच्या नावासह प्रकाशित केले जातील.
5. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी 30 ऑगस्ट, 2023
पर्यंत 500/- रु. भरुन करणे बंधनकारक राहील.
6. बक्षिसांची रक्कम चेकनेच दिली जाईल.
7. निकाल लागल्यापासून पुढील 5 दिवस स्पर्धकांना निर्मिती प्रकाशनाच्या कार्यालयात स्वतः चा निबंध पाहण्यास उपलब्ध असेल.
8. स्पर्धकांनी आपले प्रवेश शुल्क
भरण्यासाठी
9420371122 या गुगल पे नंबरचा किंवा
निर्मिती प्रकाशन (IDBI बँक)
करंट खाते क्रमांक
0464102000021845
IFSC Code : IBKL0000464
शाहूपुरी शाखा, कोल्हापूर या खाते क्रमांकाचा वापर करावा.
9. स्पर्धकांनी प्रवेश शुल्क भरून झाल्यावर
दि. 30 ऑगस्ट, 2023 पर्यंत
स्पर्धकाचे संपूर्ण नाव, सविस्तर पत्ता,
व्हाट्सएपचा संपर्क नंबर, शिक्षण व वय
9420371122, 9822472109
या व्हाट्सएपच्या नंबरवर खात्रीपूर्वक पोहोचेल असा पाठवावा.
10. दि. 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत निर्मिती प्रकाशनच्या कार्यालयात पोहोचणारा निबंधच स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाईल.
11. स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र रजिस्टर पोस्टाने पाठवले जाईल किंवा ऑफिसमध्येही उपलब्ध असल्याने स्वतः लाही घेऊन जाता येतील.
12. स्पर्धकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
13. परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.
14. कायदेशीर बाब कोल्हापूर न्याय कक्षेत.
------------------------
प्रागतिक लेखक संघ
निर्मिती प्रकाशन
आदित्य सभागृह, 873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, उमा टॉकीज चौकाजवळ,
सिद्धिविनायक मंदिरासमोर, कोल्हापूर-416002
9420371122, 9822472109
------------------------
हा मेसेज इतरांना जास्तीत जास्त पाठवावा,
शक्य असेल त्यांनी स्टेटस ठेवावा ही विनंती.

#निर्मितीकार #निर्मिती_फिल्म_क्लब #निर्मिती_प्रकाशन #निर्मिती_विचारमंच

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra 1 Live TV posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share