Laxmikant Shinde

  • Home
  • Laxmikant Shinde

Laxmikant Shinde Acadmic Politics

नवीन शैक्षणिक धोरण ....2020
29/06/2024

नवीन शैक्षणिक धोरण ....2020

If the honey bee extinct human beings will become extinct in the next four years.
20/05/2024

If the honey bee extinct human beings will become extinct in the next four years.

लोकशाही साठी मतदान करा... तुमचे मत अमूल्य आहे...👍🙏
07/05/2024

लोकशाही साठी मतदान करा... तुमचे मत अमूल्य आहे...👍🙏

03/05/2024

हि निवडणूक जनतेने हातात घेतली आहे ... त्यामुळे सर्वच नेते परेशान झाले आहेत ... योग्य वेळ correct कार्यक्रम झाला पाहिजे इतकेच...

19/04/2024
महामानवाने दिलेल्या न्याय, समता..बंधुता... हे घटनात्मक संविधान स्वातंत्र्य अबाधित राहो.... महामानवास विनम्र अभिवादन...🙏💐
14/04/2024

महामानवाने दिलेल्या न्याय, समता..बंधुता... हे घटनात्मक संविधान स्वातंत्र्य अबाधित राहो....
महामानवास विनम्र अभिवादन...🙏💐

23/08/2023

विद्यापीठ वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...🙏🏻🌹
===©====©====©===

समता न्यायनिष्ट राजा ... त्रिवार अभिवादन ..🙏
26/06/2023

समता न्यायनिष्ट राजा ... त्रिवार अभिवादन ..🙏

Health is wealth ...🚭
31/05/2023

Health is wealth ...🚭

त्रिवार अभिवादन ...🙏
31/05/2023

त्रिवार अभिवादन ...🙏

साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ..🙏
26/05/2023

साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ..🙏

प्रवेश घेण्यापूर्वी त्या विषयाला तिथे शिक्षक आहेत का तपासा ...मगच प्रवेश घ्या...
24/04/2023

प्रवेश घेण्यापूर्वी त्या विषयाला तिथे शिक्षक आहेत का तपासा ...मगच प्रवेश घ्या...

सबका मंगल हो ...🫂🙏
22/04/2023

सबका मंगल हो ...🫂🙏

03/04/2023

*सहज जिज्ञासा म्हणून विचारलं...🤔

*५० आमदार* हे जेव्हा राज्य सोडून १ महिणा गुहाटीत गेले त्याचा पगार कसा निघाला?हा प्रश्न खरंच छान आहे. खरं तर माहिती अधिकारात हा प्रश्न विचारायला हरकत नाही.
🧐🧐🧐...
आणि आपले मात्र लगेच LWP...

किती मज्जा ना...😅😅😅

चैत्र ⛳ गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक सुभेच्छा !!!*********************************Save water and Soil ...🙏
22/03/2023

चैत्र ⛳ गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक सुभेच्छा !!!
*********************************
Save water and Soil ...🙏

