Ekdum Mast Design

Ekdum Mast Design आमच्याकडे सर्व प्रकारच्या डिझाईन ची ? आमच्याकडे ऑनलाईन च्या माध्यमातून खूपच स्वस्त, मस्त ऑफर्स तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या.

14/12/2021
आम्ही काय कामं करतो, त्याबद्दल थोडक्यात सांगितले आहे आणि तुम्हाला जर कोणत्या प्रकारची डिझाईन बनवून पाहिजे असेल तर, खाली ...
29/08/2021

आम्ही काय कामं करतो, त्याबद्दल थोडक्यात सांगितले आहे आणि तुम्हाला जर कोणत्या प्रकारची डिझाईन बनवून पाहिजे असेल तर, खाली दिलेल्या ऑर्डर लिंक ला क्लिक करून तुमची डिटेल्स द्या किंवा व्हाट्सअँप नंबर ला डिटेल्स द्या आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी सॅम्पल तयार करून देऊ.
ऑर्डर लिंक: https://forms.gle/1oDZ56BvW7ZQL2Fb6
व्हाट्सअँप: 9619603010

नमस्कार, निर्माणरेखा च्या "एकदम मस्त डिझाईन" ह्या चॅनेल मध्ये तुमचे मनोपुर्वक स्वागत नेहमी राहील.आजच्या व्हिडिओ .....

एकदम मस्त ऑफर ची सुवर्णसंधी सोडू नका, तुम्हाला जर तुमच्या बिझनेस साठी किंवा इतर कामासाठी डिजिटल व्हिसीटींग कार्ड बनवून प...
26/07/2021

एकदम मस्त ऑफर ची सुवर्णसंधी सोडू नका, तुम्हाला जर तुमच्या बिझनेस साठी किंवा इतर कामासाठी डिजिटल व्हिसीटींग कार्ड बनवून पाहिजे असेल तर, तुमच्यासाठी हि स्वस्त मस्त सुवर्णसंधी आहे, तिचा लाभ घ्या.
सॅम्पल बघण्यासाठी लिंक दिली आहे, प्रत्येक पॉईंट्स क्लिक करून बघा आणि तुम्हालाही असं डिजिटल कार्ड बनवून पाहिजे असेल तर, लगेच फक्त रुपये १८०/- पेमेंट करा, तुमची डिटेल्स द्या, दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला तुमचं डिजिटल कार्ड तुमच्या व्हाट्सअँप नंबरला सेंड करणार.

सॅम्पल कार्ड लिंक:
https://hihello.me/p/f67747ed-e8e5-4fff-ab7b-736d84e1d787

पेमेंट लिंक:
https://www.instamojo.com//

21/07/2021

Visiting Card Full2Dhamaka Offer
एकदम मस्त ऑफर ची सुवर्णसंधी सोडू नका, तुम्हाला जर तुमच्या बिझनेस साठी किंवा इतर कामासाठी व्हिसीटींग कार्ड बनवून पाहिजे असेल तर, तुमच्यासाठी हि स्वस्त मस्त सुवर्णसंधी आहे, तिचा लाभ घ्या.
ह्या लिंक ला क्लिक करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता
https://forms.gle/uUL7AEckhiQWADgA9

तुमचा फॉर्म सबमिट झाल्यावर, आम्ही तुम्हाला तुम्ही दिलेल्या नंबर ला संपर्क करणार.

संपर्कासाठी :
बोलण्या साठी 8928723473 आणि व्हाट्सअँप साठी 9619603010

नमस्कार, निर्माणरेखा च्या "एकदम मस्त डिझाईन" ह्या बिझनेस मध्ये तुमचे मनोपुर्वक स्वागत नेहमी राहील.आमच्याकडे सर्व प्रकारे...
21/07/2021

नमस्कार, निर्माणरेखा च्या "एकदम मस्त डिझाईन" ह्या बिझनेस मध्ये तुमचे मनोपुर्वक स्वागत नेहमी राहील.
आमच्याकडे सर्व प्रकारे डिझाईन्स होतात तसेच प्रिंटींग ची कामे सुद्धा स्वीकारली जातात आणि आम्ही आता डिजिटल डिझाईन बनवायला सुरुवात केली आहे आणि सगळ्या डिझाईन्स खाली संपर्क दिला आहे, त्या त्या पॉईंट्स ला क्लिक केले कि त्या सब्जेक्टस प्रमाणे आमच्याशी संपर्क होईल.
सॅम्पल्स आर्टवर्कस बघण्यासाठी ह्या लिंक ला क्लिक करा
https://www.canva.com/design/DAEk0PcX3Bk/view

Check out this presentation designed by Dinesh Dhawale.

Address

Shivaji Chowk, Press Bazar, Main Station Road, Next To Royal Icecream, Ulhasangar/3
Wada
421303

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

+918928723473

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekdum Mast Design posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ekdum Mast Design:

Videos

Share


Other Digital creator in Wada

Show All