महाविकास आघाडीकडून प्रचारात आघाडी... सत्ताधारी युती सरकारविरोधात 'गद्दारांचा पंचनामा' प्रसिद्ध.
#Congress #NCPSP #ShivsenaUBT
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर..
कायदा आणि सुव्यस्था भाजपाच्या दावणीला बांधलेली आहे..
भाजपाच्या बड्या नेत्याच्या मुलाने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत अनेक गाड्यांना ठोकले मात्र त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे.
जनताच निवडणुकीत मविआला जोडे मारेल...
रेल्वेत इगतपुरी येथे वयस्क इसमाला मारहाण करणा-यांना अद्दल घडवा.
राजकोट किल्यावरील महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे गेला कुठे ?
छत्रपती शिवाजी महाराज आणि सूरत लूट..
काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त #नागपूर येथील भारत जोडो मैदानावर जमलेला समुदाय...
#है_तैयार_हम
आम्ही शिवसेनेतून बाहेर का पडलो ??
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदार यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून पाठवलेला संदेश.
#शिवसेना, #एकनाथशिंदे #गुवाहाटी
सोनिया गांधी, राहुल गांधींना ED ची नोटीस कशासाठी ??
नॅशनल हेराल्ड..
एनसीबी च्या समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप!
एनसीबीच्या कार्यपध्दतीवर पुन्हा हल्लाबोल... कारवाया किती ख-या, किती खोट्या ?
.... आणि लोकांनी भाजपाला येडी ठरवलं!
खा. शरद पवार यांचा आयकर छापेमारीवरून भाजपाला टोमणा..