Digital Thunder - DigitalVaibhav

  • Home
  • Digital Thunder - DigitalVaibhav

Digital Thunder - DigitalVaibhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Digital Thunder - DigitalVaibhav, Digital creator, .

17/12/2024
Keep God in your heart like you keep money in the bank ✨🙏✨🚩.    ✨🙏💫❤️
10/12/2024

Keep God in your heart like you keep money in the bank ✨🙏✨🚩.

✨🙏💫❤️

I discovered peace by keeping quiet and gazing at the majestic Himalayas. 🏔️🏔️
09/12/2024

I discovered peace by keeping quiet and gazing at the majestic Himalayas. 🏔️🏔️

Travel more, worry less. ✨
06/12/2024

Travel more, worry less. ✨

Nothing beats the feeling of freedom and pride! 🇮🇳 Waving the Indian flag high from the top of my ride! Let’s celebrate ...
15/08/2024

Nothing beats the feeling of freedom and pride! 🇮🇳 Waving the Indian flag high from the top of my ride! Let’s celebrate our unity and spirit! 🚗✨

“It is not necessary to meet your guru on the physical plane. The guru is not external.” ~ Neem Karoli Baba ✨🚩          ...
29/05/2024

“It is not necessary to meet your guru on the physical plane. The guru is not external.” ~ Neem Karoli Baba ✨🚩

Taking a moment to admire the beauty around me 🌉
16/05/2024

Taking a moment to admire the beauty around me 🌉

Only I decide my vibe.💫
13/01/2024

Only I decide my vibe.💫

फुटपाथ स्कूलचे संचालक, नेहमी सामाजिक कार्यात जनहितासाठी अग्रेसर असणारे शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे स्नेही मोहितभ...
26/12/2023

फुटपाथ स्कूलचे संचालक, नेहमी सामाजिक कार्यात जनहितासाठी अग्रेसर असणारे शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे स्नेही मोहितभाऊ सहारे यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा💐💐💐 Mohit Sahare Rohan Adewar Ankush M Uchake Patil

"I am one of those who never knows the direction of my journey until I have almost arrived."                            ...
02/12/2023

"I am one of those who never knows the direction of my journey until I have almost arrived."

महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर जयंती पासून सुरू करण्यात आलेल्या आझादी का अमृत महोत्सव व स्वच्छ भारत अभियानात नागरिकांन...
05/10/2021

महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर जयंती पासून सुरू करण्यात आलेल्या आझादी का अमृत महोत्सव व स्वच्छ भारत अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदविण्या बाबत नगर परिषद देवळी द्वारा करण्यात आलेल्या आव्हान ला प्रतिसाद देत आज दि, ०४/१०/२०२१ रोजी आजादी का अमृत महोत्सव स्वच्छ भारत प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत संपूर्ण देवळी शहराची स्वच्छता व 5 किलो प्लास्टिक जमा करुन नगर परिषद देवळी स्वच्छता विभागला देण्यात आले व या अभियानाचे आयोजन श्री शिवशक्ती एजुकेशन सोसायटी देवळी, लाईफ हेल्पिंग हॅन्ड फाऊंडेशन, लक्ष वेधक सामाजिक संघटना,नेहरू युवा केंद्र वर्धा, व देवळी शहरातील सर्व सामाजिक संस्था व संघटना यांनी केले,
व यामध्ये गुरुकुल विद्या निकेतन, सृजन काॅन्वेंट देवळी, मारिया ज्युनियर काँलेज देवळी व जनता माध्यमिक विद्यालय देवळी सहभाग घेतला, तसेच नागरिकांना स्वच्छता बाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला मा, खासदार रामदासजी तडस व नगर परिषद उपाध्यक्ष प्रा, डॉ, नरेंद्रजी मदनकर यांनी संबोधित केले.

30/08/2021
08/08/2021

आर्मी भरती वर एक जीवन गाथा भरती - एक स्वप्न
(लवकरच) 💥💥💥

आज मिशन कमांडो फोर्स ट्रेनिंग सेंटर इंदापूर वर्धा येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला सहा वर्षापासून शाळेत जाऊन अनिव...
26/07/2021

आज मिशन कमांडो फोर्स ट्रेनिंग सेंटर इंदापूर वर्धा येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला सहा वर्षापासून शाळेत जाऊन अनिवार्य सैनिकी प्रशिक्षण राबवणारे मिशन कमांडो फोर्स प्रशिक्षण केंद्रात कारगिल युद्धात शहिद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली तसेच कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने 200 झाडांची वृक्ष लागवड प्रशिक्षण केंद्रात व बाजूच्या वन विभागाच्या पहाडा वरती करण्यात आली. वर्धा वनक्षेत्र अधिकारी खेडेकर साहेबांच्या व राऊत साहेबांच्या सहाय्याने मिशन कमांडोला दोनशे झाडांची मिळकत झाली आणि त्याच माध्यमातून आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्...
31/05/2021

या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.💯😇

आज देवळी शहरामधे गरजवंतना अन्न धान्य किट चे वाटप करण्यात आले
25/05/2021

आज देवळी शहरामधे गरजवंतना अन्न धान्य किट चे वाटप करण्यात आले

आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्याने सामाजिक,संस्कृती,राजकीय क्षेत्रातील बऱ्याच  लोकांनी, वडीलधाऱ्यांनी तसेच माझ्या जीवा भा...
18/04/2021

आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्याने सामाजिक,संस्कृती,राजकीय क्षेत्रातील बऱ्याच लोकांनी, वडीलधाऱ्यांनी तसेच माझ्या जीवा भावाच्या मित्रमंडळीनी माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी शुभ आशीर्वाद दिला त्या बद्दल आपले मनापासून आभार.खर तर काल रात्री पासूनच शुभेच्छाचा वर्षाव सुरू होत.बऱ्याच लोकांनांचे प्रत्यक्षात आभार मानत आले नाही व आपल्या सर्वांचे प्रेन स्नेहा व आशीर्वाद असेच सदैव माझ्या पाठीशी असू द्या धन्यवाद..

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Thunder - DigitalVaibhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Thunder - DigitalVaibhav:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share