Pune News

Pune News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune News, Media/News Company, .

28/07/2024

#सतर्कतेचा_इशारा
पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८०%, पानशेत ९४% आणि टेमघर ७८% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण ८४% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.

दि. २८/०७/२०२४ च्या रात्री व दि. २९/०७/२०२४ च्या पहाटे अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे पुढील ४८ तासांत मुठा व पवना नदीपात्रात पर्जन्यमानानुसार व येव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असुन पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.

उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये.

Pimpri Chinchwad Municipal Corporation

Boil Water Before Drinking: Muddy Water Alert in Pune PMC Pune
28/07/2024

Boil Water Before Drinking: Muddy Water Alert in Pune PMC Pune

25/07/2024
Pune night dhingana to stop; New regulations of Pune Police announced for hotels and pubs
20/02/2024

Pune night dhingana to stop; New regulations of Pune Police announced for hotels and pubs

12/12/2023

शारदीय नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं
15/10/2023

शारदीय नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं

31/07/2023

#शहराच्या_वाहतूक_व्यवस्थेत_बदल
दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यात येणार आहे.

दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी-
● Play store - https://bit.ly/PCMCSmartSarathiApp…
● iOS - https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS…

Pimpri Chinchwad Municipal Corporation Pune Traffic Police Pimpri Chinchwad Police PMC Pune

Pune is ready to extend awarm welcome to PM Narendra Modi on his significant tour.
31/07/2023

Pune is ready to extend a
warm welcome to PM Narendra Modi on his significant tour.

Pune: Two People Feared Dead, Four Injured After Tanker Collides With Bikes In Dive Ghat
09/05/2023

Pune: Two People Feared Dead, Four Injured After Tanker Collides With Bikes In Dive Ghat

9-May-1540Maharana Pratap, great warrior and freedom fighter, was born.
09/05/2023

9-May-1540
Maharana Pratap, great warrior and freedom fighter, was born.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share