एक लाखांपेक्षा जास्त घंटा असलेले मंदिर 🔔😍| घंटेश्वर हनुमान मंदिर | #shorts 🇮🇳 | YouNick Marathi
YouNick Marathi official
एक लाखांपेक्षा जास्त घंटा असलेले मंदिर 🔔😍| घंटेश्वर हनुमान मंदिर | #shorts 🇮🇳 | YouNick Marathi
श्री घंटेश्वर हनुमान मंदिराची स्थापना 1961 साली झाली. तेव्हापासूनच या मंदिरात घंटा बांधल्या जातात. मंदिरात शनीदेवाचा गाभारा आहे तसेच एकीकडे हनुमानाचा गाभारा आहे. मंदिराच्या लोखंडी भिंती तसेच आतील संपूर्ण भाग हा लहान मोठ्या घंटांच्या माळानी भरलेला आहे. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त घंटा या मंदिरात बांधलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर एक पिंपळाचे वृक्ष सुद्धा आहे.
आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी अनेक लोकं श्री घंटेश्वर हनुमान चरणी प्रार्थना करतात. त्यांची इच्छा पूर्ण झाली की लोकं येथे येऊन घंटा बांधतात. लोकांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर दान केलेल्या घंटांनी या मंदिराला घंटेश्वर हे नाव पडले आहे. या मंदिरात तुम्ही काही मागितले की तुमची इच्छा पूर्ण होईल अशी श्
#youfam #younickmarathi #younickमराठी
मुंबईचं हे सर्वात भारी मार्केट तुम्ही बघितले आहे का?