Rise & Shine Branding Solutions

Rise & Shine Branding Solutions We are provide digital marketing, Social media marketing, Website Development & Graphics designing for any business or professionals...
(1)

11/07/2023

Social media digital marketing services
04/10/2022

Social media digital marketing services

सोशल मीडिया मार्केटिंग साठी आजच संपर्क करा.  #निवडणूक
12/11/2021

सोशल मीडिया मार्केटिंग साठी आजच संपर्क करा.

#निवडणूक

राजकारण करताना सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा घटक झालेला आहे, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष करून...
09/11/2021

राजकारण करताना सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा घटक झालेला आहे, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही..

इलेक्शन कॅम्पेन...                              #
06/11/2021

इलेक्शन कॅम्पेन...

#

धनत्रयोदशी निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा
02/11/2021

धनत्रयोदशी निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा

युवा नेते बँनर
29/10/2021

युवा नेते बँनर

दिवाळी ऑफर
29/10/2021

दिवाळी ऑफर

29/10/2021
वाढदिवस बँनर सँपल
29/10/2021

वाढदिवस बँनर सँपल

18/10/2021

15/10/2021

सोशल मीडिया मार्केटिंग आता आपल्या बजेट मध्ये, तुमचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.                   ...
13/10/2021

सोशल मीडिया मार्केटिंग आता आपल्या बजेट मध्ये, तुमचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

19/05/2021


02/03/2021

17/02/2021

अशाच साऱ्या पोस्टसाठी फॉलो करा

09/02/2021
08/02/2021

श्री. अदार पूनावाला यांच्या मालकीच्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या पारशी समाजातील सदस्यांसाठी ६०००० लस प्रदान केले. (६०००० डोस ही त्याची अर्ध्या दिवसाची निर्मिती आहे)

पण त्यांचा देकार बॉम्बे पारशी पंचायतीने नम्रपणे नाकारला...

यावर रतन टाटा, यांची टिप्पणी आहे की “आम्ही प्रथम भारतीय आहोत, नंतर आम्ही पारशी आहोत. आमची पाळी येण्याची आपण वाट पाहू.

लस साठवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बाटल्या रिशद दादाचंजी या पारशी मालकीच्या आहेत.

टाटा मोटर्सच्या ट्रक लसींच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात.

पारसी वाडिया यांच्या मालकीची गो एयरची विमान सुविधा लस दूरच्या ठिकाणी नेण्यासाठी वापरण्यात आली.

वाहतुकीदरम्यान वापरण्यात येणारा कोरडा बर्फ दुसरे पारसी दादाभॉय यांनी तयार केली.

लसीकरण गोदरेज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

आणि तरीही पारसींना लसी मिळविण्यामध्ये विशेष प्राधान्य नको आहे.

कारण ते स्वत: ला सर्व प्रथम भारत मातेचा पुत्र मानतात आणि ते अत्यंत अल्पसंख्याक असूनही शांत व समजुतदार आहेत

खऱ्या अर्थानं ही माणसं, हा समाज सर्वार्थाने समृद्ध आहे.

ही राष्ट्रीय वृत्ती आपल्यात कधी येणार ?

साभार - Yogeshwar Kasture.

 #शुभ_सकाळ√ संकष्टी चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा
31/01/2021

#शुभ_सकाळ
√ संकष्टी चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा

22/01/2021

21/01/2021

 #ब्रॅडींग_म्हणजे_नेमके_काय? √ कुठल्याही व्यवसाय ला ब्रॅडींग ची जोड दिल्यास दुप्पट किम्मत होते√ वस्तू कोणत्याही प्रकारची...
12/01/2021

#ब्रॅडींग_म्हणजे_नेमके_काय?
√ कुठल्याही व्यवसाय ला ब्रॅडींग ची जोड दिल्यास दुप्पट किम्मत होते
√ वस्तू कोणत्याही प्रकारची असू द्या ब्रॅन्ड म्हणले की किम्मत वाढली
√ ब्रॅन्डीगं साठी आवश्यक बाबी काय असते,
√ सर्वात प्रथम योग्य प्रकारे मार्केटिंग
√ प्रोडक्ट ची क्वॉलीटी व लोकप्रियता
√ बाजार पुरवठा व वस्तू आधारित मुल्ये
√ कठीण काळात पण स्टेबल किमती व पुरवठा
या सर्व बाबतीत टिकून आपली ओळख निर्माण करणे म्हणजे ब्रॅन्ड होणे आधुनिक डिजिटल युगात ते सोपे आहे
√ डिजिटल मार्केटिंग ने घराघरात पोहोचणे सोपे आहे आणि लोकप्रियता वाढवणे सुद्धा
नविन व्यवसाय सुरू केला असेल तर डिजिटल मार्केटिंग करावे कमी कालावधीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणे सोपे होते

 #नवीन_व्यवसाय_सुरू_केला_आहे #सोशल  #मिडिया  #जाहिरातीचे_फायदे_वाचा√ सोशल मीडियावर मार्केटिंग करून आपला प्रोडक्ट जास्तीत...
12/01/2021

#नवीन_व्यवसाय_सुरू_केला_आहे
#सोशल #मिडिया #जाहिरातीचे_फायदे_वाचा
√ सोशल मीडियावर मार्केटिंग करून आपला प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होते
√ मार्केटिंग टीम पेक्षा कमी खर्चात जास्त बिजनेस वाढवता येतं
√ आपला डिजिटल प्लॅटफॉर्म वर ब्रॅन्ड निर्माण होतो
√ डिजिटल मार्केटिंग केल्याने सामान्य लोकापर्यंत आपला प्रोडक्ट लवकर पोहचवण्यास मदत होते
√ सतत ग्राहकांच्या नजरेस आपला प्रोडक्ट सतत दिसत असल्याने ग्राहकांचे आकर्षण वाढते
√ प्रोडक्ट ची विश्वासार्हता वाढते
√ ६५ टक्क्यांनी जास्त सेल्स वाढण्यास मदत होते
√ अत्यंत कमी खर्चात डिजिटल मार्केटिंग सेवा उपलब्ध आहे
√ आधुनिक काळात डिजिटल मार्केटिंग गरजेचे झाले आहे
√ नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यांना अंत्यत उपयुक्त ठरते
√ योग्य प्रकारे समजून सोशल मीडियावर मार्केटिंग करा आणि व्यवसाय वाढवा!
√ संपर्क करा 9921661118/7821920425

√ व्यवसाय सुरू केला पण सेल्स नाही,√ चिंता करू नका सोशल मीडिया मार्केटिंग करा√ योग्य प्रकारे डिजिटल मार्केटिंग केल्यास, स...
11/01/2021

√ व्यवसाय सुरू केला पण सेल्स नाही,
√ चिंता करू नका सोशल मीडिया मार्केटिंग करा
√ योग्य प्रकारे डिजिटल मार्केटिंग केल्यास, सेल्स वाढतं
√ व्यापारी व ग्राहक आकर्षित होतात,
√ डिजिटल असल्याने आपला ब्रॅन्डीगं होतं
√ व्यवसाय वाढण्यास मदत होते.
√ नविन व्यवसाय सुरू केला असेल तर या पेक्षा सोपे उपाय दुसरे नाही.

Address

Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rise & Shine Branding Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rise & Shine Branding Solutions:

Share


Other Digital creator in Yavatmal

Show All

You may also like