17/03/2023

फेस बुक वॉल वरून
*⚫धक्कादायक बातमी⚫*

*आमदारांचे पगाराला लागतात ५ अब्ज !! माजी आमदारांच्या पेन्शनवर कोटींची उलाढाल !!*

शासनाच्या तिजोरीत असलेला खडखडाट, त्याचे विकासकामांवर होणारे परिणाम आणि राज्य कर्जाच्या खाईत लोटले गेले असताना ३६७ आमदारांच्या फक्त पगारावर पाच वर्षात ४ अब्ज ९५ लाख ७२ हजाराचा बोजा तिजोरीवर पडत असल्याची धक्कादायक माहिती आहे. ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर सातारा यांनी ही माहिती चव्हाट्यावर आणली आहे.
सातारा जिल्ह्यातील 24 आमदारांच्या पेन्शनसाठी महिन्याला 1 कोटी 13 लाख 38 हजार तर वर्षाला सुमारे 13 कोटी 60 लाख 56 हजार रूपयाचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. या जिल्ह्याची आकडेवारी पाहता राज्यातील माजी आमदारांचा पेन्शनचे कोटीतले आकडे पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. दर पाच वर्षाने पराभुत आमदारांच्या पेन्शनच्या संख्येत वाढ होत असल्याने. हा बोजा वाढतच जात आहे.
शासनाच्या तिजोरीला परवडत नाही म्हणून शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची पेन्शन योजनाच बासणात गुंडाळणार्‍या लोकसेवक राज्यकर्त्यांनी मात्र स्वत:चे ऊखळ पांढरे करण्यात धन्यता मानली आहे.आयुष्यातील 30 ते 32 वर्षे शासकिय नोकरी करणार्‍या कर्मचार्‍याला 22 ते 25 हजारांची पेन्शन तर पाच वर्षे आमदार म्हणून जनसेवा करणार्‍या, करोडपती होणारे कार्यसम्राटांना 50 हजार रूपये पेन्शन मिळत आहे. याव्यतिरिक्त आमदारांना, वैद्यकिय बिले, साडेतीन हजार कि.मी. मोफत रेल्वे प्रवास तर अमर्याद एसटीचा मोफत प्रवास अशा सुविधा दिल्या जात असल्याने "तुम्ही जनसेवा म्हणा, आमदार खातोय का मेवा" अशी म्हणायची वेळ सर्वसामान्य जनतेला आली आहे.राज्यावरील कर्जाचा बोजा पाच लाख कोटीवर पोहचला असताना, दुसरीकडे राज्यातील आमदारांच्या पगारावर कोट्यांवधी रूपये खर्च होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. लोकसेवक, कार्यसम्राट या उपाधी लावून जनसेवेसाठी विधानसभा आणि विधान परिषदेवर निवडून येणार्‍या आमदारांच्या पगारावर पाच वर्षात सुमारे ४ अब्ज ९५ लाख ७२ हजाराचा तिजोरीवर बोजा पडत आहे. प्रत्येक आमदाराचा पगार सुमारे पावने दोन लाखांच्या घरात आहे.
आजच्या डिजिटलच्या युगात विशेष म्हणजे टपाल सेवा आणि दुरध्वनीे सेवेसाठी त्यांना हजारो रूपयांची खिरापत वाटली जात आहे. राज्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदारांची संख्या 367 च्या घरात आहे. या आमदारांचा पगार महिन्याला पावनेदोन लाखाहुन अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधान मंडळाने जानेवारी 2018 या वर्षातील खर्चाची आकडेवारी मती गुंग करणारी आहे. सर्वसामान्य माणूस औद्योगिक वसाहतीत संसाराचा गाडा ओढण्यासाठी 6 ते 7 हजारावर राबतो मात्र आमदारांचे मुळ वेतन 67 हजार रूपये, महागाई भत्ता 91 हजार 120 रूपये संगणक चालकाची सेवा 10 हजार रूपये, दुरध्वनी सेवा 8 हजार रूपये, टपाल सुविधा 10 हजार रूपये, यांचा समावेश असून आमदारांना एकूण 1 लाख 86 हजार 120 रूपये प्रत्येक आमदारांवर दरमहा खर्च होत आहे. 367 आमदारांच्या वेतनापोटी दरमहा 68 कोटी 30 लाख 6 हजार रूपयांचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे.
