Dainik Bharat Satta

  • Home
  • Dainik Bharat Satta

Dainik Bharat Satta नव्या युगाची नवी पहाट

दै.भारत सत्ता हे वृत्त पत्र नानासाहेब केरबा माने यांच्याकडून स्थापन झाले आहे. हे वृत्तपत्र लातूर शहरात 2012 साली सुरु झाले आहे. यांचे मुख्य कार्यालय लातूर येथे आहे. या दैनिकाच्या काही संपूर्ण लातूर जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. हे वृत्तपत्र खालील काही गोष्टींवर आधारित आहे.

तरुणांचे विचार व त्यांच्या स्वपनास आधार, राजकारण, सामाजिक बांधिलकी जपणारे, शैक्षणिक, मनोरंजन आणि त्याच बरोबर संपूर्ण लातूर जिल्ह्

यातील सर्व घडामोडी या दैनिकामध्ये प्रकाशित होतात.

या दैनिकाचा वाचकवर्ग 10.5 हजार आहे. हे दैनिक भ्रष्टाचार, अन्याय, व स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल प्रखड मत मांडणारे आहे. व निर्भिड, निपक्ष व पिरवर्तन घडवून आणणारे हे वृत्तपत्र आहे.

 #ऐतिहासिक_29नोव्हेंबर  #मा_मुख्यमंञी साहेब आपण जो मराठा आरक्षणाचा  ऐतिहासिक निर्णय घेतला व आपण दिलेला शब्द अखेर पाळला आ...
29/11/2018

#ऐतिहासिक_29नोव्हेंबर
#मा_मुख्यमंञी साहेब आपण जो मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला व आपण दिलेला शब्द अखेर पाळला आपले मनस्वी खुप #खुप_अभिनंदन व आभार.
ऐतिहासिक निर्णयाच्या सर्व साथीदारांना शिलेदारांना,
संघटना पक्ष सर्वांचे मनस्वी खुप खुप आभार व मराठा #आरक्षणास #पाठींबा देणार्या सर्व #दिलदार_समाज #बांधवांचे #आभार...
नानासाहेब माने

Address

दै. भारत सत्ता, दयानंद कॉलेज जवळ सिंगण कॉम्प्लेक्स खाडगांव रोड लातूर
लातूर
413531

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik Bharat Satta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dainik Bharat Satta:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share