शासनाने आता आमच्या संयमाचा अंत पाहू नये - अविनाश दौंड,सरचिटणीस बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना.
संपुर्ण जगात उद्भवलेल्या कोरोनाच्या महासंकटाची सर्वाधिक झळ भारताला आणि त्यातही महाराष्ट्राला बसली आहे. त्यातच चक्रिवादळ, महापुर, काही ठिकाणचा दुष्काळ यातुन राज्य सावरते आहे. या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी जीवतोड मेहनत सुरू ठेवली आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत शासन उदासीन आहे. सत्तारूढ झाल्यापासून आजतागायत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी अथवा मुख्य सचिवांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला बैठकीसाठी वेळच दिलेली नाही म्हणून राज्यातील १७ लक्ष सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे अशी माहिती अविनाश
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नवे संकल्प करूया - अविनाश दौंड
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात – अविनाश दौंड
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी महामानव, भारतरत्न, परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व कर्मचारी आणि कार्यकर्ते यांना दिलेला संदेश
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी
कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक-शेतमजुर यांनी संप केला. राज्यात मंत्रालयासह सर्व जिल्हयातील सरकारी कार्यालये आणि शाळा बंद होत्या. शासकीय मुद्रणालये, मोटार परिवहन विभाग , वस्तु व सेवा कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, तंत्र शिक्षण विभाग, कामगार आयुक्त कार्यालय, धर्मादाय आयुकत कार्यालय, विमा संचालनालय, अधिदान व लेखा कार्यालय, आरोग्य भवन , विज्ञान संस्था, कला सचनालय , मत्स्य विभाग, सार्वजनिक पाटबंधारे व बांधकाम विभाग , शासकीय दुग्धशाळा, शासकीय महाविद्यालये , विविध शासकीय संचालनालयातील कर्मचारी या संपात संपूर्णतः सहभागी झाल्याची माहिती बृहन्म
२६ नोव्हेंबर रोजीच्या देशव्यापी संपाबाबत अविनाश दौंड यांचे आवाहन
कामगार आणि शेतकरी यांच्या विषयी सरकारी धोरणां विरोधातील दिनांक २६ नोव्हेंबर रोजीच्या देशव्यापी संपाबाबत कामगार नेते अविनाश दौंड यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केलेले महत्त्वाचे आवाहन
आजपासून सुरु होत असलेल्या दीपावलीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा - अविनाश दौंड
आजपासून सुरु होत असलेल्या दीपावलीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा - अविनाश दौंड सरचिटणीस बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना.
अविनाश दौंड यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांना केलेले आवाहन आणि शुभेच्छा
अविनाश दौंड सरचिटणीस बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांना केलेले आवाहन आणि शुभेच्छा
शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय त्वरित साठ वर्षे करावे, अन्यथा तीव्र आंदोलन - अविनाश दौंड
कामगार विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय विरोध दिवस!
लाईट इफेक्ट ऑन अलमपट्टी धरण
लाईट इफेक्ट ऑन अलमपट्टी धरण
पन्हाळगडावर गवा दर्शन
पन्हाळगडावर गवा दर्शन
रायगडावरील सुमारे 350 वर्षापूर्वीच्या हत्ती तलावाची गळती शास्त्रोक्त पध्दतीने थांबवून तलावाला पूनरुज्जीवन
एक शरद सगळे गारद...
शरद पवार यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला प्रोमो जाहीर.
बा विठ्ठला.. महाराष्ट्राच्या मदतीला धाव...
Exclusive : एकता कपूरच्या त्या वादग्रस्थ वेबसीरीजवर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची तिखट प्रतिक्रीया
मेळघाटात चक्क पिवळ्या रंगाचा बुलफ्रॉग बेडूक..!
Impact: 'आपली माय मराठी'च्या बातमीची घेतली दखल; बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटनेची मागणी मान्य...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी सुरु करण्यात आली रेल्वे सेवा..
कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांना केली होती. ती मान्य झाली याबद्दल संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी आभार मानले आहेत.
आयसोलेटेड वॉर्ड आणि बेड मध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या कुठे झाल्या गायब? शिवसैनिकाचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सवाल..
बुलडाणा |
लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग झाला लाल...
जगातील आश्चर्यात आहे सरोवराचा समावेश...
बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग मागील काही दिवसांपासून सायंकाळी लाल दिसू लागला आहे. हे कश्यामुळे झाले आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी सायंकाळी सरोवर परिसरात नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. मात्र हा रंग लाल का दिसतो याबाबत संशोधन होण्याची गरज आहे.