Karjat-Jamkhed Times

  • Home
  • Karjat-Jamkhed Times

Karjat-Jamkhed Times बातम्या आपल्या गावाकडच्या....

शब्द जपून का वापरावे आणि राजकीय आणि वयक्तिक वैर कुठपर्यंत ठेवावे याबद्दल.....काही दिवसांपूर्वीच निवडणुकीदिवशी लाईव्ह टीव...
20/12/2024

शब्द जपून का वापरावे आणि राजकीय आणि वयक्तिक वैर कुठपर्यंत ठेवावे याबद्दल.....

काही दिवसांपूर्वीच निवडणुकीदिवशी लाईव्ह टीव्ही वर प्रा.राम शिंदे यांच्या लायकी बद्दल आ. रोहित पवार यांनी भाष्य केले होते. आता याच राम शिंदेंना आ.रोहित पवार यांनी विधान परिषद सभापती पदी निवड झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या..

एकमेकांचे कट्टर राजकीय दुश्मन असेल तरी आ. रोहित पवार यांनी राम शिंदेंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देणे आणि सभापती प्रा. आ. राम शिंदे यांनी त्या खुल्या मनाने स्वीकारणे यातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी खूप काही शिकण्यासारखे आहे.

सालगड्याच पोरग विधानपरिषद सभापती होणार!वा रे पठ्ठ्या!कर्जत जामखेड तालुक्यासह समस्त अहिल्यानगरवासियांसाठी अभिमानाची गोष्ट...
18/12/2024

सालगड्याच पोरग विधानपरिषद सभापती होणार!

वा रे पठ्ठ्या!

कर्जत जामखेड तालुक्यासह समस्त अहिल्यानगरवासियांसाठी अभिमानाची गोष्ट!

आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदी निवड होण्याची शक्यता...प्रा. राम शिंदे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत...अधिकृत...
17/12/2024

आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदी निवड होण्याची शक्यता...

प्रा. राम शिंदे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत...

अधिकृत घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष!

आ. राम शिंदेंनी शेअर केलेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या सेल्फीची सर्वत्र चर्चा....राम शिंदेंना मंत्रिपद मिळणार काय याबद्दल ...
08/12/2024

आ. राम शिंदेंनी शेअर केलेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या सेल्फीची सर्वत्र चर्चा....

राम शिंदेंना मंत्रिपद मिळणार काय याबद्दल सर्वत्र चर्चा...

आपल्याला काय वाटते, मुख्यमंत्री फडणवीस आपल्या खास व्यक्तीला देणार काय मंत्रिपद?

व्हा व्यक्त....

अहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके पुन्हा राष्ट्रवादी दादा गटात जाणार???लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण ची जागा मित्र पक...
04/12/2024

अहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके पुन्हा राष्ट्रवादी दादा गटात जाणार???

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण ची जागा मित्र पक्ष भाजपा कडे असताना आपला खासदार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी निलेश लंकेंना शरद पवार गटा मार्फत निवडून लढविण्यासाठी पाठवले तर नव्हते ना???

विधानसभेत रोहित पवार यांच्या सारख्या आपल्या जवळच्या व्यक्तींना निवडून आणल्यानंतर पुन्हा निलेश लंकेची घर वापसी तर होत नसेल ना?

काय वाटते आपल्याला??? व्हा व्यक्त!

ते पुन्हा येणार???? देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत...एकनाथ शिंदेच्या पडलेल्या चेहऱ्याची मात्र स...
29/11/2024

ते पुन्हा येणार???? देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत...

एकनाथ शिंदेच्या पडलेल्या चेहऱ्याची मात्र सर्वत्र चर्चा....

काय वाटते तुम्हाला कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री?

प्रा. आ. राम शिंदे यांची मंत्री मंत्रिमंडळात वर्णी लागणार?
28/11/2024

प्रा. आ. राम शिंदे यांची मंत्री मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

महाराष्ट्राचे संभ्याव्य नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रा. आमदारराम शिंदे साहेबांचा सत्कार
25/11/2024

महाराष्ट्राचे संभ्याव्य नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रा. आमदार
राम शिंदे साहेबांचा सत्कार

25/11/2024

दोन्ही दादांच्या अंतर्गत सेटलमेंट मद्ये आ. राम शिंदेचा बळी???

नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओ ने एकच खळबळ....

भाजपा कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात....

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रा. आ. राम शिंदे यांची पोस्ट चर्चेत...
24/11/2024

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रा. आ. राम शिंदे यांची पोस्ट चर्चेत...

24/11/2024

आ. रोहित पवार यांनी आपल्या गावात कोणती कामे करण्याचे आश्वासन दिले आहे? सांगा कॉमेंट मध्ये...

23/11/2024

निवडणूक अधिकाऱ्यांकडून आमदार निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारताना आ. रोहित पवार

Congratulations
Rohit Rajendra Pawar !

23/11/2024

अधिकृत निवड...

आ. रोहित पवार पुन्हा एकदा कर्जत जामखेड चे आमदार... अवघ्या
१२४३ मतांनी झाला विजय

23/11/2024

मशीन बिघडल्यामुळे अजून पाच हजार मतदान मोजणी बाकी आहे. Vvpat मोजणी चालू... रोहित पवार तीनशे मतांनी आघाडीवर आहेत.

23/11/2024
23/11/2024

२६ व्या फेरीचे आकडे आले समोर...
रोहित पवार ९३६ ने पुढे...
परीट वाडीचे मतमोजणी बाकी

23/11/2024

सस्पेन्स कायम...

कर्जत जामखेड चा आमदार कोण यावर अजून अधिकृत घोषणा नाही....

23/11/2024

२४ फेरी अखेर राम शिंदे १४१४ मतांनी पुढे

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karjat-Jamkhed Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Karjat-Jamkhed Times:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share