कोकण दौऱ्यात मा.राजसाहेब ठाकरे यांच असगणी फाटा येथे जंगी स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले असता त्यांना असगणी फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले
खेड गोळीबार मैदानात एस टी बस स्टँड झालेच पाहिजे अन्यथा उपोषण पत्रकार अनुज जोशी यांचा इशारा
पत्रकार अनुज जोशी यांचा इशारा की खेड गोळीबार मैदानात एस टी बस स्टँड झालेच पाहिजे
लोटे ता.खेड येथील सांची बुध्द विहाराचा भव्य उद्घाटन पुजनिय भन्ते धम्मानंद बोधी यांच्या हस्ते
लोटेकर बौध्द विकास मंडळ, आम्रपाली महिला मंडळ मुंबई व मौजे लोटे शाखा क्र 91 रमाबाई महिला मंडळ स्थानिक यांच्या संयुक्त विद्यमाने सांची बुध्द विहाराचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला
पुजनिय भन्ते धम्मानंद बोधी यांच्या हस्ते 5 मे 2023 रोजी बुध्द पोर्णिमेच्या दिवशी बुध्द मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली
रेशन धान्य होणार 15 मे 2023 रोजी होणार बंद कोण कोणते कर्मचारी शेतकरी व्यवसाय करणारे असणार आहे ते पहा
रेशन धान्य होणार 15 मे 2023पासुन बंद पहा सरकार करत आहे आवाहन
बारसु येथील रिफायनी विरोधात शेतकरी आक्रमक
राजापूर तालुक्यातील बारसु येथील रिफायनी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे रिफायनी च्या कामात अडथळा निर्माण होतो असे भुमिका घेऊन पोलीस प्रशासनाने शेतकरी बांधवांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला
वंचित बहुजन आघाडी खेड च्या वतीने खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात महागाई च्या विरोधात एक
खेड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात शासनाच्या विरोधात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले
या आंदोलनात सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडी चे खेड तालुका अध्यक्ष बाळाराम गमरे जिल्हा संघटक महेंद्र पवार जिल्हा सदस्य सुदर्शन सकपाळ प्रकाश जाधव
खेड येथे वधू-वर परिचय मेळावा दि. 02 एप्रिल रोजी
वधू-वर परिचय मेळावा खेड येथील जेष्ठ नागरिक संघ हाॅल येथे दि 02 एप्रिल रोजी संप्पण होत आहे
मंगल परिणय वधू-वर सुचक मंडळ तिसे ता.खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने दि 02 एप्रिल 20 23 रोजी जेष्ठ नागरिक हाॅल खेड येथे आयोजित करण्यात येत आहे खेड दापोली मंडणगड तालुक्यातील बौध्द बांधवांच्या
कोकण चा विकास हा फक्त रामदास भाई कदम करणार झकास
आमदार योगेशदादा कदम यांनी आयोजित केलेल्या एकनिष्ठावंताचा एल्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला अगणित लोकांच्या साक्षीने संप्पण
कोकणातील खेड तालुक्यातील विकास खरतर 1990 साला पासुन सुरु झाला या मतदार संघात रामदासभाई कदम यांनी प्रवेश केला म्हणून तर इथे कायापालट झाला पण गुहागर च्या पराभवाने रामदासभाई यांचा संपर्क खेड कडे कमी झाला पण आज पुन्हा त्यांचे पुत्र योगेशदादा कदम यांचा विजयानंतर विकास कामाला सुरुवात मोठ्या प्रमाणात होत आहे
याच विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुखातून विकास कामे वदऊन एकप्रकारे रामदासभाई कदम यांच्या विकास कसा करायचा हे महत्त्वाचे आहे
कोकण चा विकास हा फक्त रामदास भाई कदम करणार झकास
आमदार योगेशदादा कदम यांनी आयोजित केलेल्या एकनिष्ठावंताचा एल्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला अगणित लोकांच्या साक्षीने संप्पण
कोकणातील खेड तालुक्यातील विकास खरतर 1990 साला पासुन सुरु झाला या मतदार संघात रामदासभाई कदम यांनी प्रवेश केला म्हणून तर इथे कायापालट झाला पण गुहागर च्या पराभवाने रामदासभाई यांचा संपर्क खेड कडे कमी झाला पण आज पुन्हा त्यांचे पुत्र योगेशदादा कदम यांचा विजयानंतर विकास कामाला सुरुवात मोठ्या प्रमाणात होत आहे
याच विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मुखातून विकास कामे वदऊन एकप्रकारे रामदासभाई कदम यांच्या विकास कसा करायचा हे महत्त्वाचे आहे
भरणे नाका येथे श्रीदेवी काळकाईदेवीच्या पालखीचे दर्शन घेताना भाविक
कोकणातील शिमगाउत्सव जगभरात प्रसिद्ध आहे या सणाला सर्व भाविक जगभरात कुठेही असो पण आपल्या गावाकडे त्यांचे पाउल वळणारच
असाच एक भाविक खेड तालुक्यातील भरणे नाका येथे श्रीदेवी काळकाईदेवीच्या पालखीचे आनंदाने दर्शन घेताना भाविक
खेड तालुक्यातील हुंबरी खालची या गावाच्या माजी सैनिक प्रवेशद्वाराचे भव्य उद्घाटन
माजी सैनिक संस्था हुंबरी खालची या संस्थेचे सर्व आजी माजी सैनिक व त्यांच्या पत्नी यांच्या वतीने आणि गावच्या ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हुंबरी खालची या गावाच्या प्रवेशद्वाराचे भव्य उद्घाटन ऑ.कॅ श्रीपत कदम व ऑ.कॅ.जाधव यांच्या हस्ते दि.05/03/2023 रोजी
झाले
या कार्यक्रमाला आठरागाव विभागातील सर्व माजी सैनिक उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरूवात जनगणमन या राष्ट्रीय गीत गाऊन झाली येथे उपस्थित न्यु इंग्लिश स्कूल आंबवली चे माजी चेअरमन आत्माराम यादव सर ,ग्रामसेविका सौ.कदम,माजी पंचायत समिती सदस्या सौ.कदम हुंबरी खालची गावचे पोलिस पाटील श्री. कदम , कॅप्टन डी.डी.आखाडे व माजी सैनिक आखाडे, महाळुंगे गावचे पोलिस पाटील यांचा यथोचित सत्कार माजी सैनिक संस्था हुंबरी खालची या संस्थेच्या वतीने करण्यात आला मान्य वरांनी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले
माजी सैनिकां
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कुणबी समाज उन्नती परिषद संप्पण
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत रामपूर चिपळूण येथे भव्य कुणबी समाज उन्नती परिषद संप्पण झाली
डाॅ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या विचाराने तळागाळातील बहुजन वर्गाच्या समस्या जाणुन घेण्यासाठी परिषदा घेतल्या पाहिजेत त्यातून समाजात परिवर्तन होणार हे निश्चित
माननिय बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना सध्य स्थितीत घडणाऱ्या घटना चा मागोवा घेत जोरदार टीका केली