marathi status

marathi status संतांचे कार्य पाहता आपण त्यांचे कार्?

मराठी संत परंपरा
16/08/2021

मराठी संत परंपरा

04/06/2021
29/04/2021

Yatra special

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…
24/10/2020

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते
28/09/2020

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते

डोळ्यात आले अश्रू,बाप्पा आम्हाला नका विसरू..आनंदमय करून चालले तुम्ही,पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..गणपती बाप्पा मोरया,...
31/08/2020

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

ओढ तुझ्या आगमनाची,आस तुझ्या भेटीची, भक्तांचा विघ्नहर्ता तु,गजमुख लंबोदराय तु ! गणपती बाप्पा मोरया
21/08/2020

ओढ तुझ्या आगमनाची,आस तुझ्या भेटीची, भक्तांचा विघ्नहर्ता तु,गजमुख लंबोदराय तु ! गणपती बाप्पा मोरया

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
21/08/2020

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरंराम नारायणं जानकी वल्लभंगोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
10/08/2020

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं

राम नारायणं जानकी वल्लभं

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

श्रावणाच्या सरी अखंड बरसू देभाऊ माझा यशाने न्हाऊ दे..राखी शिवाय काही नाही माझ्याकडेम्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.....
03/08/2020

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

27/07/2020

Address

Ahmedabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when marathi status posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to marathi status:

Videos

Share