एका बाजूला शासनाच्या तिजोरील खडखडाट असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. अशा परिस्थितीत स्वत:चे पगार आणि पेन्शन या सुविधांसाठी सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्‍नावर गळ्यात गळे घालत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
विद्यमान आमदारांना ठराविक अंतर मोफत रेल्वे आणि विमान प्रवास, खासगी रूग्णालयातील वैद्यकीय खर्च ही सुविधा माजी आमदारांना देखील लागू करण्यात आली आहे. शासनाला परवडत नसल्याने शासकिय नोकरांची पेन्शन बंद झाली. मात्र एक टर्म आमदार राहिलेल्या माजी आमदारांना 50 हजार रूपये पेन्शन दिली जात आहे. आमदार जेवढ्या टर्म निवडून येतील त्या प्रत्येक टर्मसाठी पाच हजारांची वाढ पेन्शनमध्ये केली जात आहे. दर पाच वर्षाने काही नवीन आमदार निवडून येतात त्यांना पगार सुरू होतो. तर जे विद्यमान आमदार पराभूत होतात त्यांना पेन्शनच्या यादीत आपोआपच येतात. त्यामुळे दर पाच वर्षाने आमदारांची पेन्शनची यादी वाढत जात आहे सातारा जिल्ह्यात एकुण 24 माजी आमदार पेन्शनचा लाभ घेत आहेत.यामध्ये अनंतमाला विजयसिंह नाईक निंबाळकर, सोनुताई तात्याराव जाधव, कमल सदाशिव पोळ,जयश्री गुदगे, शारदादेवी कदम, आशालता कदम, शशिकला भोईटे, उषा देवी शिंदे, जयश्री अवघडे, शकुंतला तरडे, शशिकला पिसाळ शारदाबाई थोरात, रत्नमाला शिंदे, या माजी आमदार आणि दिवंगत आमदारांच्या पत्नींना 40 हजार रूपये, डॉ. दिलीप येळगावकर, तुकाराम तुपे, मदन भोसले, सदाशिव सपकाळ या माजी आमदारांना 50 हजार,प्रभाकर घार्गे 52 हजार रूपये, लक्ष्मण माने 52 हजार रूपये, प्रतापराव भोसले 74 हजार रूपये, विष्णू सोनावणे 70 हजार रूपये, जनार्धन अष्टेकर 60 हजार रूपये, कराड दक्षिणचे माजी आमदार विलास काका उंडाळकर यांना सर्वाधिक 1 लाख 10 हजार रूपये पेन्शनचे मानकरी ठरले आहे. जिल्ह्यात माजी आमदारांच्या पेन्शनवर दरमहा 1 कोटी 36 लाख 56 हजार तर वर्षाला जिल्ह्यातील 24 आमदारांच्या पेन्शन मध्ये डॉ. दिलीप येळगावकर 22 हजार 880, तुकाराम तुपे 22 हजार 890, विलासराव पाटील 1लाख 91 हजार 360, लक्ष्मण माने 27 हजार 880, आशा लता कदम 7 हजार 280, मदन भोसले 22 हजार 880, प्रभाकर घार्गे 30 हजार 480, प्रतापराव भोसले 72 हजार 385 रूपये, जयश्री अवघडे 9 हजार 880, सदाशिव सपकाळ 25 हजार 480, विष्णू सोनावणे 48 हजार, जनार्धन अष्टेकर 6 हजार 500 असा आयकर कपात पेन्शन मधून करण्यात आली आहे. उर्वरित 10 माजी आमदारांना आयकर लागू झालेला नाही.
सातारा जिल्ह्याची गत आर्थीक वर्षातील आकडेवारी थक्क करणारी असून राज्यातील 36 जिल्ह्यातील माजी आमदारांच्या पेन्शन मुळे तिजोरीवर पडणारा बोजा पाहता, या खर्चावर कुठे तरी आळा घातला जावा अशी जोरदार चर्चा सर्वसामान्य जनमाणसात जोर धरू लागली आहे कारण राज्यावर पाच लाख कोटींचा बोजा आहे तो कमी होत नाही...

