Nityanand Ainkar

  • Home
  • Nityanand Ainkar

Nityanand Ainkar Actor /Writer New short Flim Aai.com

05/12/2020
27/07/2020

https://youtu.be/a7bfzfBZyBQ

नमस्कार सर्वांना..🙏

ज्या क्षणाची आपणा सर्वांना आतुरता होती तो क्षण Finallyy आला आहे.🤗🙌

कोरोनाच्या या महासंकटात कवींना त्यांचं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं होतं आणि हाच विचार करून टॅलेंट हंट एंटरटेनमेंट (मुंबई) या संस्थेने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

०१ जुलै,२०२० रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत कवींच्या खूप छान कविता दाखल झाल्या होत्या.
चला तर मग आपण सर्व या स्पर्धेचा अंतिम विजेते . आणि त्यांच्या कवितांचा मनमुराद आनंद घेऊया🤗📝✒

मी मतदान केल तूम्ही मतदान केले का?
29/04/2019

मी मतदान केल
तूम्ही मतदान केले का?

विहीरी वरचं भूत लवकरच येत आहे
19/04/2019

विहीरी वरचं भूत
लवकरच येत आहे

19/04/2019

COMING SOON

👽👽विहीरी वरच भूत 👽👽

Best sunset of my life form   FORT
02/01/2019

Best sunset of my life form
FORT

 #आप  # आपले  #संपूर्ण  # नाव  # लिहा #
05/09/2018

#आप # आपले #संपूर्ण # नाव # लिहा #

16/08/2018

Road kiske BAMPTON ka nahi hain

10/08/2018

मराठी बाहूबळी ईंदुरीकर महाराजांच् किर्तन

28/07/2018

1ST AUGUST Sinhgarh KON KON YENAR .
PLEASE COMMENT GUY'S

28/07/2018

Gajendra Varma tera ghata song

23/07/2018
19/07/2018

Today Going to Pandrpur Guy's

 ्लोश_आहे_गावाचा__ #?? ारण_वाढदिवस__ #?? #आहे_.. 🔥 #जबरदस्त👌 माहोल  #करणारा 1  #दिलदार मित्र 👦👈📝नाव  #गेले तर चाले पण🔪??...
03/07/2018

्लोश_आहे_गावाचा__ #
?? ारण_वाढदिवस__ #??
#आहे_..
🔥 #जबरदस्त👌 माहोल #करणारा
1 #दिलदार मित्र 👦👈
📝नाव #गेले तर चाले पण🔪
?? #दोस्ती नाई #तुटली पाहिजे
या #फार्मूला वर #चालणारे🙋‍♂
मित्रांच्या👬👫👬👭 👼 #मनावर_अधिराज्य😘_गाजवणारा
#प्रत्येकाला #"भावा" म्हणणारे_
राकेश यांना
👑 #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेछा👑
🎂Happy RAKESH 🎂

🔫🔫बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे. आपल्या भाऊंचा वाढदिवस आहे. हवा करायची आहे. JanJanardhan Sh*tkariJanardhan Sh*t...
12/06/2018

🔫🔫बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे. आपल्या भाऊंचा वाढदिवस आहे. हवा करायची आहे. JanJanardhan Sh*tkariJanardhan Sh*tkarr आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

10/06/2018

*टमटमची गोष्ट*

तालुक्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर पण डोंगरात असलेल्या गावात महाराष्ट्र शासना ची लाल एसटी नियमित ये जा करत असे।
काही दिवसांनी गावात टमटम चे आगमन झाले।
टमटम म्हणजे तीन चाकी रिक्षा ।
एका चे पाहून दुसर्याने ,तिसर्याने असे गावात 10 ते 15 टमटम झाले।
लाल एसटी ह्यांच्या धंद्या आड येऊ लागली।
आणि मग ह्यांनी लाल एसटी ला ग्राहक च मिळू द्यायचा नाही असा प्लॅन केला।
म्हातारी माणसे लहान मुले ह्यांना टमटम वाले अर्ध्या तिकिटात नेऊ लागले।
लाल एसटी बंद झाली।

मग यांनी खरे रंग दाखवायला सुरुवात केली टमटम भरल्या शिवाय हलवायचे नाही । कोणाला दवाखान्यात जायचे असेल किंवा कुणाला शाळेला उशीर जरी झाला तरिही टमटम भरल्याशिवाय हलवायचे नाही ।
लोकांना आपली चूक लक्षात आली।
पण
लाल एसटी गावातून निघून गेली ती कायमची
।आपण आपल्याच हाताने गुलामगिरी आणली म्हणून गावातील शहाणी माणसे तळमळत आहेत।पण काही उपयोग नाही।

आजकाल प्रत्येक गावात खाजगी इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहेत।
खाजगी संस्था चालक विद्यार्थी शोधत प्रत्येक माणसाच्या घरी फिरत आहेत।
गावातील जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांचे विद्यार्थी पळवले जात आहेत।
सुरुवातीला खाजगी शालेय वाहतूक फुकट गणवेश फुकट ।इत्यादी सुविधादेऊन विद्यार्थी आणले जात आहेत।
गावातील जिल्हा परिषद व नगर परिषद शाळा बंद पडतील असे डाव पेच खेळेले जात आहेत।
मग मला आठवण येते टमटमच्या गोष्टीची !
सुज्ञ लोकांना अधिक न सांगणे।

*आपली शाळा जिल्हा परिषद शाळा*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Happy bday Vipul   शिवसाई चे.‪ #‎Action‬हिरो तसंच मनानं दिलदार ,❤,, बोलनं दमदार ,,, वागणं जबाबदार.....*Cool_personality ...
09/06/2018

Happy bday Vipul
शिवसाई चे.‪ #‎Action‬हिरो तसंच मनानं दिलदार ,❤,, बोलनं दमदार ,,, वागणं जबाबदार.....*Cool_personality सतत केस वर करून लाखो मुलींना‪ #‎Impress‬करणारेे डॅशिंग व धडाकेबाज‪ #‎ नेते..*..तसेच‪ #‎ग्रामपंचायतचे‬‪ #‎Chocolate_boy‬ # Honda चा HORN वाजवून आजुबाजुच्याना घायाळ करणारे तसेच डझनभर पोरींचे प्राण व,लाखो मुलींच्या मनावरनाही तर ह्र्दयावर राज्य करणारे।। ।तसेच "अखिल भारतीय मूलीपटवा " संघटनेचे अध्यक्ष ।।तसेच " एका नजरेत मुलीला पटवने" यास्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी असलेले।।तसेच दोन अडीचशेसासर वाड्यांचे एकुलते एक मालक।। प्रसिद्ध चाँकलेट बाँय #आमच्या जिवाचे जिवलग मित्र ,आमचे लाडके भाऊ आणि भावापेक्षा जास्त असलेले ¶¶♀♂आणि पोरीसाठी झुरनारे सतत "Lenovo " मध्ये व्यस्त वाढदिवसाचा खापकन शुभेच्छा।।।¶¶♂।।।।।।।।।।।।।।।।।।।।यांस वाढदिवसाच्याकचकटून , पोत भरून,700/800 ट्रक भरून , मोकार म्हणजेमोकारच ; जबराट अशा , अती म्हणजे लई .... अती प्रमाणात,pulser वर बसुन # petrol संपेस्तोर......सांगता येत नाहीत एवढया मोक्कार शुभेच्छा.....🎊🎊🎂 💐💐💐

Address

L. B. S. Marg
Aamchi Mumbai

Telephone

7977195115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nityanand Ainkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share