News24tassbelgaum

  • Home
  • News24tassbelgaum

News24tassbelgaum Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from News24tassbelgaum, News & Media Website, .

05/08/2022

बिबट्याच्या एंट्रीमुळे बेळगावच्या उपनगरी भागात खळबळ

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील हनुमान नगर भागात बिबट्याला पाहिलं गेलंय. हनुमान नगर येथील स्विमिंग पूल परिसरातील राहणाऱ्या लोकांना बिबट्या निदर्शनास आल्याची माहिती स्थानिक आणि दिली आहे याशिवाय एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी पोलीस आणि वन खात्याचे अधिकारी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

04/08/2022

अवजड वाहनांच्या शहरातील वाहतुकीवर निर्बंध | ऐका काय म्हणल्या पोलीस उपायुक्त | न्यूज 24 तास

दोन विद्यार्थ्यांच्या मृत्युनंतर पोलीस उपायुक्तांचा निर्णय

सकाळी 8 ते 11,दुपारी 3 ते 6 या वेळेत अवजड वाहनांना
शहरात बंदी

बेळगाव / प्रतिनिधी

अपघातात दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर डीसीपी स्नेहा यांनी शहरात सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

04/08/2022

विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतली रहदारी उपायुक्तांची भेट
| न्यूज 24 तास Live|

अवजड वाहनांना बंदी आणि वाहतूक पोलीसांच्या नियुक्तीची केली मागणी|

बुधवारी ट्रकने शाळकरी मुलाला चिरडल्या नंतर गुरुवारी पोलीस उपायुक्त स्नेहा टीव्ही यांची पालकांनी भेट घेतली नेमकी कोणती केली मागणी पहा खालील व्हिडिओत

04/08/2022

महापालिका हद्दीत प्रभाग समिती स्थापन करा!

नागरिकांची महापालिका आयुक्तांना विनंती

बेळगाव / प्रतिनिधी

बेंगळूर - मंगळूर महानगरपालिकेची प्रभाग रचना ज्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्याप्रमाणे बेळगाव महानगरपालिकेची प्रभाग रचना अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील समस्यांचे निवारण करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच महापालिकेची निवडणुक होऊन जवळपास वर्ष होत आले. तरीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजूनही महापौर-उपमहापौर निवडणूक रखडली आहे. सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे प्रभागवार निवडून आलेल्या नगरसेवकांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. तेव्हा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका हद्दीत प्रभाग समिती स्थापन करण्याची विनंती नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.

#न्यूज24तास, , ,

03/08/2022

'ती' राबतेय घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी

धारवाड /प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक घराघरात तिरंगा ध्वज फडकविण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही तिरंगा ध्वज मोहीम यशस्वी करण्यासाठी धारवाड ची संजीवनी महिला संघटना अथक परिश्रम करत आहे. त्यांचे हे परिश्रम उत्साह आणि देशभक्तीचे उत्तम उदाहरण आहे.
, ,

03/08/2022

कारला पोलिसांचा 'दे' धक्का | न्यूज 24 तास

गोवावेस सर्कल येथे भर पावसात बंद पडली कार

कार बाजूला घेण्यात पोलिसांचे सहकार्य

वाहतूक कोंडी टळली

03/08/2022

असा घडला कॅम्प येथील अपघात | न्यूज 24 तास

कॅम्प येथील अपघाताचा काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

03/08/2022

न्यूज 24 तास Live : बेळगाव कॅम्प येथे अपघात

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News24tassbelgaum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share