*होऊ देत जनजागृती. पाहू यात किती जण हे शेअर करतात आणि सत्ताधारी- विरोधक काय दखल घेतात ते. गेला बाजार काही आमदारांनी ज्यांना ज्यांना याची खरंच काहीही गरज नाही किमान त्यांनी तरी स्वतःहून जर पेन्शन, भत्ते आणि अन्य आर्थिक लाभ सोडले तर तो एक आदर्श निर्माण होवू शकतो...*
👆👆👆👆👆👆
*जितेंद्र जगताप वृत्तसंपादक जागर वृत्त सातारा*

नारी शक्ती ला प्रणाम ..🎊💕
08/03/2023

नारी शक्ती ला प्रणाम ..🎊💕

खूप खूप अभिनंदन...🎂🎉🎁
07/02/2023

खूप खूप अभिनंदन...🎂🎉🎁

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय सतीश भाऊ यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा ...🎊🎂🎁💐🙏
26/01/2023

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय सतीश भाऊ यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा ...🎊🎂🎁💐🙏

मांजा टाळा.... जीव वाचवा ... पक्षी वाचवा .... मांजा आपल्या मुलाला वापरू देवू नका ....🙏
16/01/2023

मांजा टाळा.... जीव वाचवा ... पक्षी वाचवा .... मांजा आपल्या मुलाला वापरू देवू नका ....🙏

विनम्र अभिवादन 🙏💐💐💐
12/01/2023

विनम्र अभिवादन 🙏💐💐💐

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणुक 2022 शिक्षक खुला प्रवर्ग या संवर्गातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. क...
02/12/2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणुक 2022 शिक्षक खुला प्रवर्ग या संवर्गातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. कृपया आपण आपले
पसंती क्रं. 1
मत देवून आपल्या माणसाला विजयी करावे .. ही विनंती.

आपले बहुमोल मतदान पॅनल च्या सर्व उमेदवारांना करावे ...ही विनंती
25/11/2022

आपले बहुमोल मतदान पॅनल च्या सर्व उमेदवारांना करावे ...ही विनंती

साला एक मच्छर .....
12/10/2022

साला एक मच्छर .....

सत्य आणि अहिंसा हे सूत्र ज्यांच्या आयुष्याची होती. केवळ अहिंसा ने मिळालेलं स्वातंत्र्य च चिरकाल टिकेल असे सांगणारे राष्ट...
02/10/2022

सत्य आणि अहिंसा हे सूत्र ज्यांच्या आयुष्याची होती. केवळ अहिंसा ने मिळालेलं स्वातंत्र्य च चिरकाल टिकेल असे सांगणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी. जय जवान जय किसान हे नारा देवून अत्यंत साधी राहणी, उच्च विचार आयुष्यभर जपणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, या दोन भारत मातेच्या थोर सुपुत्रास विनम्र अभिवादन ...💐💐

जनता हायस्कूल जालना येथील मराठी विषयाचे शिक्षक, मारवाडी युवा मंच चे अध्यक्ष , पदवीधर आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचे अत्यंत ...
01/10/2022

जनता हायस्कूल जालना येथील मराठी विषयाचे शिक्षक, मारवाडी युवा मंच चे अध्यक्ष , पदवीधर आमदार सतीश भाऊ चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते व आमचे मित्र श्री पवन जोशी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा....🎂🎁🎊🎉
या प्रसंगी शुभेच्छा देताना, मुख्याध्यापक इंद्रजित जाधव, डॉ. फलके गणेश, श्रीनिवास, डॉ. तोतरे, डॉ. बिरकायालू आदि.

Heritage walk at Devgiri Fort ....
25/09/2022

Heritage walk at Devgiri Fort ....

17/09/2022

मराठवाडा मुक्ती संग्रामात दिनाच्या .. शुभेच्छा ...!!
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शूरवीरांना विनम्र अभिवादन!!! 🙏🏻
आपणास मराठवाडा स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
°°°°°°°°°°°°°°🌹🙏🏻🌹°°°°°°°°°°°
डॉ. लक्ष्मीकांत शिंदे

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmikant Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share