यवतमाळ : माहेश्वरी महिला मंडळ तर्फे आयोजित कृत्रिम अवयव दान, महेश भवन येथे संपन्न.
यवतमाळ : सर्व शिवभक्तांना शिवजयंती निमित्त शिवमय शुभेच्छा
यवतमाळ : मा. प्रल्हादजी इंगळे, आर्णी तहसील कार्यालय समोर ,🟢 आमरण उपोषण,व दि.09/02/2024 ला आत्मदहनाचा इशारा दिला. शासनाचे, शासनाला सहकार्य नाही.
यवतमाळ : दि.01/02/2024. मॅडम वर्षा ताई निकम, यांनी ई. डी. चा निषेध करताना.
यवतमाळ : दि.01/02/2024 रोजी, बेंबळा प्रकल्प धरणग्रस्त नागरिक यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले.
यवतमाळ : दि. 28/01/2024 रोजी, मातोश्री वृद्धाश्रम निळोणा, रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे,मा. सुनिल जी खातखेडकर, पत्रकार परिषदेत माहिती देताना.
यवतमाळ : दि. 26 जानेवारी 2024 रोजी मा.ना. संजय भाऊ राठोड, पालकमंत्री यवतमाळ, माननीय डॉक्टर जिल्हाधिकारी पंकज जी आशिया, माननीय डॉक्टर पवनजी बनसोड, पोलीस अधिक्षक, यवतमाळ, पोस्टल ग्राउंड येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
यवतमाळ : दि.21/01/2024 , अमडापूर प्रकल्पांतर्गत कुरळी ,ता. उमरखेड येथे माननीय राजेंद्र जी कांबळे जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी यांनी भेट दिली.
यवतमाळ : दि. 22/01/2024 मा. पुरुषोत्तम जी खेडेकर,सस्थापक अध्यक्ष , मराठा सेवा संघ. जन संवाद दौरा, आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना.
यवतमाळ : जिल्हा कृषि महोत्सव प्रदर्शनी 2024 पोस्टल ग्राउंड येथे आयोजित
यवतमाळ : दि.14/01/2024 रोजी महायुती मेळावा आयोजित करण्यात आला, त्या वेळी विविध पक्षांचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : मा.मधुकरजी काठोळे, पत्रकार परिषदेत माहिती देताना.
यवतमाळ : मा. निलेश जी विश्वकर्मा, प्रा.अध्यक्ष , वंचित चे पत्रकार परिषदेत माहिती देताना, रेस्ट हाऊस यवतमाळ येथे.
यवतमाळ : मा. हरिभाऊजी राठोड, माजी खासदार, ओबीसी आरक्षण बाबत माहिती देताना, पत्रकार परिषदेत.
यवतमाळ : सत्य शोधक महात्मा ज्योतिबा फुले, चित्रपट गाजणार, प्रा. संजयजी खडसे , पत्रकार परिषदेत दिली माहिती.
यवतमाळ : नगरपरिषद कर वाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन व तीव्र विरोध करणारच....... अँड प्रफुल्लजी मानकर , अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी व इतर पदाधिकारी
यवतमाळ : डॉ. पवन बनसोड जि.पोलिस अधिक्षक यवतमाळ यांनी गुन्हाचऻ आराखडा देताना...